Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs IRE 2nd T20: लाजिरवाण्या पराभवानंतर टीम इंडियाची परीक्षा; वैभवला मिळणार संधी? पाहा पिच रिपोर्ट अन् प्लेइंग ११

IND vs IRE 2nd T20 Belfast Pitch Report and Playing 11: भारत आणि आयर्लंड यांच्यात दुसरा टी- २० सामना आज बेलफास्टमध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यात कसा असेल खेळपट्टीचा अंदाज आणि संभाव्य प्लेइंग ११ जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 28, 2026 | 02:29 PM
IND vs IRE 2nd T20: लाजिरवाण्या पराभवानंतर टीम इंडियाची परीक्षा; वैभवला मिळणार संधी? पाहा पिच रिपोर्ट अन् प्लेइंग ११
Follow Us
Follow Us:
  • लाजिरवाण्या पराभवानंतर टीम इंडियाची परीक्षा
  • वैभवला मिळणार संधी?
  • पाहा पिच रिपोर्ट आणि प्लेइंग ११
भारत आणि आर्यंलड यांच्यात दोन सामन्यांच्या टी- २० मालिकेतील शेवटचा सामना आज, २८ जून रोजी बेलफास्ट येथे खेळला जाणार आहे. हा सामना बेलफास्ट येथील सिव्हिल सर्व्हिस क्रिकेट क्लब मैदानावर (स्टॉर्मोंट क्रिकेट ग्राउंड) खेळला जाईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार सामना सायंकाळी ६ वाजता सुरू होईल आणि नाणेफेक सायंकाळी ५:३० वाजता होईल. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला आयर्लंडविरुद्ध पहिला टी२० सामना गमवावा लागला. पहिल्या सामन्यात आयर्लंडने भारताला ३४ धावांनी हरवले. भारत आजचा सामना जिंकण्यासाठी आज सर्वतोपरी प्रयत्न करेल, पण तरीही ही मालिका जिंकू शकत नाही. भारत फक्त हा सामना जिंकून मालिका ड्रॉ करु शकतात. या सामन्यात वैभव सूर्यवंशी पदार्पण करणार का हे पाहणे महत्वाचे ठरेल. आजच्या सामन्यात कसा असेल खेळपट्टीचा अंदाज आणि संभाव्य प्लेइंग ११ जाणून घेऊयात.

FIFA World Cup 2026: Lionel Messi चा आणखी एक विश्वविक्रम! सलग ७ विश्वचषक सामन्यांत गोल करणारा जगातील पहिला खेळाडू

भारत विरुद्ध आर्यंलड पिच रिपोर्ट

बेलफास्टमधील सिव्हिल सर्व्हिस क्रिकेट क्लबच्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना मदत मिळू शकते. पहिल्या डावात हवामान ढगाळ असल्यास, गोलंदाजांना आणखी फायदा होऊ शकतो. गोलंदाज नव्या चेंडूने कहर करू शकतात, ज्यामुळे सलामीच्या फलंदाजी करणे तितके सोपे असणार नाही. परंतु, सुरुवातीची षटके संपल्यानंतर फलंदाज सहजपणे धावा करू शकतात. जर फलंदाजांनी पॉवरप्लेमध्ये विकेट्स टिकवून ठेवल्या, तर ते नंतर वर्चस्व गाजवू शकतात. अशा परिस्थितीत, नाणेफेक जिंकणारा कर्णधार प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

पावसामुळे सामन्यात व्यत्यय येईल का?

सामन्याच्या दिवशी बेलफास्टमधील हवामान थोडे खराब राहण्याची शक्यता आहे. दिवसाच्या सुरुवातीला पावसाची शक्यता आहे, परंतु सामना सुरू होईपर्यंत हवामानात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. हलक्या पावसामुळे खेळात व्यत्यय येऊ शकतो, परंतु संपूर्ण सामना रद्द होण्याची शक्यता सध्या कमी आहे.

 संभाव्य प्लेइंग 11

आयर्लंड: टिम टेक्टर, रॉस अडायर, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर (विकेटकीपर/कर्णधार), बेंजामिन कॅलिट्झ, गॅरेथ डेलानी, जॉर्ज डॉकरेल, लियाम मॅकार्थी, मॅथ्यू हम्फ्रीज, जय मुंद्रा, मॅट हॉलार्ड

भारत: अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर) / वैभव सूर्यवंशी, इशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रसिध्द कृष्णा / प्रिन्स यादव

IND W vs AUS W: सेमीफायनलसाठी भारतासमोर ऑस्ट्रेलियाचे आव्हान; लॉर्ड्सवर आज रंगणार महामुकाबला, कशी असेल संभाव्य प्लेइंग ११?

Web Title: Ind vs ire 2nd t20 india vs ireland playing 11 pitch report belfast 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2026 | 02:29 PM

Topics:  

  • ind vs ire
  • indian cricket team
  • Ireland Cricket Team
  • Shreyas Iyer
  • Vaibhav Sooryavanshi

संबंधित बातम्या

चला तयारी सुरू करा! ICC World Cup 2027 चे वेळापत्रक आयसीसी जाहीर करणार; तारीख ठेवा नोट करून
1

चला तयारी सुरू करा! ICC World Cup 2027 चे वेळापत्रक आयसीसी जाहीर करणार; तारीख ठेवा नोट करून

Asian Games 2026: भारत आणि श्रीलंका येणार आमनेसामने, 1 ऑक्टोबरला होणार उपांत्य फेरीत टक्कर
2

Asian Games 2026: भारत आणि श्रीलंका येणार आमनेसामने, 1 ऑक्टोबरला होणार उपांत्य फेरीत टक्कर

Asian Games 2026 : क्रिकेट चाहत्यांनो ‘नागीण डान्स’साठी सज्ज व्हा! सेमिफायनलमध्ये भारताचा बांगलादेशसमोरील राहिलाय असा रेकॉर्ड
3

Asian Games 2026 : क्रिकेट चाहत्यांनो ‘नागीण डान्स’साठी सज्ज व्हा! सेमिफायनलमध्ये भारताचा बांगलादेशसमोरील राहिलाय असा रेकॉर्ड

Asian Games 2026: न खेळताच भारत पोहचला आशियाई क्रिडा स्पर्धेत उपांत्य फेरीत, अफगाणिस्तानची स्वप्नं बेचिराख
4

Asian Games 2026: न खेळताच भारत पोहचला आशियाई क्रिडा स्पर्धेत उपांत्य फेरीत, अफगाणिस्तानची स्वप्नं बेचिराख

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.