• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • India Vs Australia First Test Match 4th Day Live Update

IND vs AUS 4th Day live Update : टीम इंडियाने कांगारूंना घरच्या मैदानावर पहिल्या कसोटीत केलं पराभूत! मालिकेत 1-0 अशी आघाडी

IND vs AUS 4th Day live Update : टीम इंडियाच्या फलंदाजांनी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटीत केलेल्या कामगिरीनंतर आता भारताचे गोलंदाज कशी कामगिरी करतात यावर प्रेक्षकांच्या नजरा असणार आहेत.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Nov 25, 2024 | 01:29 PM
फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया

फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

IND vs AUS 1st Test 4th Day live Update : बॉर्डर गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ चा पहिला कसोटी सामना सुरू आहे. आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामधील पहिल्या कसोटीची दुसऱ्या इनिंग्समध्ये ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरू आहे. भारताच्या संघाने ऑस्ट्रेलियासमोर ५३४ धावांचे लक्ष्य उभे केले आहे. या सामन्याचा तिसऱ्या दिनाच्या शेवटी ऑस्ट्रेलियाने ४.२ ओव्हर खेळल्या आहेत यामध्ये त्यांनी १२ धावा करत तीन विकेट्स गमावले आहेत. आज भारताच्या संघाला आणखी सात विकेट्सची गरज आहे. यामध्ये आता भारताच्या कोणत्या गोलंदाजांची जादू चालेल आणि टीम इंडियाला विजय मिळवून देईल हे पाहणं मनोरंजक ठरेल. या सामन्यांमध्ये भारताच्या संघाने विजय मिळवण्यास टीम इंडिया मालिकेमध्ये १-० अशी आघाडी घेण्यात यशस्वी ठरेल.

The liveblog has ended.
  • 25 Nov 2024 01:26 PM (IST)

    25 Nov 2024 01:26 PM (IST)

    IND vs AUS 4th Day live Update : भारताचा पर्थमध्ये पहिल्या कसोटीत विजय

    भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये झालेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात बार्हताच्या संघाने २९५ धावांनी विजय मिळवला आहे. टीम इंडियाने या सामन्यात विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

    1ST Test. India Won by 295 Run(s) https://t.co/dETXe6cqs9 #AUSvIND

    — BCCI (@BCCI) November 25, 2024

  • 25 Nov 2024 01:01 PM (IST)

    25 Nov 2024 01:01 PM (IST)

    IND vs AUS 4th Day live Update : भारताच्या संघाच्या हाती लागला नववा विकेट

    भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाला यांच्यामध्ये सुरु असलेल्या कसोटी सामन्यात भारताच्या संघाला फक्त विजयासाठी एक विकेटची गरज आहे. वॉशिंग्टन सुंदरने भारताच्या संघाला नववा विकेट मिळवून दिला आहे. वॉशिंग्टन सुंदरने नॅथन लिऑनने दाखवला बाहेरचा रस्ता.

    1ST Test. WICKET! 53.6: Nathan Lyon 0(2) b Washington Sundar, Australia 227/9 https://t.co/dETXe6cqs9 #AUSvIND

    — BCCI (@BCCI) November 25, 2024

  • 25 Nov 2024 12:31 PM (IST)

    25 Nov 2024 12:31 PM (IST)

    IND vs AUS 4th Day live Update : वॉशिंग्टन सुंदरने घेतला भारतासाठी आठवा विकेट

    मिचेल स्टार्कच्या नावाने भारताचा फिरकी गोलंदाज वॉशिंग्टन सुंदरने आठवा विकेट घेतला आहे. आता विजयासाठी भारताच्या संघाला फक्त दोन विकेट्सची गरज आहे.

  • 25 Nov 2024 12:07 PM (IST)

    25 Nov 2024 12:07 PM (IST)

    IND vs AUS 4th Day live Update : ऑस्ट्रेलियालाने पार केला 200 धावांचा आकडा

    सुरु असलेल्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने २०० धावांचा आकडा पार केला आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघासाठी सध्या ॲलेक्स कॅरी आणि मिचेल स्टार्क संघासाठी फलंदाजी करत आहेत. आतापर्यत ४८ ओव्हरचा खेळ झाला आहे, अजुनपर्यत ऑस्ट्रेलियाच्या संघाला विजय मिळवण्यासाठी ३२७ धावांची गरज आहे.

