Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs ENG : इंग्लंडला मोठा झटका! भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी वेगवान गोलंदाज पहिल्या सामन्याला मुकणार.. 

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेपूर्वी इंग्लंड संघाचा वेगवान गोलंदाज आणि अष्टपैलू गस अ‍ॅटकिन्सन दुखापतीमुळे पहिल्या सामन्यातून बाहेर पडला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jun 04, 2025 | 09:17 PM
IND Vs ENG: Big blow for England! Fast bowler to miss first match before Test series against India..

IND Vs ENG: Big blow for England! Fast bowler to miss first match before Test series against India..

Follow Us
Close
Follow Us:

IND Vs ENG : भारत या महिन्यात  इंग्लंड दौऱ्याला जाणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेपूर्वी इंग्लंडला मोठा झटका बसला आहे. संघाचा वेगवान गोलंदाज आणि अष्टपैलू गस अ‍ॅटकिन्सन दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या पहिल्या सामन्यातून बाहेर पडू शकतो. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे तो पहिल्या सामन्यात खेळू शकत नाही.

बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, गोलंदाज गस अ‍ॅटकिन्सनच्या उजव्या मांडीच्या स्नायूमध्ये ताण जाणवत असल्याने भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीत खेळणे संशयास्पद मानले जात आहे. गेल्या महिन्यात झिम्बाब्वेमध्ये झालेल्या कसोटी सामन्यादरम्यान २७ वर्षीय अ‍ॅटकिन्सनला दुखापत झाली होती. ज्यामुळे तो वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेत खेळू शकला नव्हता. तथापि, इंग्लंडने वेस्ट इंडिजचा ३-० असा पराभव करून मालिका सहज आपल्या खिशात टाकली होती.

हेही वाचा : Bangalore stampede : RCB च्या सेलिब्रेशन कुणाची शक्कल? बंगळुरू चेंगराचेंगरीवरुन राजकारण तापलं; सुरक्षा व्यवस्थेचे तीन तेरा..

‘हे’ खेळाडू देखील दुखापतग्रस्त

अ‍ॅटकिन्सन तंदुरुस्त नसेल तर इंग्लंडसाठी हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.  कारण मार्क वूड आणि ऑली स्टोन, जोफ्रा आर्चर ही स्टार खेळाडू आधीच जखमी आहेत. इंग्लंडमध्ये होणाऱ्या महत्त्वाच्या मालिकेपूर्वी इंग्लंडचे चार खेळाडू जखमी झालेले आहेत. अशा परिस्थितीत इंग्लंड कोणती रणनीती आखणार याकडे लक्ष द्यावे लागणार आहे.

भारत आणि इंग्लंडमधील पाच कसोटी सामन्यांची मालिका २० जूनपासून सुरू होणारा आहे. पहिला सामना लीड्समध्ये सुरू होणार आहे.   त्याच वेळी, दुसरी कसोटी २ जुलैपासून बर्मिंगहॅममध्ये खेळवण्यात येणार  आहे.  तिसरी कसोटी १० जुलैपासून लॉर्ड्सवर, चौथी २३ जुलैपासून मँचेस्टरमध्ये आणि पाचवी कसोटी ३१ जुलैपासून द ओव्हलवर खेळवली जाणार आहे.

हेही वाचा : Bengaluru Stampede: “मी पोलिसांना दोष…”; चेंगराचेंगरीत १० जणांच्या मृत्यूवर काय म्हणाले डि. के. शिवकुमार?

बीसीसीआयकडून नवीन कर्णधाराची घोषणा

रोहित शर्माच्या कसोटीतून निवृत्तीनंतर, बीसीसीआयकडून नवीन कर्णधाराची घोषणा केली आहे. बीसीसीआयने शुभमन गिलला भारतीय कसोटी संघाच्या कर्णधाराची जबाबदारी सोपवली आहे.  त्याच वेळी, ऋषभ पंतला उपकर्णधार बनवण्यात आले आहे.

आरसीबी पहिल्यांदाच आयपीएल विजेता

आरसीबी संघ १८ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आयपीएल विजेता बनला आहे. पंजाबला पराभूत करत आरसीबीने इतिहास रचला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने १९० धावा केल्या होत्या. आरसीबीकडून विराट कोहली (४३), रजत पाटीदार (२६), लियाम लिव्हिंगस्टोन (२५) आणि जितेश शर्मा (२४) यांनी महत्वाची भूमिका बजावली.  प्रत्युउत्तरात पंजाबचा संघ १८४ धावाच करू शकला. आरसीबीच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत पंजाबला विजयापासून   रोखले. पीबीकेएसकडून शशांक सिंगने ३० चेंडूत ६१ धावांची तुफानी खेळी केली, परंतु तो संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी  ठरला.

Web Title: Ind vs eng big blow for england fast bowler gus atkinson ruled out of first test match against india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2025 | 09:17 PM

Topics:  

  • Gus Atkinson
  • ICC
  • IND Vs ENG
  • Joe Root
  • Shubhman Gill

संबंधित बातम्या

IND vs WI 3rd Day : दुसऱ्या इनिंगमध्ये वेस्टइंडीजचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये! जडेजाने तीन फलंदाजांना दाखवला बाहेरचा रस्ता
1

IND vs WI 3rd Day : दुसऱ्या इनिंगमध्ये वेस्टइंडीजचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये! जडेजाने तीन फलंदाजांना दाखवला बाहेरचा रस्ता

IND vs WI 1st Test: विराट आणि रोहितविना स्टेडियममध्ये सन्नाटा! अहमदाबाद कसोटीत प्रेक्षकच नाहीत; Video व्हायरल
2

IND vs WI 1st Test: विराट आणि रोहितविना स्टेडियममध्ये सन्नाटा! अहमदाबाद कसोटीत प्रेक्षकच नाहीत; Video व्हायरल

IND vs WI :’इंग्लंडमधील स्पर्धा कठीण, पण आत्मविश्वास…’, मोहम्मद सिराजकडून वेस्ट इंडिजविरुद्धच्या फॉर्मबाबत खुलासा 
3

IND vs WI :’इंग्लंडमधील स्पर्धा कठीण, पण आत्मविश्वास…’, मोहम्मद सिराजकडून वेस्ट इंडिजविरुद्धच्या फॉर्मबाबत खुलासा 

IND vs WI: राहुल-गिल जोडीची कमाल! क्रिकेटमध्ये ६१ वर्षांनी दिसला ‘हा’ ऐतिहासिक योगायोग
4

IND vs WI: राहुल-गिल जोडीची कमाल! क्रिकेटमध्ये ६१ वर्षांनी दिसला ‘हा’ ऐतिहासिक योगायोग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.