Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ENG : भारत-इंग्लंड संघाची कृती चर्चेत; खेळाडूंनी काळ्या पट्ट्या बांधून अहमदाबाद अपघातामधील मृतांना वाहिली श्रद्धांजली.. 

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला आजपासून सुरवात झाली आहे. या सामन्यात दोन्ही संघाच्या खेळाडूंनी काळ्या पट्ट्या बांधून अहमदाबाद विमान अपघातात मृत्यू पावलेल्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jun 20, 2025 | 04:33 PM
IND vs ENG: India-England team's actions in discussion; Players pay tribute to those killed in Ahmedabad accident by wearing black armbands..

IND vs ENG: India-England team's actions in discussion; Players pay tribute to those killed in Ahmedabad accident by wearing black armbands..

Follow Us
Close
Follow Us:

IND vs ENG :  भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला आजपासून सुरवात झाली आहे. ही मालिका येथून पुढे अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी या नावाने ओळखली जाणार आहे. लीड्स येथील हेडिंग्ले मैदनावर हा सामना खेळवण्यात येत आहे. सामान्यपूर्वी इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तर भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला आहे. या सामन्यातील दोन्ही खेळाडूंनी आपल्या कृतीने सर्वांची मनं जिंकली आहेत. दोन्ही संघाच्या खेळाडूंनी काळ्या पट्ट्या बांधून गुजरातच्या अहमदाबाद विमान अपघातात मृत्यू पावलेल्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सामाना सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघांनी दोन मिनिटं मौन पाळले होते. याबाबत बीसीसीआयने आपल्या सोशल मीडिया फ्लॅटफॉर्म एक्सवर ट्विट देखील केले आहे.

हेही वाचा : IND vs ENG : ब्रिटिशांनी जिंकला टॉस, प्रथम गोलंदाजीचा निर्णय; भारतीय फलंदाजांची लागणार कसोटी…

१२ जून हा दिवस भारतासाठी खूप वेदनादायी ठरला आहे. या दिवशी दुर्दैवी घटना घडली होती. गुजरातच्या अहमदाबादमध्ये विमान अपघात घडून विमानातील २४१ जणांचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेने देशासह जगाला धक्का बसला होता. या अपघातात या भीषण दुर्घटनेवर जगातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. या पूर्वी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप्सछाया अंतिम सामन्यात  दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघाच्या खेळाडूंनी देखील काळ्या पट्ट्या बांधून अहमदाबाद विमान अपघातात मृत्यू पावलेल्यांना श्रद्धांजली वाहिली होती.

हेही वाचा : IND vs ENG : ‘शुभमन गिलसाठी संघाचे नेतृत्व कठीण, संयमाने घ्यावे..’ , माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा सल्ला

The Indian Cricket Team and the England Cricket Team observed a moment of silence in memory of the victims of the Ahmedabad plane crash ahead of the start of play on Day 1 of the first Test at Headingley, Leeds. The teams are wearing the black armbands to express solidarity with… pic.twitter.com/Guxf1aO8iJ — BCCI (@BCCI) June 20, 2025

नेमकं काय घडलं?

गुरुवार, १२ जून रोजी अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान अचानक आणि त्याचा भला मोठा स्फोट झाला. हे विमान बोईंग ७८७-८ ड्रीमलाइनर (फ्लाइट एआय१७१) होते, जे अहमदाबादहून लंडनसाठी निघाले होते. परंतु, उड्डाणानंतर काही मिनिटांमध्ये मेघनीनगर परिसरात दुर्घटना घडली. या विमानात २४२ लोक होते, ज्यामध्ये १६९ भारतीय नागरिक, ५३ ब्रिटिश नागरिक, एक कॅनेडियन नागरिक आणि ७ पोर्तुगीज नागरिकांचा समावेश होता. या घटनेनमध्ये २४१ लोकांचा मृत्यू झाला होता.

सामन्याची स्थिती 

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिका आजपासून सुरू झाली आहे. या मालिकेला अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी या नावाने ओळखले जाणार आहे. लीड्स येथील हेडिंग्ले मैदनावर भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला सामना खेळवण्यात येत आहे. इंग्लंडने नाणेफेकिचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर भारतीय संघ प्रथम फलंदाजी करत आहेत. भारताकडून सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल फलंदाजी करत आहेत. आतापर्यंत १४  षटकांचा खेळ झाला असून यशस्वी जैस्वाल  २७ तर  केएल राहुल १६  धावांवर खेळत आहेत.

Web Title: India england players wear black armbands to pay tribute to those killed in ahmedabad accident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2025 | 04:33 PM

Topics:  

  • Ahmedabad plane crash
  • India vs England
  • indian cricket team
  • Shubhman Gill

संबंधित बातम्या

न्यूझीलंडविरुद्ध Team India चा संघ जाहीर; गिल, अय्यरचे कमबॅक तर ‘या’ खेळाडूंना डच्चू
1

न्यूझीलंडविरुद्ध Team India चा संघ जाहीर; गिल, अय्यरचे कमबॅक तर ‘या’ खेळाडूंना डच्चू

2025 वर्षात भारतीय क्रिकेटने काय कमावलं अन् काय गमावलं? पुरुष संघाचा कसोटीमध्ये संघर्ष तर महिला संघाने पटकावले विश्वविजेपद 
2

2025 वर्षात भारतीय क्रिकेटने काय कमावलं अन् काय गमावलं? पुरुष संघाचा कसोटीमध्ये संघर्ष तर महिला संघाने पटकावले विश्वविजेपद 

Photo : 2025 मध्ये कोणत्या संघाने जिंकले सर्वाधिक सामने? भारत आणि पाकिस्तान यांच्यात चुरशीची स्पर्धा, हा संघ नंबर 1
3

Photo : 2025 मध्ये कोणत्या संघाने जिंकले सर्वाधिक सामने? भारत आणि पाकिस्तान यांच्यात चुरशीची स्पर्धा, हा संघ नंबर 1

‘कर्णधार होण्यास लायक नाही…’ शुभमन गिलबद्दल इंग्लंडच्या ‘या’ माजी दिग्गज खेळाडूच्या विधानाने उडाली खळबळ 
4

‘कर्णधार होण्यास लायक नाही…’ शुभमन गिलबद्दल इंग्लंडच्या ‘या’ माजी दिग्गज खेळाडूच्या विधानाने उडाली खळबळ 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.