Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ENG: मैदानातील एक चूक अन् करियर धोक्यात? आयसीसीची Gurnoor Brar वर कारवाई

ICC penalty to Gurnoor brar: आयसीसीने भारतीय वेगवान गोलंदाज गुरनुर ब्रारवर कारवाई केली आहे. याशिवाय त्याला चेतावणी देत डिमेरिट पॉईंट देखील देण्यात आला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 16, 2026 | 05:40 PM
IND vs ENG: मैदानातील एक चूक अन् करियर धोक्यात? आयसीसीची Gurnoor Brar वर कारवाई
Follow Us
Follow Us:
  • टीम इंडियाला धक्का
  • आयसीसीची Gurnoor Brar वर कारवाई
  • कोणत्या नियमाचे केले उल्लंघन
भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना खेळला जात आहे. त्याआधी एक मोठी बातमी समोर येत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC) भारतीय वेगवान गोलंदाज गुरनुर ब्रार याच्यावर कारवाई केली आहे. मंगळवारी (दि. १४) एड्जबॅस्टन येथे इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान आयसीसी आचारसंहितेच्या लेव्हल १ चे उल्लंघन केल्याने, युवा भारतीय वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रारला अधिकृत चेतावणी आणि डिमेरिट पॉइंट देण्यात आला आहे. आयसीसीने एक निवेदन जारी करत याबाबत अधिकृत माहिती दिली आहे.

FIFA World Cup 2026 Final: मेस्सी vs यामाल आमनेसामने! अर्जेंटिना-स्पेन महामुकाबला कधी? भारतात कुठे आणि कसा पहाल?

कोणत्या नियमाचे केले उल्लंघन

खेळाडू आणि खेळाडूंच्या सहाय्यक कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या आयसीसी आचारसंहितेच्या कलम २.९ चे उल्लंघन केल्याबद्दल ब्रार दोषी आढळला. हा नियम आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान एखाद्या खेळाडूवर किंवा खेळाडूच्या दिशेने अयोग्य किंवा धोकादायक पद्धतीने चेंडू फेकण्याशी संबंधित आहे.

आयसीसीने सांगितले की, गुरनुर ब्रारने आपली चूक मान्य केली आणि अमिरात आयसीसी एलिट पॅनेलचे सामनाधिकारी रिची रिचर्डसन यांनी सुचवलेली शिक्षा स्वीकारली. परिणामी, औपचारिक सुनावणीची आवश्यकता भासली नाही. गेल्या २४ महिन्यांतील ब्रारच्या आचारसंहितेचे हे पहिले उल्लंघन असून, त्यामुळे त्याच्या शिस्तभंगाच्या नोंदीत एक डिमेरिट पॉईंट जोडण्यात आला आहे.पंच कुमार धर्मसेना आणि माईक बर्न्स, तिसरे पंच सॅम नोगाज्स्की आणि चौथे पंच रसेल वॉरेन यांनी गुरुनुर ब्रारवर आरोप लावले होते.

लेव्हल १ उल्लंघनासाठी काय शिक्षा आहे?

आयसीसीच्या नियमांनुसार, लेव्हल १ उल्लंघनामुळे खेळाडूला अधिकृत चेतावणी किंवा ताकीद,आणि सामना शुल्काच्या ५० टक्क्यांपर्यंत दंड आणि एक किंवा दोन डिमेरिट पॉइंट्स मिळू शकतात. आयसीसीच्या नियमानुसार, जर एखाद्या खेळाडूवर २४ महिन्यांच्या आत चार किंवा अधिक डिमेरिट पॉइंट्स नोंदवले गेले, तर त्यांचे रूपांतर निलंबन पॉइंट्समध्ये केले जाते. दोन निलंबन पॉइंट्स जमा झाल्यास खेळाडूला एक कसोटी, दोन एकदिवसीय किंवा दोन टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी निलंबित केले जाऊ शकते. डिमेरिट पॉइंट्स खेळाडूच्या रेकॉर्डवर २४ महिने राहतात, त्यानंतर ते आपोआप रद्द होतात.

FIFA World Cup 2026 Final: फुटबॉलची सुंदर कहाणी! ज्याला लहानपणी मिठी मारली, ‘तो खेळाडू फायनलमध्ये मेस्सीला देणार टक्कर

Web Title: Icc action on gurnoor brar level 1 breach ind vs eng 2nd odi penalty

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 05:39 PM

Topics:  

  • bcci
  • Gurnoor Brar
  • ICC
  • IND Vs ENG

संबंधित बातम्या

Duleep Trophy: श्रीलंका दौऱ्यावर ठेवले बसवून, आता दलीप ट्रॉफीत कमाल; शुभमनच्या मित्राचा बोलबाला
1

Duleep Trophy: श्रीलंका दौऱ्यावर ठेवले बसवून, आता दलीप ट्रॉफीत कमाल; शुभमनच्या मित्राचा बोलबाला

श्रीलंका क्रिकेटमध्ये पुन्हा भूकंप! ICC ने महिला चॅम्पियन्स ट्रॉफी 2027 चं यजमानपद काढून घेतलं; आता स्पर्धेत खेळणंही कठीण
2

श्रीलंका क्रिकेटमध्ये पुन्हा भूकंप! ICC ने महिला चॅम्पियन्स ट्रॉफी 2027 चं यजमानपद काढून घेतलं; आता स्पर्धेत खेळणंही कठीण

त्रास द्यावा पण किती? World Cup जिंकून दिल्यानंतर डच्चू कसा? Suryakumar Yadav म्हणाला, ‘… मी शांत होतो’
3

त्रास द्यावा पण किती? World Cup जिंकून दिल्यानंतर डच्चू कसा? Suryakumar Yadav म्हणाला, ‘… मी शांत होतो’

Ananya Bangar: काय आहे Gender Affirming Surgery, अनन्या बांगर ऑस्ट्रेलियात खेळणार WBBL
4

Ananya Bangar: काय आहे Gender Affirming Surgery, अनन्या बांगर ऑस्ट्रेलियात खेळणार WBBL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.