Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गौतम गंभीरच्या कोचिंगमध्ये लागला भारतीय कसोटी क्रिकेटला कलंक! गमावल्या 8 कसोटी, 3 मालिका…पराभवाचं कारण अस्पष्ट

गंभीरचा १६ महिन्यांचा कार्यकाळ हा एक चढउताराचा प्रवास होता. या काळात घरच्या मैदानावर न्यूझीलंडकडून ०-३, ऑस्ट्रेलियाकडून १-३ आणि आता दक्षिण आफ्रिकेकडून ०-२ असा पराभव पत्करावा लागला. यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Nov 27, 2025 | 11:21 AM
फोटो सौजन्य - बीसीसीआय सोशल मिडिया

फोटो सौजन्य - बीसीसीआय सोशल मिडिया

Follow Us
Close
Follow Us:

गुवाहाटी येथे बुधवारी दक्षिण आफ्रिकेने भारताचा २०० असा पराभव करून कसोटी मालिका जिंकली, ज्यामुळे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली यजमान संघाला तिसरा कसोटी मालिका पराभव पत्करावा लागला. गंभीरचा १६ महिन्यांचा कार्यकाळ हा एक चढउताराचा प्रवास होता. या काळात भारताला घरच्या मैदानावर न्यूझीलंडकडून ०-३, ऑस्ट्रेलियाकडून १-3 आणि आता दक्षिण आफ्रिकेकडून ०-२ असा पराभव पत्करावा लागला. प्रशिक्षक म्हणून गंभीरचा कसोटी प्रशिक्षकपदाचा विक्रम १९ सामन्यांपैकी ७ विजय, १० पराभव आणि २ अनिर्णित असा आहे, तर विजयाची टक्केवारी फक्त ३६.८२ आहे. तो डंकन फ्लेचरपेक्षा फक्त पुढे आहे, ज्यांच्या विजयाची टक्केवारी ३३.३३ आहे

न्यूझीलंडने भारताला ८ विकेट्सने पराभूत केले, ३६ वर्षांनतर पहिल्यांदाच भारताने घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका गमावली. न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांनी भारताला ४६ धावामध्ये गुंडाळले, घरच्या मैदानावर भारत ५० पेक्षा कमी धावांमध्ये गुंडाळण्याची ही पहिलीच वेळ होती. न्यूझीलंडने भारताला ११३ धावांनी केले पराभूत केले होते, न्यूझीलंडच्या फिरकीपटूंनी भारताला खूप त्रास दिला. ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात मिचेल सेंटनरने अजाज पटेल आणि ग्लेन फिलिप्सच्या साथीने १३ विकेट्स घेतल्या आणि भारताला पराभवाचा सामना करावा लागला.

Syed Mushtaq Ali Trophy : 6, 6, 6, 6, 6, 6, 6, 6, 6, 6…CSK चं नशीब चमकणार! चेन्नई सुपर किंग्जच्या फलंदाजाने 31 चेंडूत ठोकले शतक

न्यूझीलंडने भारताला २५ घावांनी हरविले आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी मिळून दुसन्या न्यूझीलंडला १७४ धावांमध्ये मुडाळले, ज्यामुळे १४७० वावांचे लक्ष्य सोपे वाटले. ऋषभ पंतच्या ५७चेंडूत ६४ धावा असूनही पटेल (६/५७) आणि फिलिप्स (३/४२) यांनी आघाडी घेतली, त्यानंतर भारत १२१ धावांमध्ये गडगडला.

ऑस्ट्रेलियाची भारतावर 10 विकेट्सने मात पर्थमाधील २९५ धावांच्या विजयानंतरचा वेग दुसऱ्या डे-नाईट कसोटीतही कायम राहिला, मिशेल स्टार्क (६/४८) आणि ट्रॅव्हिस हेड (१४०) यांनी ऑस्ट्रेलियाला वर्चस्व गाजवण्यास मदत केली. दुसऱ्या डावात कर्णधार पेंट कमिन्स (५/५७) यांनी भारताला गुंडाळले आणि विजयासाठी फक्त १९ धावांचे लक्ष्य ठेवले, जे ऑस्ट्रेलियाने न गमावता साध्य केले.

