Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs NZ, 3rd ODI: इंदूर ODI सामन्यात ‘किंग’ कोहलीला विश्वविक्रमाची संधी! ‘ही’ कामगिरी करताच ‘या’ दिग्गजांचा मोडणार विक्रम 

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा निर्णायक सामना १८ जानेवारी इंदूरमध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यात भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीला विश्वविक्रमाची संधी आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jan 16, 2026 | 06:05 PM
IND vs NZ, 3rd ODI: In the Indore ODI match, 'King' Kohli has a chance to set a world record! By achieving this feat, he will break the record of these legends.

IND vs NZ, 3rd ODI: In the Indore ODI match, 'King' Kohli has a chance to set a world record! By achieving this feat, he will break the record of these legends.

Follow Us
Close
Follow Us:

Virat Kohli has a chance to set a world record in the third ODI : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची  एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा निर्णायक सामना १८ जानेवारी इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात विजय मिळवणारा संघ मालिका जिंकणार आहे. तसेच, या सामन्यात भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीला विश्वविक्रमाची संधी असणार आहे. विराट कोहलीने या मालिकेत आतापर्यंत शानदार फलंदाजी केली आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने ९३ धावांची खेळी करून संघाला विजय मिळवून दिला होता. तथापि, दुसऱ्या सामन्यात मात्र तीला २३ धावाच करता आल्या होत्या, हा सामना मात्र भारताला गमवावा लागला होता.

हेही वाचा : IND vs NZ 2nd ODI : ‘धुळीच्या खेळपट्ट्यांवर तयारीने चांगली…’, राजकोट सामन्यातील शतकवीर डॅरिल मिशेलने केला मोठा खुलासा

विराट कोहलीने जर अंतिम सामन्यात शतक  झळकवण्याची किमया साधली तर तो एकदिवसीय इतिहासात न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक शतके (७) ठोकणारा जगातील पहिलाच फलंदाज ठरेल. सध्या, न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक एकदिवसीय शतकांचा विक्रम संयुक्तपणे भारताचा वीरेंद्र सेहवाग आणि ऑस्ट्रेलियाचा दिग्गज कर्णधार रिकी पॉन्टिंग यांच्या नावे जमा आहे. या दोघांनीही प्रत्येकी सहा शतके झळकवली आहेत. जर विराट कोहलीने आज सातवे शतक झळकावले तर तो या दोन महान खेळाडूंचे विक्रम मोडीत काढून या यादीत अव्वल स्थानी येईल.

विराट सेहवाग-पॉन्टिंगच्या विक्रम मोडणार?

वीरेंद्र सेहवागने न्यूझीलंडविरुद्धच्या २३ सामन्यांपैकी २३ डावांमध्ये एकूण ११५७ धावा फटकावल्या आहेत.  १३० धावा त्याची सर्वोच्च धावसंख्या राहिली आहे. या काळात त्याची सरासरी ५२.५९ आणि स्ट्राइक रेट १०३.९५ होता, ज्यामध्ये त्याने ६ शतके आणि ३ अर्धशतकं ठोकली आहेत. दरम्यान, ऑस्ट्रेलियन दिग्गज रिकी पॉन्टिंगने ५१ सामन्यांपैकी ५० डावांमध्ये १९७१ धावा काढल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या १४१ राहिली आहे, तर त्याचा सरासरी ४५.८३ आणि स्ट्राइक रेट ८१.७१ होता. पॉन्टिंगने या दरम्यान, ६ शतके आणि १२ अर्धशतके लगावली आहेत.

हेही वाचा : ICC U19 World Cup : पहिल्या सामन्यात फेल, तरी वैभव सूर्यवंशीने रचला इतिहास! नितीश कुमारला मागे टाकत केला ‘हा’ विश्वविक्रम

इंदूरचे होळकर स्टेडियम नेहमीच फलंदाजांसाठी अनुकूल मानले जाते. जिथे धावांचा पाऊस पडतो. त्यामुळे, उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेला विराट कोहली तिसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये हा टप्पा गाठण्याची शक्यता आहे.

Web Title: Ind vs nz virat kohli has a chance to set a world record in the third odi match in indore

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2026 | 06:05 PM

Topics:  

  • IND vs NZ
  • Ricky Ponting
  • Virat Kohli
  • Virender Sehwag

संबंधित बातम्या

IND vs NZ 2nd ODI : ‘न्यूझीलंडचा विजय पाहून….’ भारताचे माजी दिग्गज फलंदाज गावस्कर यांनी केले आश्चर्य व्यक्त 
1

IND vs NZ 2nd ODI : ‘न्यूझीलंडचा विजय पाहून….’ भारताचे माजी दिग्गज फलंदाज गावस्कर यांनी केले आश्चर्य व्यक्त 

IND vs NZ T20I Series : मालिकेपूर्वीच भारताला मोठा झटका! ‘हा’ विजयवीर अष्टपैलू खेळाडू स्पर्धेतून बाहेर 
2

IND vs NZ T20I Series : मालिकेपूर्वीच भारताला मोठा झटका! ‘हा’ विजयवीर अष्टपैलू खेळाडू स्पर्धेतून बाहेर 

IND vs NZ 2nd ODI : KL Rahul च्या शतकावर सासरे खुश! सुनील शेट्टी यांनी भावना व्यक्त करत लिहिले,’मला तुझा अभिमान…’
3

IND vs NZ 2nd ODI : KL Rahul च्या शतकावर सासरे खुश! सुनील शेट्टी यांनी भावना व्यक्त करत लिहिले,’मला तुझा अभिमान…’

विराटने दिला नकार, पण सुरक्षा कर्मचाऱ्यांनी एका चाहत्याला मारली कानशिलात! सामन्यादरम्यान झाला Video Viral
4

विराटने दिला नकार, पण सुरक्षा कर्मचाऱ्यांनी एका चाहत्याला मारली कानशिलात! सामन्यादरम्यान झाला Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.