Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2025 : आयपीएलपूर्वीच विराट कोहलीची जोरदार फलंदाजी; किंगच्या नवीन लूकने महिला वर्ग घायाळ; पहा फोटो… 

भारताने चॅम्पियन ट्रॉफी आपल्या नावावर केली असून यामध्ये विराट कोहलीचे मोठे योगदान आहे. अशातच कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी पहिली ट्रॉफी मिळवून देण्यास सज्ज झाला आहे. मात्र, याआधीच त्याने चाहत्यांना भुरळ घातली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Mar 14, 2025 | 04:12 PM
IPL 2025: Virat Kohli's strong batting even before IPL; King's new look has shocked the women's section

IPL 2025: Virat Kohli's strong batting even before IPL; King's new look has shocked the women's section

Follow Us
Close
Follow Us:

IPL 2025 : भारतासाठी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा थरार संपला असून आता क्रिकेटप्रेमींना 22 मार्चला सुरू होणाऱ्या आपीएलच्या 18 व्या हंगामाचे वेध लागले आहेत. भारताने चॅम्पियन ट्रॉफी आपल्या नावावर केली असून यामध्ये  विराट कोहलीचे मोठे योगदान आहे. अशातच आता विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी पहिली ट्रॉफी मिळवून देण्यास सज्ज झाला आहे.  मात्र, याआधीच त्याने चाहत्यांना आपल्या लुकने भुरळ घातली आहे.  त्याने आपली हेअरकट बदलला आहे. नव्या लूकमध्ये तो धुमाकूळ घालताना दिसत आहे. किंग कोहलीला या लूकमध्ये पाहून महिला वर्ग घायाळ झालेला दिसून येत आहे.  महिला चाहत्यांना त्याला पाहून वेड्या हॉट आहेत.

हेही वाचा : Asia Cup : क्रिकेटप्रेमींसाठी दु:खद बातमी; आशिया कपमध्ये खेळणार नाहीत ‘हे’ दोन भारतीय दिग्गज; ‘हे’ आलं कारण समोर…

चाहत्यांना आयपीएल 2025 मध्ये विराट कोहली धुमाकूळ घालताना पाहायला मिळणार आहे. मात्र, आयपीएल सुरू होण्याआधीच  कोहलीच्या नव्या लूकने इंटरनेटवर धुमाळकुळ घातला आहे. त्याचे फोटो सध्या खूप व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये तो त्याच्या नवीन हेअरस्टाइलमध्ये आकर्षण दिसून येत आहे. त्याच्या फोटोला सोशल मीडियावर खूप पसंती मिळत आहे.

पाकिस्तानकडे यजमानपद असणाऱ्या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये भारताने दमदार कामगिरी करत ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विराट कोहलीने भारतासाठी अनेक महत्त्वपूर्ण खेळी साकारल्या आहेत. त्याने या स्पर्धेत शानदार फलंदाजी करत भारताला अंतिम फेरीत पोहचवले आहे. त्याच्या फलंदाजीसमोर मोठेमोठ्या गोलंदाजांनी नांग्या टाकल्या आहेत. विशेषत: उपांत्य फेरीच्या सामन्यात कोहलीने पाकिस्तानविरुद्ध आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेली खेळी कायम लक्षात राहणारी आहे.

चाहत्यांना आता आपल्या लाडक्या  विराट कोहलीला आयपीएलमध्ये धुमाकूळ घालताना पाहायचे आहे. त्याच्या कामगिरीच्या जोरावर तो त्याच्या संघाला आरसीबीचे पहिले विजेतेपद मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे.  यावेळी बेंगळुरूची धुरा रजत पाटीदार यांच्या हाती असणार आहे.

हेही वाचा : अफगाणिस्तानचा खेळाडू Hazratullah Zazai वर कोसळला दुःखाचा डोंगर! अडीच वर्षांच्या मुलीचे झाले निधन

विराट कोहली सध्या छोट्या ब्रेकवर आहे, जिथे तो आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. मात्र, तो लवकरच आरसीबी शिबिरात सामील होणार आहे. बेंगळुरूने त्याला 21 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले आहे, जिथे तो यावेळी रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसणार आहे.

१० आयपीएल संघांच्या कर्णधारांची नावे

  1. कोलकाता नाईट रायडर्स – अजिंक्य रहाणे
  2. चॅलेंजर्स बंगळुरू – रजत पाटीदार
  3. सनराझर्स हैदराबाद – पॅट कमिन्स
  4. राजस्थान रॉयल्स – संजू सॅमसन
  5. चेन्नई सुपर किंग्स -ऋतुराज गायकवाड
  6. मुंबई इंडियन्स – हार्दिक पंड्या
  7. दिल्ली कॅपिटल्स – (अक्षर पटेल होण्याची शक्यता)
  8. लखनौ सुपर जायंट्स – ऋषभ पंत
  9. गुजरात जायंट्स – शुभमन गिल
  10. पंजाब किंग्स – श्रेयस अय्यर

 

Web Title: Ipl 2025 king kohlis new look has shocked the womens section see photos

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2025 | 04:12 PM

Topics:  

  • bcci
  • CSK
  • csk vs mi
  • ICC
  • IPL 2025
  • MI Captain Rohit Sharma
  • RCB
  • virat kohali

संबंधित बातम्या

T20 Asia Cup मध्ये सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू कोण? हार्दिक पंड्याकडे त्याला मागे टाकण्याची नामी संधी
1

T20 Asia Cup मध्ये सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू कोण? हार्दिक पंड्याकडे त्याला मागे टाकण्याची नामी संधी

टीम इंडियासाठी Asia cup 2025 पूर्वी खुशखबर! ‘मिस्टर 360’ फिटनेस टेस्टमध्ये उत्तीर्ण
2

टीम इंडियासाठी Asia cup 2025 पूर्वी खुशखबर! ‘मिस्टर 360’ फिटनेस टेस्टमध्ये उत्तीर्ण

RCB च्या खेळाडूंचा The Hundred मध्ये धुमाकूळ! १३ चेंडूत चोपल्या ५० धावा; १३६ वर्षांचा मोडला विक्रम
3

RCB च्या खेळाडूंचा The Hundred मध्ये धुमाकूळ! १३ चेंडूत चोपल्या ५० धावा; १३६ वर्षांचा मोडला विक्रम

Sandeep Patil Birthday : १९८३ च्या विश्वचषकातील हिरो संदीप पाटीलांचा आज वाढदिवस; BCCI कडून देण्यात आल्या खास शुभेच्छा
4

Sandeep Patil Birthday : १९८३ च्या विश्वचषकातील हिरो संदीप पाटीलांचा आज वाढदिवस; BCCI कडून देण्यात आल्या खास शुभेच्छा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.