Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताच्या संघाची सामन्यात खराब फिल्डिंगमुळे अडचणीत वाढ, चाहते संतापले

जसप्रीत बुमराहने अतिशय सोपा झेल सोडल्यानंतर विराट कोहलीसह स्टेडिअममधील प्रेक्षकांच्या चेहऱ्याचाही रंग उडाला.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Oct 22, 2023 | 05:22 PM
भारताच्या संघाची सामन्यात खराब फिल्डिंगमुळे अडचणीत वाढ, चाहते संतापले
Follow Us
Close
Follow Us:

भारत विरुद्ध न्यूझीलंड : सध्या भारताचा न्यूझीलंड सोबत सामना सुरु आहे भारताच्या संघाने पहिल्या १० ओव्हरमध्ये दमदार कामगिरी केली आहे. परंतु त्यानंतर भारताचा संघ डगमगला. विश्वचषकाला सुरुवात झाल्यानंतर गोलंदाजी आणि फलंदाजीशिवाय भारताच्या फिल्डिंगचेही कौतुक होत होते. पण न्यूझीलंडविरोधात भारताकडून अतिशय खराब फिल्डिंग झाली. अर्धशतकी फलंदाजी करणाऱ्या रचित रवींद्र याला दोन वेळा जीवनदान मिळाले. तर डॅरेल मिचेल याचाही एक झेल सोडला गेला.

जसप्रीत बुमराहने अतिशय सोपा झेल सोडल्यानंतर विराट कोहलीसह स्टेडिअममधील प्रेक्षकांच्या चेहऱ्याचाही रंग उडाला. यंदाच्या विश्वचषकात आतापर्यंत भारताची फिल्डिंग सर्वात चांगली होती. भारताच्या फिल्डिंगची अॅक्युरेसी ९१ टक्के होती. एकेरी दुहेरी धावसंख्याही घेणं कठीण होते, पण आजच्या सामन्यात भारताच्या खेळाडूंनी निराश केले. रविंद्र जाडेजाला फिल्डिंगसाठी ओळखलं जाते. मागील सामन्यात त्याने अप्रतिम झेल घेतला होता. पण न्यूझीलंडविरोधात त्याने अतिशय सोपा झेल सोडला. रचित रविंद्र याने भारताच्या खराब फिल्डिंगचा फायदा घेत अर्धशतकी खेळी केली. केएल राहुल याच्याकडूनही रचित रविंद्र याला जीवनदान मिळाले.

गोलंदाजी आणि फलंदाजीसोबत फिल्डिंगमुळेही सामना जिंकता येतो, हे अनेकदा सिद्ध झालेय, पण आज भारताने अतिशय खराब फिल्डिंग केली, त्याचाच फायदा न्यूझीलंडच्या फलंदाजांनी घेतला. अवघ्या १९ धावांवर न्यूझीलंडचे दोन फलंदाज माघीर परतले होते, त्यानंर रचित रवींद्र आणि डॅरेल मिचेल यांनी डाव सावरला. झेल सोडत त्यांना भारताच्या खेळाडूंनी मदत केली.

Web Title: India vs new zealand icc world cup international cricket cricket fever world cup matches jasprit bumrah ravindra jadeja indian cricket team

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2023 | 05:22 PM

Topics:  

  • ICC World Cup
  • India Vs New Zealand
  • indian cricket team
  • international cricket
  • Jasprit Bumrah
  • Ravindra Jadeja
  • World Cup matches

संबंधित बातम्या

काजोल-ट्विंकलच्या टॉक शोमध्ये महिला क्रिकेटचा जल्लोष; जेमिमा आणि शेफाली स्पेशल गेस्ट!
1

काजोल-ट्विंकलच्या टॉक शोमध्ये महिला क्रिकेटचा जल्लोष; जेमिमा आणि शेफाली स्पेशल गेस्ट!

IPL 2026 : कशी केली जाते आयपीएलची खरेदी-विक्री? ट्रेड विंडोचे प्रमुख नियम कोणते?
2

IPL 2026 : कशी केली जाते आयपीएलची खरेदी-विक्री? ट्रेड विंडोचे प्रमुख नियम कोणते?

IND vs SA : भारतीय संघासाठी आनंदाची बातमी, शुभमन गिलला रुग्णालयातून डिस्चार्ज! ‘लाजिरवाण्या’ पराभवाचा बदला घेणार?
3

IND vs SA : भारतीय संघासाठी आनंदाची बातमी, शुभमन गिलला रुग्णालयातून डिस्चार्ज! ‘लाजिरवाण्या’ पराभवाचा बदला घेणार?

IND vs SA 1st Test: सर रवींद्र जडेजाचा WTC मध्ये विश्वविक्रम! ‘हा’ भीम पराक्रम करणारा ठरला पहिलाच क्रिकेटपटू
4

IND vs SA 1st Test: सर रवींद्र जडेजाचा WTC मध्ये विश्वविक्रम! ‘हा’ भीम पराक्रम करणारा ठरला पहिलाच क्रिकेटपटू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.