Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Virat Kohli: ‘… कारण हे माझे घर आहे’; RCB च्या दुसऱ्या आयपीएल विजयानंतर विराटची भावूक पोस्ट

विराट कोहलीने शानदार खेळी करत आरसीबीला फायनलमध्ये जिंकवून दिले. त्याने  75 रन्सची नाबाद खेळी केली होती. आरसीबीच्या दुसऱ्या विजेतेपदावर विराट कोहलीने एक पोस्ट शेयर केली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 09, 2026 | 02:14 PM
Virat Kohli: '... कारण हे माझे घर आहे'; RCB च्या दुसऱ्या आयपीएल विजयानंतर विराटची भावूक पोस्ट

Virat Kohli: '... कारण हे माझे घर आहे'; RCB च्या दुसऱ्या आयपीएल विजयानंतर विराटची भावूक पोस्ट

Follow Us
Follow Us:

आरसीबीने सलग दुसऱ्यांदा जिंकली आयपीएल ट्रॉफी 
विराट कोहलीने केल्या नाबाद 75 रन्स 
आरसीबीने गुजरातला केले पराभूत

Tata IPL 2026 RCB Vs GT Final Updates: आयपीएल 22026 चा थरार संपला आहे. यंदाचा हंगाम रोमांचक आणि अनेक रेकॉर्डने खास असा होता. दरम्यान यंदाचा हंगाम आरसीबीने आपल्या नावावर केला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. त्यानंतर विराट कोहलीने एक भावुक असा संदेश पोस्ट केला आहे. त्याबाबत जाणून घेऊयात.

विराट कोहलीने शानदार खेळी करत आरसीबीला फायनलमध्ये जिंकवून दिले. त्याने  75 रन्सची नाबाद खेळी केली होती. आरसीबीच्या दुसऱ्या विजेतेपदावर विराट कोहलीने एक पोस्ट शेयर केली आहे. त्याने या पोस्टमध्ये त्याच्या आणि संघाचा प्रवास कसा होता हे सांगितले आहे. ‘हंगामाची सुरुवात विश्वासाने केली. हा विश्वास सलग दोन ट्रॉफी जिंकून पूर्ण केला. या संघाने प्रत्येक क्षण एकत्र साजरा केला आहे. हे खास आहे कारण हे माझे घर आहे. ‘

Virat Kohli: ‘गेल्या वर्षी स्वतःला एक प्रश्न विचारला होता…’; RCB च्या ऐतिहासिक विजयानंतर विराट कोहली भावूक, शेअर केली पोस्ट

RCB च्या ऐतिहासिक विजयानंतर विराट कोहली भावूक

विराट कोहील १९ वर्षांपासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा भाग आहे. आपल्या पहिल्या IPL ट्रॉफीसाठी अनेक वर्षांपासून वाट पाहणारा आरसीबीचा दिग्गज खेळाडू विराट कोहली, सलग दुसऱ्या विजयानंतर भावूक झाला. हा विजय त्याच्यासाठी किती महत्त्वाचा अन् खास आहे, हे त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट करून व्यक्त केले.

विराट कोहलीने संघातील काही खेळाडू आणि ट्रॉफीसोबतचे चार वेगवेगळे फोटो पोस्ट केले आणि कॅप्शनमध्ये लिहिले की “गेल्या वर्षी आम्ही स्वतःला प्रश्न विचारला होता की, आपण सलग दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकू शकतो का? आणि आज आम्ही इथे आहोत.” कोहलीची ही पोस्ट काही मिनिटांतच सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली. लाखो चाहत्यांनी पोस्टवर प्रतिक्रिया देत RCB आणि कोहलीचे अभिनंदन केले.

RCB: ‘Ee Sala Nu Cup Namde’ विजयानंतर RCB ने अचानक घेतला मोठा निर्णय; लाखो चाहते नाराज

गुजरात टायटन्सविरुद्धच्या अंतिम सामन्यात विराट कोहलीने नाबाद ७५ धावांची शानदार खेळी केली. त्याने शेवटचा विजयी षटकार ठोकत संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. हा क्षण पाहून स्टेडियममधील चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला. सामना संपताच विराटने मैदानात सेलिब्रेशन केले. गेल्या वर्षी संघाच्या विजयात कोहलीच्या दमदार कामगिरीचा मोलाचा वाटा होता. या हंगामातही तो संघात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याने १६ सामन्यांमध्ये ६७५ धावा केल्या. या हंगामात त्याने एक शतक आणि पाच अर्धशतके झळकावली. हा कोहलीचा सलग चौथा हंगाम होता, ज्यात त्याने ६०० पेक्षा जास्त धावा केल्या.

 

Web Title: Chase master virat kohli share post on social media after rcb win second ipl 2026 trophy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 02:14 PM

Topics:  

  • IPL 2026
  • Royal Challengers Bengaluru
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

नवा मालक, नवी सुरुवात… RCB चं नाव बदलणार? आर्यमन बिर्लांनी केला मोठा खुलासा; म्हणाले…
1

नवा मालक, नवी सुरुवात… RCB चं नाव बदलणार? आर्यमन बिर्लांनी केला मोठा खुलासा; म्हणाले…

33व्या वर्षी Quinton de Kock चा शतकी धमाका; गेल-कोहलीच्या एलिट क्लबमध्ये दिमाखात एन्ट्री
2

33व्या वर्षी Quinton de Kock चा शतकी धमाका; गेल-कोहलीच्या एलिट क्लबमध्ये दिमाखात एन्ट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.