  • 25 Nov 2024 11:44 AM (IST)

    25 Nov 2024 11:44 AM (IST)

    IND vs AUS 4th Day live Update : नितीश कुमार रेड्डीने घेतला आंतरराष्ट्रीय कसोटीचा पहिला विकेट

    टीम इंडियाचा युवा अष्टपैलू नितीश कुमार रेड्डीने मागील काही महिन्यांमध्ये त्याच्या फलंदाजीने भारतीय क्रिकेट चाहत्यांना प्रभावित केले आहे. आता त्याने भारताच्या संघाला सातवा विकेट मिळवून दिला आहे. मिचेल मार्शला बाद करून त्याने त्याच्या आंतरराष्ट्रीय कसोटीचा पहिला विकेट नावावर केला आहे.

  • 25 Nov 2024 11:18 AM (IST)

    25 Nov 2024 11:18 AM (IST)

    IND vs AUS 4th Day live Update : ट्रॅव्हिस हेडचा खेळ खल्लास

    भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सुरु असलेल्या सामन्यात आज ट्रेव्हिडं हेडने टीम इंडियाची डोके दुःखी वाढवली होती. आता भारताचा कर्णधार जसप्रीत बुमराहने त्याला बाहेरचा रस्ता दाखवला आहे आणि भारताच्या संघाला सहावा विकेट मिळवून दिला आहे. ट्रॅव्हिस हेडने संघासाठी ८९ धावांची खेळी खेळली. ट्रॅव्हिस हेडच्या विकेटनंतर आता अलेक्स कॅरी फलंदाजीसाठी आला आहे.

    1ST Test. WICKET! 38.5: Travis Head 89(101) ct Rishabh Pant b Jasprit Bumrah, Australia 161/6 https://t.co/dETXe6cqs9 #AUSvIND

    — BCCI (@BCCI) November 25, 2024

  • 25 Nov 2024 11:04 AM (IST)

    25 Nov 2024 11:04 AM (IST)

    IND vs AUS 4th Day live Update : ऑस्ट्रेलियाच्या १५० धावा पूर्ण

    भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सुरु असलेल्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियाच्या १५० धावा पूर्ण झाल्या आहेत. यांना अजुनपर्यत जिंकण्यासाठी ३८३ धावांची गरज आहे.

  • 25 Nov 2024 09:57 AM (IST)

    25 Nov 2024 09:57 AM (IST)

    IND vs AUS 4th Day live Update : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याचा चौथ्या दिनाचा पहिला सेशन समाप्त

    भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सुरु असलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या सामन्याचा आज चौथा दिन आहे. यामध्ये आजच्या सेशनमध्ये भारताच्या संघाने दोन विकेट घेतले आहे. सध्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने पाच विकेट्स गमावून १०४ धावा केल्या आहेत. आतापर्यत ३० ओव्हरचा खेळ झाला आहे. यामध्ये सध्या ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल मार्श फलंदाजी करत आहेत. ट्रॅव्हिस हेडने ६३ धावांची खेळी खेळली आहे तर मिचेल मार्शने पाच धावा केल्या आहेत.

    Lunch on Day 4 of the 1st Test.

    Australia 104/5, #TeamIndia need 5 wickets to win this Test.

    Yet another another terrific session for India.

    Scorecard - https://t.co/gTqS3UPruo… #AUSvIND pic.twitter.com/zj3MPhHJ1N

    — BCCI (@BCCI) November 25, 2024

  • 25 Nov 2024 09:51 AM (IST)

    25 Nov 2024 09:51 AM (IST)

    IND vs AUS 4th Day live Update : 29 ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाच्या 100 धावा पूर्ण

    ऑस्ट्रेलियाचा अर्ध्या संघाला बाहेरचा रस्ता भारतीय गोलंदाजांनी दाखवला आहे. यामध्ये आता सध्या ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल मार्श संघासाठी फलंदाजी करत आहेत. दुसऱ्या इनिंगच्या ऑस्ट्रेलियाचे २९ ओव्हर झाल्या आहेत यामध्ये त्यांनी १०१ धावा केल्या आहेत या सामन्यात विजय मिळवण्यासाठी ऑस्ट्रेलियाला ४३३ धावांची गरज आहे.

  • 25 Nov 2024 09:37 AM (IST)

    25 Nov 2024 09:37 AM (IST)

    IND vs AUS 4th Day live Update : ट्रॅव्हिस हेडचे अर्धशतक

    ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला आहे पण कांगारू संघाचा फलंदाज ट्रॅव्हिस हेड अजूनही मैदानात टिकून आहे आणि त्याने त्याचे अर्धशतक पूर्ण केले आहे. त्याने ६४ चेंडूंमध्ये ५३ धावा केल्या आहेत.

