Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Viral Video :ब्रॅड हॉगने मुलाखतीत मोहम्मद रिझवानची अशी टेर खेचली..; तुम्हालाही येईल जोरात हसायला!

पाकिस्तान आणि त्यांचं इंग्लिश नेहमीच हसायचं विषय झाला आहे. इंग्लिश ऐकल्यावर हसायला नक्कीच येतं. असाच एका इंटरव्हीवमध्ये ब्रॅड हॉगने रिझवानची घेतली आणि रिझवाननेही इंग्लिशमध्ये जी उत्तरं दिली आहेत ती पण खतरनाक आहेत. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Mar 18, 2025 | 11:55 AM
Viral Video: Brad Hogg made such a joke about Mohammad Rizwan in an interview..; You will also laugh out loud!

Viral Video: Brad Hogg made such a joke about Mohammad Rizwan in an interview..; You will also laugh out loud!

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई/दिलीप बनेः  Mohammad Rizwan : पाकिस्तान म्हटलं की आपल्याला त्यांच्या खेळाडूंचे इंग्लिश मुलाखती आठवतात आणि आपण जोरजोरात हसायला लागतो. असाच एक फनी व्हिडिओ ब्रॅड हॉग आणि मोहम्मद रिझवानचा सध्या व्हायरल होत आहे.  या व्हिडिओमध्ये ब्रॅड हॉग रिझवानची मुलाखत घेताना दिसत आहे. रिझवान त्याच्या इंग्लिश भाषेत उत्तर देताना दिसतो. आपल्या सगळ्यांना रिझवानच इंग्लिश चांगलंच माहिती आहे. जेवढा तो स्लो खेळतो त्या पेक्षाही तो चुकीचं इंग्लिश फास्ट बोलतो.

नेमकं व्हिडिओमध्ये काय?

ह्या व्हिडिओ मध्ये ब्रॅड त्याला विचारतो कि तुला विराट कोहली बद्दल काय वाटते. रिझवान त्याला असं उत्तर देतो मी आणि विराट आम्ही दोघेही पाणी पितो आणि जेवतो .. हे ऐकल्यावर जोर जोरात हसायला येते. नंतर हॉग त्याला विचारतो कि आजच्या सामन्याची रणनीती काय आहे ? मग रिझवान त्याला जे उत्तर देतो ते एवढे फनी आहे की, तो रिझवान म्हणतो कि आमची रणनीती फार सिम्पल आहे. एस ऑर नो तुम्हाला माहिती आहे कि, काही वेळेला तुम्ही शिकता किंवा जिंकता हे ऐकल्यावर हॉग सुद्धा हसला. पुढे रिझवान असं देखील म्हणतो कि आमची टीम शिकत आहे ते कुठेही कधीही . हे ऐकल्यावर तुम्हीहि जोरजोरात हसायला लागाल.

हेही वाचा : Virat Kohli : किंग कोहलीची बीसीसीआयविरोधात ‘विराट’ डरकाळी; खेळाडूंसाठीचे नियम चुकीचे, आवाज उठवणार..

शेवटी हॉग त्याला म्हणतो कि रिझवान तुझं इंग्लिश फारच सुधारलं आहे त्यावर रिझवान फनी उत्तर देतो, सगळ्या पाकिस्तानला वाटतं कि माझ इंग्लिश चांगलं आहे. शेवटी हॉग मोठयाने हसताना दिसतो. ही मुलाखत पाहताना तुम्हाला नक्कीच हसायला येईल. हा व्हिडिओ नक्कीच बघा आणि मज्जा घ्या..

 

Brad Hogg interviewing Mohammad Rizwan after Match 😅 #funnyvideo pic.twitter.com/iA8c659z5d

— Richard Kettleborough (@RichKettle07) March 16, 2025

हेही वाचा : PM Narendra Modi : ‘मी त्यात तज्ञ..’, पंतप्रधान नरेंद्र मोदींची भारत-पाकिस्तान क्रिकेटबाबत धमाकेदार प्रतिक्रिया

भारत तिसऱ्यांदा चॅम्पियन ट्रॉफी विजेता..

भारताने न्यूझीलंड संघाचा 4 विकेटने पराभव करून 12 वर्षांतर आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 चे विजेतेपद आपल्या नावावर केले आहे. या विजयाने भारताने तिसऱ्यांदा आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी जिंकली आहे.  भारताने 9 महिन्यांत सलग दुसऱ्यांदा ICC ट्रॉफी जिंकली आहे. या संपूर्ण स्पर्धेत भारत अजिंक्य राहीला असून  त्याने एकही सामना गमावला नाही. शेवटच्या सामन्यात भारताने सर्वोच्च कामगिरी करत विजयी ट्रॉफी उंचावली आहे.  रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने संपूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. त्याने स्वत देखील अंतिम सामन्यात तुफानी खेळी करत सामाना भारताच्या पारड्यात झुकवला होता.

 

 

Web Title: Brad hogg made such a joke about mohammad rizwan in an interview that you will laugh too

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2025 | 06:44 PM

Topics:  

  • bcci
  • ICC
  • Marathi News
  • Mohammad Rizwan
  • PCB

संबंधित बातम्या

Asia cup 2025 : ‘ती त्याची चूक, आमची चूक नाही..’, श्रेयस अय्यरला आशिया कपमधून डावल्यावर मुख्य निवडकर्त्यांची मोठी प्रतिक्रिया
1

Asia cup 2025 : ‘ती त्याची चूक, आमची चूक नाही..’, श्रेयस अय्यरला आशिया कपमधून डावल्यावर मुख्य निवडकर्त्यांची मोठी प्रतिक्रिया

Thane News : मुसळधार पावसाने कोसळली दरड; नागरिकांच्या घरांचे मोठे नुकसान
2

Thane News : मुसळधार पावसाने कोसळली दरड; नागरिकांच्या घरांचे मोठे नुकसान

PCB चा मोठा निर्णय! अशिया कपनंतर बाबर-रिझवान यांना केंद्रीय करारामधूनही वगळले! १२ नवीन खेळाडूंना संधी
3

PCB चा मोठा निर्णय! अशिया कपनंतर बाबर-रिझवान यांना केंद्रीय करारामधूनही वगळले! १२ नवीन खेळाडूंना संधी

Maharashtra Rain Update Live: महाराष्ट्र पावसाचा कहर! समुद्र खवळला, नद्यांची पातळीही ओलांडली
4

Maharashtra Rain Update Live: महाराष्ट्र पावसाचा कहर! समुद्र खवळला, नद्यांची पातळीही ओलांडली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.