Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs AUS : सामन्यानंतर रोहित शर्माने सांगितलं पराभवाचा कारण, म्हणाला – 340 धावांचं लक्ष्य गाठायचं होतं पण…

टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाकडून १८४ धावांनी पराभव झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्माही खूप निराश दिसत होता. मेलबर्नमधील पराभवानंतर रोहित शर्माची पत्रकार परिषद पार पडली यामध्ये कॅप्टनने पराभवाचे कारण स्पष्ट केले आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Dec 30, 2024 | 03:09 PM
फोटो सौजन्य - सोशल मीडिया

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये कसोटी सामना पार पडला. भारताच्या संघाच्या निराशाजनक कामगिरीमुळे मेलबर्न येथे खेळल्या गेलेल्या बॉक्सिंग डे कसोटीत टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून १८४ धावांनी पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे ऑस्ट्रेलियन संघाने आता मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. याशिवाय डब्ल्यूटीसी फायनलच्या पॉइंट टेबलमध्येही भारताला धक्का बसला आहे. या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माही खूप निराश दिसत होता. मेलबर्नमधील पराभवानंतर रोहित शर्माची पत्रकार परिषद पार पडली यामध्ये कॅप्टनने पराभवाचे कारण स्पष्ट केले आहे.

पराभवानंतर काय म्हणाला रोहित शर्मा?

चौथ्या कसोटीतील पराभवानंतर रोहित पत्रकार परिषदेत म्हणाला, “आज मी जिथे उभा होतो तिथे उभा आहे, एक कर्णधार आणि फलंदाज म्हणून काही निकाल आमच्या वाट्याला आले नाहीत, हे निराशाजनक आहे. “मानसिकदृष्ट्या हे चिंताग्रस्त झाले आहे परंतु आत्तापर्यंत, काही गोष्टी आहेत ज्या मला एक संघ म्हणून पाहण्याची आवश्यकता आहे.”

IND vs AUS : टीम इंडियाने सामना गमावला! ऑस्ट्रेलियाने 184 धावांनी केलं पराभूत, वाचा संपूर्ण अहवाल

२०२४ ची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी सुरू झाल्यापासून जसप्रीत बुमराह ने कमालीची कामगिरी केली आहे त्याव्यतिरिक्त कोणत्याही गोलंदाजाने विशेष कामगिरी केली नाही. जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलियन फलंदाजांचा एकटाच सामना करत असल्याचे दिसते. याबाबत रोहित शर्मा म्हणाला की, बुमराह अतिशय हुशार आहे, आम्ही त्याला अनेक वर्षांपासून पाहत आहोत, त्याला फक्त देशासाठी खेळायचे आहे आणि संघासाठी चांगले काम करायचे आहे, परंतु दुर्दैवाने त्याला दुसऱ्या बाजूने फारसा पाठिंबा मिळाला नाही. ”

Rohit Sharma said “I stand where I am standing today – Few results didn’t go our way as a captain and batter it is disappointing – mentally its disturbing but as of now that is where it is, there are things we as a team and I need to look at”. [Press] pic.twitter.com/zOGwadMn9z

— Johns. (@CricCrazyJohns) December 30, 2024

सिडनी सामन्याबाबत कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, “सिडनीमध्ये आम्हाला संघ म्हणून जे काही करता येईल ते करण्याची संधी आहे. आम्ही तो सामना चांगला खेळण्याचा प्रयत्न करू.” आता टीम इंडियासाठी सिडनी कसोटी जिंकणे खूप महत्त्वाचे झाले आहे. टीम इंडियाला डब्ल्यूटीसी फायनलच्या शर्यतीत कायम राहायचे असेल, तर पुढचा सामना जिंकावा लागणार आहे.

बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिकेचा शेवटचा पाचवा सामना ३ जानेवारीपासून सुरु होणार आहे. या मालिकेत जर टीम इंडियाला बरोबरी करायची असल्यास भारताचा संघाला शेवटचा सामना जिंकणे अनिवार्य आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी सुद्धा भारताचयास संघासाठी हा सामना महत्वाचा असणार आहे.

Web Title: Ind vs aus after the match rohit sharma explained the reason for the defeat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 30, 2024 | 03:03 PM

Topics:  

  • cricket
  • India Vs Australia
  • Jasprit Bumrah
  • Rohit Sharma

संबंधित बातम्या

Asia cup 2025 : निवडकर्त्यांवर वाढतोय रोष! ‘हिटमॅन’  शर्माच्या मित्राची श्रेयस अय्यरच्या बाजूने मैदानात उडी.. 
1

Asia cup 2025 : निवडकर्त्यांवर वाढतोय रोष! ‘हिटमॅन’  शर्माच्या मित्राची श्रेयस अय्यरच्या बाजूने मैदानात उडी.. 

Photo : T20 आशिया कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप 5 गोलंदाज, या 2 भारतीयांचाही यादीत समावेश
2

Photo : T20 आशिया कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप 5 गोलंदाज, या 2 भारतीयांचाही यादीत समावेश

Asia Cup 2025 : सुर्याची टोळी आशिया कपसाठी तयार! शुभमन गिल दिसणार नव्या भूमिकेत, असा असेल भारताचा संपूर्ण संघ
3

Asia Cup 2025 : सुर्याची टोळी आशिया कपसाठी तयार! शुभमन गिल दिसणार नव्या भूमिकेत, असा असेल भारताचा संपूर्ण संघ

Aus vs SA : एडन मार्करमने ऑस्ट्रेलिया गोलंदाजांना धुतलं! ऑस्ट्रेलीयासमोर 297 धावांचे लक्ष
4

Aus vs SA : एडन मार्करमने ऑस्ट्रेलिया गोलंदाजांना धुतलं! ऑस्ट्रेलीयासमोर 297 धावांचे लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.