  • 25 Nov 2024 09:30 AM (IST)

    25 Nov 2024 09:30 AM (IST)

    IND vs AUS 4th Day live Update : स्टीव्ह स्मिथचा गेम ओव्हर

    भारताच्या हाती पाचवा विकेट लागला आहे. मोहम्मद सिराजने टीम इंडियाला पाचवा विकेट स्टीव्ह स्मिथचा विकेट मिळवून दिला. स्टीव्ह स्मिथने संघासाठी १७ धावा केल्या. आता फलंदाजीसाठी मिचेल मार्श मैदानात आला आहे.

  • 25 Nov 2024 08:21 AM (IST)

    25 Nov 2024 08:21 AM (IST)

    IND vs AUS 4th Day live Update : स्मिथ आणि हेड ऑस्ट्रेलियासाठी फलंदाजीला

    ऑस्ट्रेलियाच्या संघाचे चार विकेट्स गमावल्यानंतर आता कांगारूंच्या संघासाठी फलंदाजीला स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेड फलंदाजीला आले आहेत. या दोघांना लवकर भारताच्या फलंदाजांना बाद करावे लागणार आहे कारण हे दोन्ही फलंदाज टीम इंडियासाठी घातक ठरू शकतात.

  • 25 Nov 2024 08:17 AM (IST)

    25 Nov 2024 08:17 AM (IST)

    ख्वाजाला दाखवला पॅव्हेलियनचा रस्ता

    मोहम्मद सिराजने येताच त्याचे काम सुरु केले आहे. त्याने उस्मान ख्वाजाला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे. १० ओव्हरचा खेळ झाला आहे, यामध्ये ऑस्ट्रेलियाचा संघाने चार विकेट्स गमावून २३ धावा केल्या आहेत.

Web Title: India vs australia first test match 4th day live update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2024 | 08:13 AM

Topics:  

  • cricket
  • IND VS AUS
  • India Vs Australia
  • Jasprit Bumrah

संबंधित बातम्या

WPL 2026 च्या सर्व 5 कर्णधारांची घोषणा, जाणून घ्या कोणत्या संघाची कमान कोणाकडे?
1

WPL 2026 च्या सर्व 5 कर्णधारांची घोषणा, जाणून घ्या कोणत्या संघाची कमान कोणाकडे?

AUS vs ENG : ऑस्ट्रेलियाने सिडनीमध्ये मोडली 138 वर्षांची परंपरा, फिरकीपटूंची भूमिका धोक्यात आहे का? नक्की प्रकरण काय, वाचा सविस्तर
2

AUS vs ENG : ऑस्ट्रेलियाने सिडनीमध्ये मोडली 138 वर्षांची परंपरा, फिरकीपटूंची भूमिका धोक्यात आहे का? नक्की प्रकरण काय, वाचा सविस्तर

IND U19 vs SA U19 : वैभवची सेना आज खेळणार दुसरा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना, वाचा कधी आणि कुठे पाहता येणार मोफत Live Streaming?
3

IND U19 vs SA U19 : वैभवची सेना आज खेळणार दुसरा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना, वाचा कधी आणि कुठे पाहता येणार मोफत Live Streaming?

16 वर्षांनंतर अंतिम फेरीत MI चा फायनलमध्ये दारुण पराभव, धोनीनंतर, या खेळाडूने अंबानींच्या संघाकडून मुकुट हिसकावला
4

16 वर्षांनंतर अंतिम फेरीत MI चा फायनलमध्ये दारुण पराभव, धोनीनंतर, या खेळाडूने अंबानींच्या संघाकडून मुकुट हिसकावला

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Delhi Riots Case : “उमर खालिद आणि शरजील इमाम तुरुंगातच राहणार…”, दिल्ली दंगल कटप्रकरणी सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

Delhi Riots Case : “उमर खालिद आणि शरजील इमाम तुरुंगातच राहणार…”, दिल्ली दंगल कटप्रकरणी सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

Jan 05, 2026 | 12:27 PM
Mayor of Mumbai : कलमा पठण करणारी मुस्लिम महिलाच मुंबईची महापौर होणार…; AIMIM नेत्याचा दावा

Mayor of Mumbai : कलमा पठण करणारी मुस्लिम महिलाच मुंबईची महापौर होणार…; AIMIM नेत्याचा दावा

Jan 05, 2026 | 12:24 PM
भारतीय शेअर बाजार नव्या उंचीवर, गाठला कळस; रेकॉर्डब्रेक आकड्यांवर उघडले NIFTY

