Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्रिकेट की कुस्तीचं मैदान? रणजी फायनलमध्ये राडा! जम्मू-काश्मीरच्या कर्णधाराने कर्नाटकच्या खेळाडूला डोक्याने मारले…

रणजी ट्रॉफी 2026 च्या अंतिम सामन्यात Ranji Trophy दरम्यान जम्मू-काश्मीरचा कर्णधार Paras Dogra आणि कर्नाटकचा खेळाडू KV Aneesh यांच्यात जोरदार वाद झाला. बाउंड्री मारल्यानंतर सुरू झालेला वाद वाढला.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Feb 25, 2026 | 06:29 PM
trophy final

trophy final

Follow Us
Follow Us:
  • रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात राडा
  • क्रिकेटच्या मैदानाला आलं कुस्तीच्या आखाड्याचं स्वरुप
  • मैदानात नेमकं काय घडलं?
Cricket Ranji Trophy Final : रणजी ट्रॉफी २०२६ च्या अंतिम सामन्याच्या दुसऱ्या दिवशी २५ फेब्रुवारीला क्रिकेट मैदानाला कुस्तीच्या मैदानाचं स्वरुप आलेलं पाहायला मिळालं. जम्मू-काश्मीर आणि कर्नाटक संघांमध्ये फायनलचा सामना सुरु होता. यावेळी जम्मू-काश्मीरचा कर्णधार पारस डोगरा आणि कर्नाटकचा खेळाडू केव्ही अनीश यांच्यात झालेल्या जोरदार वाद झाला. आणि त्यानंतर वादाचं रुपांतरण डोक्याला डोकं मारण्यापर्यंत गेलं. या सगळ्या परिस्थितीमुळे मैदानात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. बुधवारी (२५ फेब्रुवारी) हुबळी येथे जम्मू आणि काश्मीरच्या डावाच्या १०१ व्या षटकात ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

T20 World Cup 2026: “तुम्ही विश्वचषक जिंकू शकणार नाही…”, पाकिस्तानच्या ट्रोलर्सनी ओलांडली मर्यादा,कर्णधाराच्या कुटुंबाला शिवीगाळ

वाद कसा सुरू झाला?

जम्मू आणि काश्मीरची सुरुवात खराब झाला. डोग्रा आणि कन्हैया वाधवान क्रीजवर होते आणि त्यांनी संघाला स्थिर स्थितीत नेउन ठेवलं. त्याआधी शुभम पुंडिर आणि अब्दुल समद बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतले होते. दरम्यान, डोग्राने वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाचा बॉल बाउंड्रीपार केला. चाबूक शॉर्ट मारल्यानंतर लगेच अनिशसोबत वाद  सुरु झाला. जो सिली-पॉईंटवर पर्यायी क्षेत्ररक्षक म्हणून तैनात होता.
वाद वाढत गेला आणि डोग्राने अनिशला डोक्यात मारले. डोग्राने पुढे होऊन हेल्मेट घातले असूनही अनिशला डोक्यात मारले. मैदानावरील खेळाडू आणि पंचांनी लगेचच यात हस्तक्षेप करत दोघांनाही बाजूला केलं. कर्नाटकचा कर्णधार मयंक अग्रवालने हस्तक्षेप करून परिस्थिती शांत केली आणि सामना पुन्हा सुरू झाला. या सगळ्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

pic.twitter.com/DxoQQesQ2R — Nihari Korma (@NihariVsKorma) February 25, 2026

सामन्याची स्थिती काय?

४८ चेंडूत ९ धावा काढल्यानंतर डोग्रा रिटायर हर्ट झाला. दुसऱ्या दिवशी परतल्यानंतर त्याने  संयमी फलंदाजी सुरु ठेवली आणि ७० धावा काढल्या. श्रेयस गोपाळने त्याला बाद  केलं.  भारतातील प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत वसीम जाफर अव्वल स्थानावर आहे, त्याने १९९७ ते २०२० दरम्यान १४,६०९ धावा केल्या आहेत. त्याच्यानंतर चेतेश्वर पुजारा आहे, ज्याच्याकडे १३,६०३ धावा आहेत आणि सरासरीने (५७.८८) तो आघाडीवर आहे. पारस डोगरा १०,५४६ धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या शेवटी, जम्मू आणि काश्मीरने १५६ षटकांत ६ बाद ५२७ धावा केल्या. साहिल लोत्रा ५७ धावांसह आणि आबिद मुश्ताक २० धावांसह खेळत होते.

IND vs ZIM: रिंकू सिंह खेळणार की नाही? झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यापूर्वी बॅटिंग कोचकडून मोठे अपडेट!

Web Title: Cricket ranji trophy final 2026 jk captain vs karnatak player fight viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 06:29 PM

Topics:  

  • cricket news
  • Jammu and Kashmir
  • Karnataka
  • ranji trophy
  • Sports News

संबंधित बातम्या

कारंजा तालुकास्तरीय स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मैदान गाजवलं! धावेकर विद्यालयाच्या पाच खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
1

कारंजा तालुकास्तरीय स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मैदान गाजवलं! धावेकर विद्यालयाच्या पाच खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

Wrestling: जुन्नरमध्ये कुस्तीचा थरार! समर्थ क्रीडा संकुलातील ११ मल्लांची पुणे जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
2

Wrestling: जुन्नरमध्ये कुस्तीचा थरार! समर्थ क्रीडा संकुलातील ११ मल्लांची पुणे जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

शालेय खेळाडू मैदानात घालणार धुमाकूळ! PCMC मध्ये Basketball स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन
3

शालेय खेळाडू मैदानात घालणार धुमाकूळ! PCMC मध्ये Basketball स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन

अभिषेक बच्चनच्या ETPL ला मिळाले पहिलेवहिले विजेतेपद! एडिनबर्ग कॅसल रॉकर्सने उंचावली ट्रॉफी
4

अभिषेक बच्चनच्या ETPL ला मिळाले पहिलेवहिले विजेतेपद! एडिनबर्ग कॅसल रॉकर्सने उंचावली ट्रॉफी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.