Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs ZIM: लढाई अस्तित्वाची! Shreyas Iyer समोर असणार झिम्बाब्वेचे आव्हान; पहिला सामना कधी होणार?

काही कालावधी आधी बांग्लादेश क्रिकेट संघाने झिम्बाब्वेचा दौरा केला होता. यामध्ये तीन टी 20 सामने खेळवण्यात आले होते. या तीनही सामन्यांत 200 पर्यन्त स्कोअर जाऊ शकला नव्हता.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 21, 2026 | 02:19 PM
IND Vs ZIM: लढाई अस्तित्वाची! Shreyas Iyer समोर असणार झिम्बाब्वेचे आव्हान; पहिला सामना कधी होणार?
Follow Us
Follow Us:
  • 23 जुलैपासून सुरू होणार भारत- भारत विरुद्ध झिम्बाब्वे सिरिज 
  • खेळवली जाणार तीन टी 20 सामन्यांची मालिका 
  • वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष 
India Vs Zimbabwe T 20 Series: येत्या 23 जुलैपासून भारत विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यात तीन टी 20 सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. भारतीय संघाचे नेतृत्व श्रेयस अय्यर करताना दिसणार आहे. भारतीय संघात अनेक बदल दिसणार आहेत. श्रेयस अय्यर समोर कर्णधार म्हणून आपला पहिला सामना जिंकण्याचे आव्हान असणार आहे. 23 जुलै रोजी हा पहिला टी 20 सामना किती वाजता सुरू होणार आणि कुठे पाहू शकणार याबाबत जाणून घेऊयात.

या सिरिजमधला पहिला सामना हा 23 जुलैपासून खेळवला जाणार आहे. भारत अन् झिम्बाब्वे हे तीन टी 20 सामने खेळणार आहेत. भारतासमोर सिरिज जिंकण्याचे आव्हान असणार आहे. भारतीय संघ जोरदार सराव करत आहे. भारत अन् झिम्बाब्वे यांच्यातील पहिला टी 20 सामना हा भारतीय वेळेनुसार 4.30 वाजता सुरू होणार आहे.

साडेचार वाजता सामना सुरू होणार आहे. म्हणजेच सामना सुरू होण्याच्या अर्धा तास म्हणजे 4 वाजता टॉस होणार आहे. साधारण हा सामना 8 ते 8.30 च्या आसपास संपणार आहे. श्रेयस अय्यरसमोर कर्णधार म्हणून आपला पहिला सामना आणि सिरिज जिंकण्याचे आव्हान असणार आहे. भारतीय संघात अनेक बदल पाहायला मिळणार आहेत. बीसीसीआयने याधीच या दौऱ्यासाठी संघाची घोषणा केली आहे.

पराभवाचे दु:ख संपेना अन् अपमान काही सुटेना! Shubhman Gill वर आयसीसीचा अन्याय? नेमके प्रकरण काय?

काही कालावधी आधी बांग्लादेश क्रिकेट संघाने झिम्बाब्वेचा दौरा केला होता. यामध्ये तीन टी 20 सामने खेळवण्यात आले होते. या तीनही सामन्यांत 200 पर्यन्त स्कोअर जाऊ शकला नव्हता. पहिला सामना झिम्बाब्वेने जिंकला होता. मात्र सिरिज बांग्लादेशने जिंकली. आता भारत अन् झिम्बाब्वे सामने हरारे येथे खेळवले जाणार आहे. आता या ठिकाणी किती स्कोअर केला जातो हे 23 जुलैला दिसून येणार आहे.

 

India Tour of Zimbabwe ⚡️ 🏏 3 T20Is 🗓️ July 23, 25 & 26 Catch all the LIVE action on DD Sports 📺 (DD Free Dish)#TeamIndia #ZIMvIND #MenInBluepic.twitter.com/UW41z7CxHf — Doordarshan Sports (@ddsportschannel) July 20, 2026

नुकतीच भारत अन् इंग्लंड आणि त्याच्याआधी आयर्लंडविरुद्ध टी 20 सिरिज खेळला आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात या सिरिज भारतीय संघाने खेळल्या. मात्र एकही सामन्यात भारताला विजय मिळवता आला नाही. आयर्लंडने इतिहासात प्रथमच भारताला हरवले. त्यानंतर 5 सामन्यांच्या टी 20 सिरिजमध्ये देखील इंग्लंडने भारताचा पराभव केला आहे.

पराभवानंतरही अय्यरची कॅप्टन्सी कायम! Sanju Samson आऊट; झिम्बाब्वेविरुद्ध Team India ची घोषणा

भारतीय संघ:
श्रेयस अय्यर, अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, तिलक वर्मा, इशान किशन, रिंकू सिंग, शिवम दुबे, हर्ष दुबे, प्रिन्स यादव, वरुन चक्रवर्ती, मयंक यादव, यश ठाकूर, अशोक शर्मा , प्रभसिमरन सिंग.

Web Title: India vs zimbabwe t20 series 23 july first match shreyas iyer vaibhav suryvanshi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 02:14 PM

Topics:  

  • IND VS ZIM
  • Shreyas Iyer
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

टीम इंडिया झिम्बाब्वे दौऱ्यासाठी रवाना! गौतम गंभीर नव्हे, VVS लक्ष्मण हेड कोचच्या भूमिकेत,नेमकं कारण काय?
1

टीम इंडिया झिम्बाब्वे दौऱ्यासाठी रवाना! गौतम गंभीर नव्हे, VVS लक्ष्मण हेड कोचच्या भूमिकेत,नेमकं कारण काय?

Cricket News:  इंग्लंड दौरा संपताच टीम इंडियाला नवे आव्हान; वनडे मालिकेचे वेळापत्रक जाहीर
2

Cricket News: इंग्लंड दौरा संपताच टीम इंडियाला नवे आव्हान; वनडे मालिकेचे वेळापत्रक जाहीर

IND Vs ENG Live: विराट-श्रेयसचा धमाका, पण बाकीचे फ्लॉप! इंग्लंडने २३३ रन्सवर गुंडाळले
3

IND Vs ENG Live: विराट-श्रेयसचा धमाका, पण बाकीचे फ्लॉप! इंग्लंडने २३३ रन्सवर गुंडाळले

राडा घालायला ‘बेबी बॉस’ तयार! Vaibhav Suryavanshi कधी खेळणार पुढील इंटरनॅशनल सामना?
4

राडा घालायला ‘बेबी बॉस’ तयार! Vaibhav Suryavanshi कधी खेळणार पुढील इंटरनॅशनल सामना?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.