Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ZIM: निर्णायक सामन्यात हरारेची खेळपट्टी कोणाला देणार साथ? पाहा Pitch Report आणि संभाव्य Playing 11

IND vs ZIM Pitch Report and Playing 11: भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात दुसरा टी- २० सामना आज खेळला जाणार आहे. या सामन्यात कशी असेल खेळपट्टी आणि संभाव्य प्लेइंग ११, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 25, 2026 | 01:51 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • हरारेची खेळपट्टी कोणाला देणार साथ?
  • भारत विरुद्ध झिम्बाब्वे पिच रिपोर्ट
  • पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा वैभव सूर्यवंशीवर
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील दुसरा टी२० सामना आज २५ जुलै रोजी खेळला जाईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार सामना ४. ३० वाजता सुरु होईल. तर अर्धा तास आधी म्हणजेच ४ वाजता नाणेफेक होईल. हा सामना हरारे स्पोर्ट्स क्लब ग्राउंडवर खेळला जाईल. भारताने पहिला सामना ७ विकेट्सने जिंकला. श्रेयस अय्यरने कर्णधार म्हणून आपला पहिला विजय मिळवला आहे.
यासह टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. या दुसऱ्या महत्वाच्या सामन्यात कसा असेल खेळपट्टीचा अंदाज आणि संभाव्य प्लेइंग ११, जाणून घेऊयात.

जंतर-मंतर विद्यार्थी आंदोलनाला Virat Kohli चे समर्थन? व्हायरल ट्विटमुळे गोंधळ; सत्य आलं समोर

भारत विरुद्ध झिम्बाब्वे पिच रिपोर्ट

हरारेच्या मैदानावर झालेल्या पहिल्या टी२० सामन्यादरम्यान, सुरुवातीच्या षटकांमध्ये खेळपट्टीने वेगवान गोलंदाजांना चांगला बाउन्स मिळाला आणि चेंडू स्विंग होण्यासही मदत झाली. यामुळे यजमान झिम्बाब्वेने सुरुवातीच्या षटकांमध्ये मोठ्या संख्येने विकेट्स गमावल्या. दुसऱ्या सामन्यात नाणेफेक महत्त्वाची भूमिका बजावेल, ज्यात जिंकणारा संघ सुरुवातीच्या षटकांमध्ये खेळपट्टीचा फायदा घेण्यासाठी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. तसेच येथे १७०-१८० धावसंख्या चांगली मानली जाते.दुसऱ्या टी२० सामन्यासाठी तापमान सुमारे २० अंश सेल्सिअस राहण्याची अपेक्षा आहे. हरारे स्पोर्ट्स क्लबवर झालेल्या १३ सामन्यांमध्ये झिम्बाब्वेने भारताला तीन वेळा पराभूत केले आहे. मात्र, भारतीय संघाने येथे मागील पाच सामने सहज जिंकले आहेत.

पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा वैभव सूर्यवंशीवर

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात भारतीय संघाला केवळ १२६ धावांचे लक्ष्य देण्यात आले होते, जे त्यांनी युवा वैभव सूर्यवंशीच्या अवघ्या १९ चेंडूंतील ५० धावांच्या खेळीमुळे सहज गाठले. आता दुसऱ्या टी२० सामन्यात पुन्हा एकदा वैभव सूर्यवंशीकडे सर्वांचे लक्ष असेल, त्याच्याकडून आणखी एका स्फोटक खेळीची अपेक्षा आहे. पहिल्या सामन्यात भारतीय संघाने युवा खेळाडूंना संधी दिली. मयंक यादव, अशोक शर्मा आणि प्रिन्स यादव यांनीही प्रभावित केले. दरम्यान, वैभव सूर्यवंशीने १८ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावून विश्वविक्रम रचला.

भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, इशान किशन, श्रेयस अय्यर, तिलक वर्मा, रिंकू सिंग, शिवम दुबे, रवी बिश्नोई, प्रिन्स यादव, अशोक शर्मा, मयंक यादव

Asian Games 2026: हरमनप्रीतच्या संघासमोर जपानचे आव्हान; श्रेयसच्या संघाला थेट उपांत्यपूर्व फेरी

Web Title: Ind vs zim 2nd t20 harare pitch report playing 11 vaibhav suryavanshi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 01:51 PM

Topics:  

  • IND VS ZIM
  • india vs zimbabwe
  • Vaibhav Sooryavanshi

संबंधित बातम्या

Duleep Trophy 2026: ईशान किशनची बॅट तळपली! फायनलमध्ये ठोकले खणखणीत शतक; पहिल्या दिवशी ईस्ट झोन मजबूत स्थितीत
1

Duleep Trophy 2026: ईशान किशनची बॅट तळपली! फायनलमध्ये ठोकले खणखणीत शतक; पहिल्या दिवशी ईस्ट झोन मजबूत स्थितीत

फायनलमध्ये मैदानात ‘राडा’! चालू सामन्यात Tilak Varma-Vaibhav Sooryavanshi भिडले; वाद वाढताच अंपायरही धावला, Video Viral
2

फायनलमध्ये मैदानात ‘राडा’! चालू सामन्यात Tilak Varma-Vaibhav Sooryavanshi भिडले; वाद वाढताच अंपायरही धावला, Video Viral

Vaibhav Sooryavanshi: वयवर्ष अवघे 15, वैभव सूर्यवंशीच्या नावे 6 ऐतिहासिक रेकॉर्ड्स; तोडणे असंभव
3

Vaibhav Sooryavanshi: वयवर्ष अवघे 15, वैभव सूर्यवंशीच्या नावे 6 ऐतिहासिक रेकॉर्ड्स; तोडणे असंभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.