भारतीय शेअर बाजार नव्या उंचीवर, गाठला कळस; रेकॉर्डब्रेक आकड्यांवर उघडले NIFTY

Jan 05, 2026 | 12:21 PM
स्क्रीनटाइम वाढल्याने डोळ्यांसह मेंदूच्या आजारांमध्ये वाढ! चिमुरडे ‘डिजिटल आय स्ट्रेन’च्या विळख्यात, स्मरणशक्तीवर परिणाम

स्क्रीनटाइम वाढल्याने डोळ्यांसह मेंदूच्या आजारांमध्ये वाढ! चिमुरडे ‘डिजिटल आय स्ट्रेन’च्या विळख्यात, स्मरणशक्तीवर परिणाम

Jan 05, 2026 | 12:20 PM
“आईबाबा आणि साईबाबांच्या आशिर्वादाने…”, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच संतोष जुवेकरने दिली Good News!

“आईबाबा आणि साईबाबांच्या आशिर्वादाने…”, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच संतोष जुवेकरने दिली Good News!

Jan 05, 2026 | 12:14 PM
Trump 2026 : संपूर्ण जगावर वर्चस्व गाजवण्याचा ट्रम्पचा प्लॅन; अमेरिकेचे ‘जानेवारी कॅलेंडर’ लीक आता ‘या’ 5 देशांवर नजर

Trump 2026 : संपूर्ण जगावर वर्चस्व गाजवण्याचा ट्रम्पचा प्लॅन; अमेरिकेचे ‘जानेवारी कॅलेंडर’ लीक आता ‘या’ 5 देशांवर नजर

Jan 05, 2026 | 12:04 PM
Pune Crime: हुंड्याच्या 5 लाखांच्या मागणीसाठी विवाहितेला बेल्टने मारहाण; लग्नाच्या पहिल्या माहिन्यातच…

Pune Crime: हुंड्याच्या 5 लाखांच्या मागणीसाठी विवाहितेला बेल्टने मारहाण; लग्नाच्या पहिल्या माहिन्यातच…

Jan 05, 2026 | 11:58 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : “महायुती मजबूत राहणं आवश्यक, राणे साहेबांचा दौरा महत्त्वाचा” — दीपक केसरकर

Sindhudurg : “महायुती मजबूत राहणं आवश्यक, राणे साहेबांचा दौरा महत्त्वाचा” — दीपक केसरकर

Jan 04, 2026 | 08:20 PM
Praniti Shinde : मनसे कार्यकर्ते बाळासाहेब सरवदे यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे मुक आंदोलन

Praniti Shinde : मनसे कार्यकर्ते बाळासाहेब सरवदे यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे मुक आंदोलन

Jan 04, 2026 | 08:09 PM
Local Body Election : “पुढच्या पाच वर्षाचा मास्टर प्लॅन शिवसेना तयार करणार”- शंभूराज देसाई

Local Body Election : “पुढच्या पाच वर्षाचा मास्टर प्लॅन शिवसेना तयार करणार”- शंभूराज देसाई

Jan 04, 2026 | 08:03 PM
Akola Corporation Elections :  बहुजन नगरवासीयांचा महापालिका निवडणुकीवर बहिष्कार

Akola Corporation Elections : बहुजन नगरवासीयांचा महापालिका निवडणुकीवर बहिष्कार

Jan 04, 2026 | 07:54 PM
Solapur News : मुख्यमंत्र्यांनी मला दहा मिनिटे वेळ द्यावा सोलापूरची संपूर्ण परिस्थिती मांडतो-अमित ठाकरे

Solapur News : मुख्यमंत्र्यांनी मला दहा मिनिटे वेळ द्यावा सोलापूरची संपूर्ण परिस्थिती मांडतो-अमित ठाकरे

Jan 04, 2026 | 07:47 PM
Latur Amit Deshmukh : महानगरपालिकेत भाजपाने केलेला कारभार हा भ्रष्टाचाराने बरबटलेला – अमित देशमुख

Latur Amit Deshmukh : महानगरपालिकेत भाजपाने केलेला कारभार हा भ्रष्टाचाराने बरबटलेला – अमित देशमुख

Jan 04, 2026 | 07:42 PM
DHULE : धुळे शहरात भाजप प्रचाराला वेग; एकवीरा देवी मंदिर परिसरात आज जाहीर सभा

DHULE : धुळे शहरात भाजप प्रचाराला वेग; एकवीरा देवी मंदिर परिसरात आज जाहीर सभा

Jan 04, 2026 | 03:53 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.