Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2025 : असं कुठे असतं का राव? KKR च्या खेळाडूंना आपल्याच कर्णधाराचा विसर; बसमागे धावत सुटला रहाणे; पहा Video

आयपीएल २०२५ चा थरार आजपासून सुरू होणार आहे.  कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात पहिला सामना होणार आहे. त्याआधीच केकेआर संघाचा निष्काळजीपणा दिसून आला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Mar 22, 2025 | 03:54 PM
IPL 2025: Where would Rao be like this? KKR players forget their own captain; Rahane runs away after the bus; Watch Video

IPL 2025: Where would Rao be like this? KKR players forget their own captain; Rahane runs away after the bus; Watch Video

Follow Us
Close
Follow Us:

IPL 2025 : आयपीएल २०२५ चा थरार आजपासून सुरू होणार आहे.  कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात पहिला सामना खेळवण्यात येणार आहे. क्रिकेटप्रेमी पहिल्या सामन्याकडे लक्ष देऊन आहेत. या सामन्यापूर्वी केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेसोबत असे काही घडले आहे की ते बघून आणि ऐकून हसायाल येईल. खरं तर तो टीमचा निष्काळजीपणा म्हणता येईल.

केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर तुम्हाला  हसू आवरणार नाही.

हेही वाचा : KKR vs RCB Dream XI Team : हे 11 खेळाडू तुमच्या नशिबाचे कुलूप उघडतील! कर्णधारासाठी हा फलंदाज सर्वोत्तम पर्याय

ईडन गार्डन्सवर सराव केल्यानंतर, जेव्हा कोलकाता संघाचे खेळाडू बसमध्ये हॉटेलमध्ये परतू लागले होते, तेव्हा केकेआर बस स्वतःच्या कर्णधाराला मागे सोडून परतू लागली होती. त्यानंतर रहाणेने बस पकडण्यासाठी बॅट हातात घेऊन  धावण्यास सुरुवात केली. राहणेचा हा व्हिडिओ खूप वेगाने व्हायरल होत आहे. त्यावर आता चाहत्यांनी प्रतिक्रिया द्यायला देखील सुरवात केली आहे.

KKR team bus leaving without their captain Rahane 😭😭 pic.twitter.com/j9GjlqyKcl — Pick-up Shot (@96ShreyasIyer) March 21, 2025

आज आयपीएल 2025 च्या 18 व्या हंगामाचा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) यांच्यात खेळवला जाणार आहे. दोन्ही संघ कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. गेल्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएलचे विजेतेपद आपल्या नावे केले होते. यावेळी कोलकाता नाईट रायडर्स संघ अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे.

हेही वाचा : KKR vs RCB Playing XI : सॉल्ट कोहलीसोबत देणारी आजच्या सामन्यात सलामी, जाणून घ्या कशी असेल दोन्ही संघाची संभाव्य प्लेइंग 11

उल्लेखनीय बाब अशी की, गेल्या हंगामात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्स विजेता संघ ठरला होता. यावेळी कोलकाता नाईट रायडर्सला चॅम्पियन बनवण्याची जबाबदारी अनुभवी अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर असणार आहे. आजच्या सामन्यात, केकेआर आपल्या मोहिमेची सुरुवात विजयाने करण्यसाथी प्रयत्नशील असणार आहे.

आजपासून रंगणार आयपीएलचा थरार..

आयपीएल 2025  चा पहिला सामना 22  मार्च रोजी म्हणजेच शनिवारी खेळला जाणार आहे. हा सामना गतविजेत्या केकेआर आणि आरसीबी यांच्या संघात (केकेआर विरुद्ध आरसीबी आयपीएल 2025पहिला सामना) खेळला जाईल. पहिल्या सामन्याचे आयोजन कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर करण्यात आले आहे. हा सामना केकेआर विरुद्ध आरसीबी यांच्यात या दोन संघामध्ये खेळवला जाणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये सामना संध्याकाळी 7.30  वाजता सुरु होणार आहे.

केकेआर आणि आरसीबीचा संभाव्य 11

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची संभाव्य प्लेइंग 11 –

फिल साल्ट (विकेटकीपर), विराट कोहली, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल/टिम डेव्हिड, कृणाल पंड्या, स्वप्नील सिंग, जोश हेझलवूड, यश दयाल, सुयश शर्मा, भुवनेश्वर कुमार

कोलकाता नाईट रायडर्सची संभाव्य प्लेइंग 11 –

सुनील नारायण, क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), अजिंक्य रहाणे (कर्णधार), वेंकटेश अय्यर , रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, हर्षित राणा, स्पेन्सर जॉन्सन/अ‍ॅनरिच नोर्टजे, वरुण चक्रवर्ती, वैभव अरोरा.

Web Title: Ipl 2025 watch the video of captain ajinkya rahane being dropped by kkr players

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2025 | 03:38 PM

Topics:  

  • Ajinkya Rahane
  • bcci
  • CSK
  • ICC
  • IPL 2025
  • KKR vs RCB
  • virat kohali

संबंधित बातम्या

IND Vs SL: श्रीलंकेविरुद्ध 2 T20 सामन्यांचा प्रस्ताव BCCI ने फेटाळला, SLC चेअरमनने दिली माहिती
1

IND Vs SL: श्रीलंकेविरुद्ध 2 T20 सामन्यांचा प्रस्ताव BCCI ने फेटाळला, SLC चेअरमनने दिली माहिती

IND vs BAN Series Schedule 2026: भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर जाणार! वनडे आणि टी-२० मालिकेचे वेळापत्रक समोर
2

IND vs BAN Series Schedule 2026: भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर जाणार! वनडे आणि टी-२० मालिकेचे वेळापत्रक समोर

भारतीय महिला संघासाठी नवा प्रशिक्षक मिळणार! इंग्लंडचा अनुभवी खेळाडू वाहणार संघाची धुरा; वाचा सविस्तर 
3

भारतीय महिला संघासाठी नवा प्रशिक्षक मिळणार! इंग्लंडचा अनुभवी खेळाडू वाहणार संघाची धुरा; वाचा सविस्तर 

BCCI Central Contracts 2026 : ‘रो-को’ राहणार कायम! शमीला झटका; BCCI कॉन्ट्रॅक्ट लिस्टमध्ये ‘या’ खेळाडूंना मिळणार स्थान
4

BCCI Central Contracts 2026 : ‘रो-को’ राहणार कायम! शमीला झटका; BCCI कॉन्ट्रॅक्ट लिस्टमध्ये ‘या’ खेळाडूंना मिळणार स्थान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.