IND Vs SA : सुनील गावस्कर यांनी गौतम गंभीरच्या ट्रोलर्सला धरलं धारेवर! म्हणाले – पण एकदा तुम्ही त्या 22 यार्डवर पाऊल…

ऑस्ट्रेलियाकडून भारताचा १८४ धावांनी पराभव ब्रिस्बेनमधील खराब हवामानामुळे भारताला संभाव्य पराभवापासून वाचवले. त्यानंतर तिसऱ्या कसोटीनंतर अश्विनने निवृत्ती घेतली, चौथ्या कसोटीत, स्टीव्ह स्मिथच्या १४० धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने जवळजवळ ५०० धावा केल्या, पदार्पण करणाऱ्या नितीश कुमार रेड्डी यांने शतक ठोकले तरी, भारत १०० पेक्षा जास्त धावांनी मागे पडला, ३४० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना फक्त यशस्वी जयस्वाल (२०८ वैडूत ८४ धावा) केल्या होत्या, पण तो टिकून राहू शकला नाही, त्यानंतर संथ १५५ धावांवर कोसळला. 

मालिकेत १-२ ने पिछाडीवर असूनही भारताला मालिका बरोबरीत आणण्याची संधी होती, परंतु स्कॉट बोलैंड (३१ धावात चार, ४५ धावात ६) यांच्यासमोर फलंदाजी कोसळली. सुरुवातीला विकेट्स गमावल्यानंतरही, ऑस्ट्रेलियाने १६२ धावांचे लक्ष्य सहज गाठले.  दक्षिण आफ्रिकेने भारताचा ३० धावांनी दुसऱ्यांदा पराभव केला, भारतीय फलंदाज फिरकी गोलंदाजांचे बळी पडले. सायमन हार्मर आणि त्याचा साथीदार माकों जॅन्सन यांनी भारताला १२४ धावांचे छोटे लक्ष्यही ओलांडण्यापासून रोखले. हार्मरने सामन्यात विकेट्स घेतल्या आणि भारत ९३ धावांवर बाद झाला.

Web Title: Gautam gambhir coaching has tarnished indian test cricket lost 8 tests 3 series reason for defeat unclear

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2025 | 11:20 AM

Topics:  

  • cricket
  • Gautam Gambhir
  • Ind Vs Sa
  • India vs South Africa
  • Shubman Gill
  • Sports
  • Sunil Gavaskar

संबंधित बातम्या

IND Vs SA : सुनील गावस्कर यांनी गौतम गंभीरच्या ट्रोलर्सला धरलं धारेवर! म्हणाले – पण एकदा तुम्ही त्या 22 यार्डवर पाऊल…
1

IND Vs SA : सुनील गावस्कर यांनी गौतम गंभीरच्या ट्रोलर्सला धरलं धारेवर! म्हणाले – पण एकदा तुम्ही त्या 22 यार्डवर पाऊल…

Syed Mushtaq Ali Trophy : 6, 6, 6, 6, 6, 6, 6, 6, 6, 6…CSK चं नशीब चमकणार! चेन्नई सुपर किंग्जच्या फलंदाजाने 31 चेंडूत ठोकले शतक
2

Syed Mushtaq Ali Trophy : 6, 6, 6, 6, 6, 6, 6, 6, 6, 6…CSK चं नशीब चमकणार! चेन्नई सुपर किंग्जच्या फलंदाजाने 31 चेंडूत ठोकले शतक

ICC ODI Rankings : रोहित शर्मा एकही सामना न खेळता बनला नंबर 1! न्यूझीलंडच्या स्टार खेळाडूचा हिसकावला मुकुट
3

ICC ODI Rankings : रोहित शर्मा एकही सामना न खेळता बनला नंबर 1! न्यूझीलंडच्या स्टार खेळाडूचा हिसकावला मुकुट

Suresh Raina Birthday : 5615 धावा, 5 शतक, 36 अर्धशतक…या दिग्गज भारतीय खेळाडूचा खास दिवस! हॉटेल, लग्जरी गाड्या अन् महालासारखं घर…
4

Suresh Raina Birthday : 5615 धावा, 5 शतक, 36 अर्धशतक…या दिग्गज भारतीय खेळाडूचा खास दिवस! हॉटेल, लग्जरी गाड्या अन् महालासारखं घर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.