Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ZIM: टीम इंडियाचा झिम्बाब्वे दौरा; कधी अन् कुठे पाहाल सामना? जाणून घ्या अपडेट्स

IND vs ZIM Live Streaming Updates: भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात टी - २० मालिका खेळली जाणार आहे. कधी आणि कुठे पाहाल या सामन्याची लाइव्ह स्ट्रिमिंग, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 22, 2026 | 01:27 PM
IND vs ZIM: टीम इंडियाचा झिम्बाब्वे दौरा; कधी अन् कुठे पाहाल सामना? जाणून घ्या अपडेट्स
Follow Us
Follow Us:
  • टीम इंडियाचा झिम्बाब्वे दौरा
  • कधी अन् कुठे पाहाल सामना?
  • टी-२० मालिकेसाठी दोन्ही संघांचे संघ
आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यानंतर भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात तीन सामन्यांची टी- २० मालिका खेळली जाणार आहे. २३ जुलैपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यावर लाजिरवाणा पराभव पत्करल्यानंतर टीम इंडिया झिम्बाब्वे दौऱ्यावर विजयाची चव चाखणार की पराभवाची मालिका सुरुच राहणार हे पाहणे महत्वाचे ठरेल. भारत विरुद्ध झिम्बाब्वे मालिकाचे लाइव्ह स्ट्रिमिंग तुम्ही कधी, कुठे आणि कशी पाहू शकता, जाणून घेऊयात.

इंग्लंडकडून पराभवाचा फटका! ICC रँकिंगमध्ये टीम इंडियाला मोठा धक्का, अव्वल स्थान धोक्यात

पहिला टी२० सामना कुठे खेळला जाईल?

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पहिला टी२० आंतरराष्ट्रीय सामना हरारे स्पोर्ट्स क्लबवर आयोजित केला जाईल. भारतीय संघाने या मैदानावर नऊ सामने खेळले असून, त्यात सहा विजय आणि तीन पराभव पत्करले आहेत. पहिला टी२० आंतरराष्ट्रीय सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ४:३० वाजता सुरू होईल, त्यापूर्वी अर्धा तास म्हणजेच सायंकाळी ४ वाजता नाणेफेक होईल. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात आतापर्यंत १४ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. योपैकी भारतने ११ सामने जिंकले आहेत, तर झिम्बाब्वेने तीन सामने जिंकले आहेत.

टीव्हीवर कसे पाहावे

तुम्ही भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पहिला टी२० सामना टीव्हीवर झी युनायटेड ८ स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकता. याव्यतिरिक्त, तुम्ही हा सामना डीडी स्पोर्ट्सवर विनामूल्य पाहू शकता.

OTT वर सामना कसा पाहायचा?

तुमच्या मोबाईल, स्मार्ट टीव्ही किंवा लॅपटॉपवर भारत विरुद्ध झिम्बाब्वे सामना पाहण्यासाठी, तुम्हाला फॅनकोड ॲप डाउनलोड करावे लागेल. प्रत्येक सामन्यासाठी स्वतंत्र शुल्क आकारले जाईल.

टी-२० मालिकेसाठी दोन्ही संघांचे संघ

भारत : श्रेयस अय्यर (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा (उपकर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, रिंकू सिंग, हर्ष दुबे, प्रिन्स यादव, यश ठाकूर, अशोक शर्मा, मयंक यादव, प्रभसिमरन सिंग, रवि बिश्नोई

झिम्बाब्वे : सिकंदर रझा (कर्णधार), ब्रायन बेनेट, रायन बर्ल, बेन कुरेन, ब्रॅड इव्हान्स, क्लाइव्ह मॅडन (विकेटकीपर), टिनोटेंडा माफोसा, तादिवानाशे मारुमनी, वेलिंग्टन मसाकादझा, ताशिंगा मुसेकिवा, ब्लेसिंग मुझाराबानी, डायन मायर्स, रिचर्ड नगारवा, न्यूमॅन न्यामुरी, मिल्टन शुंबा

‘मी मैदानावर उत्तर देईन…’; निवृत्तीच्या अफवांवर अखेर Rohit Sharma ने तोडले मौन

Web Title: Ind vs zim t20 live streaming india vs zimbabwe match time tv channel fancode harare 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2026 | 01:27 PM

Topics:  

  • IND VS ZIM
  • india vs zimbabwe
  • Shreyas Iyer
  • Vaibhav Sooryavanshi

संबंधित बातम्या

Vaibhav Sooryavanshi: वयवर्ष अवघे 15, वैभव सूर्यवंशीच्या नावे 6 ऐतिहासिक रेकॉर्ड्स; तोडणे असंभव
1

Vaibhav Sooryavanshi: वयवर्ष अवघे 15, वैभव सूर्यवंशीच्या नावे 6 ऐतिहासिक रेकॉर्ड्स; तोडणे असंभव

IND vs AFG: 8 खेळाडूंमध्ये फेरबदल, आता श्रेयस अय्यरच्या टीमला रोखणे अशक्य; दमदार खेळाडूंचा समावेश
2

IND vs AFG: 8 खेळाडूंमध्ये फेरबदल, आता श्रेयस अय्यरच्या टीमला रोखणे अशक्य; दमदार खेळाडूंचा समावेश

श्रीलंका दौरा संपताच BCCI ॲक्शनमध्ये! टीम इंडियाच्या स्टार्सची फिटनेस परीक्षा; ‘हे’ खेळाडू गैरहजर?
3

श्रीलंका दौरा संपताच BCCI ॲक्शनमध्ये! टीम इंडियाच्या स्टार्सची फिटनेस परीक्षा; ‘हे’ खेळाडू गैरहजर?

Duleep Trophy 2026: मैदानात असं काय घडलं? कर्णधार अचानक मैदानाबाहेर अन् 15 वर्षीय Vaibhav Sooryavanshi बनला कॅप्टन
4

Duleep Trophy 2026: मैदानात असं काय घडलं? कर्णधार अचानक मैदानाबाहेर अन् 15 वर्षीय Vaibhav Sooryavanshi बनला कॅप्टन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.