Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 20 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मी आता दूध पीत नाही तर…’; सिक्सर किंग Vaibhav Sooryavanshi चे ‘पॉवर हिटिंग’ वर भन्नाट उत्तर

IPL 2026: वैभव सूर्यवंशीने आयपीएल 2026 मध्ये स्फोटक फलंदाजी केली आहे. एलिमिनेटर आणि क्वालिफायर 2 मध्ये संघाला आवश्यक अशी महत्वपूर्ण खेळी त्याने केली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 01, 2026 | 03:32 PM
'मी आता दूध पीत नाही तर...'; सिक्सर किंग Vaibhav Sooryavanshi चे 'पॉवर हिटिंग' वर भन्नाट उत्तर

'मी आता दूध पीत नाही तर...'; सिक्सर किंग Vaibhav Sooryavanshi चे 'पॉवर हिटिंग' वर भन्नाट उत्तर

Follow Us
Follow Us:

वैभव सूर्यवंशी लवकरच टीम इंडियाकडून खेळण्याची शक्यता 
ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला सूर्यवंशी 
आयपीएल 2026 मध्ये नावावर केले अनेक विक्रम

Vaibhav Suryavanshi in IPL 2026: आयपीएल 2026 च्या हंगामात आरसीबीने आयपीएल ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. सलग दुसऱ्यांदा बंगळुरूच्या संघाने विजेतेपद पटकावले आहे. मात्र सर्वत्र चर्चा सध्या 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीची सुरू आहे. आयपीएल 2026 मध्ये वैभव सूर्यवंशीने पाच पुरस्कारांवर नाव कोरले आहे. आपल्या स्फोटक फलंदाजीचे गुपित त्याने एका मुलाखतीत उघड केले आहे.

वैभव सूर्यवंशीने आयपीएल 2026 मध्ये स्फोटक फलंदाजी केली आहे. एलिमिनेटर आणि क्वालिफायर 2 मध्ये संघाला आवश्यक अशी महत्वपूर्ण खेळी त्याने केली आहे. त्याच्या ‘पॉवर हिटिंग’मुळे चाहत्यांमध्ये एक चर्चा रंगली होती की, तो ताकदीसाठी रोज किती लिटर दूध पीत असेल?

अंतिम सामना झाल्यावर वैभव सूर्यवंशीला अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. अंतिम सामन्यानंतर त्याला तू रोजी किती लीटर दूध पितोस असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर वैभव सूर्यवंशीने भन्नाट उत्तर दिले आहे. ‘मी आता दूध पीत नाही. तर मैदानात गोलंदाजांची धुलाई करतो. केवळ दूध पिऊन ताकद येत नाही, तर तासनतास केलेला सराव आणि मानसिक खंबीरता यामुळेच मोठे फटके खेळू शकतो’, असे उत्तर वैभव सूर्यवंशीने दिले आहे.

नशीब असावे तर असे! Vaibhav Suryavanshi टीम इंडियाकडून खेळणार? BCCI ने दिले ‘हे’ संकेत

Vaibhav Suryavanshi टीम इंडियाकडून खेळणार?

आयपीएल 2026 चा हंगाम नुकताच पार पडला. आयपीएल 2026 चे विजेतेपद रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पटकावले आहे. आरसीबीने सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. तर ऑरेंज कॅपचा मानकरी वैभव सूर्यवंशी ठरला आहे. सध्या सर्वत्र त्याच्या कामगिरीची चर्चा सुरू आहे. लवकरच तो भारतीय संघात खेळण्याची शक्यता आहे. बीसीसीआयने तसे संकेत दिले आहेत.

वैभव सूर्यवंशीने आयपीएल 2026 मध्ये आपल्या कामगिरीने सर्वांना चकित केले आहे. एकाच आयपीएल हंगामात वैभव सूर्यवंशीने सर्वाधिक सिक्सर मारण्याचा विक्रम केला आहे. तसेच वेगवान शतक आणि आणि वेगवान 1000 रन्स पूर्ण करण्याचा रेकॉर्ड त्याने त्याच्या नावावर केला आहे. त्यामुळे वैभवसाठी टीम इंडियाची दारे खुली होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. आता याबाबत बीसीसीआयने तसे संकेत दिले आहेत.

पुढचा ‘विराट’ की ‘तेंडुलकर’? 15 वर्षांच्या Vaibhav Suryavanshi चा धुमाकूळ; पहा ‘हे’ भीमकाय रेकॉर्ड्स

आयपीएलचा अंतिम सामना झाल्यावर बीसीसीआयचे सचिव यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केले आहे. ‘वैभव सूर्यवंशीमध्ये शानदार प्रतिभा आहे. त्याचे भविष्य उज्ज्वल असणार आहे. वैभव सर्व प्रकारचे क्रिकेट खेळू शकेल यासाठी बीसीसीआय पूर्ण प्रयत्न करेल.’  यानंतर वैभव सूर्यवंशी लवकरच टीम इंडियात खेळण्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

Web Title: Ipl 2026 star performer vaibhav suryvanshi statement drink milk for power hitting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 03:18 PM

Topics:  

  • IPL 2026
  • Sports News
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

एका युगाचा अंत ! वेस्ट इंडिजचे अष्टपैलू खेळाडू सर गारफील्ड सोबर्स यांचे निधन; क्रिकेट जगतावर शोककळा
1

एका युगाचा अंत ! वेस्ट इंडिजचे अष्टपैलू खेळाडू सर गारफील्ड सोबर्स यांचे निधन; क्रिकेट जगतावर शोककळा

भारताच्या लेकीनं मैदान मारलं! Hansika Lamba ने बुडापेस्टमध्ये फडकावला ‘तिरंगा’; कुस्तीत जिंकले रौप्य पदक
2

भारताच्या लेकीनं मैदान मारलं! Hansika Lamba ने बुडापेस्टमध्ये फडकावला ‘तिरंगा’; कुस्तीत जिंकले रौप्य पदक

IND vs ENG 2nd ODI: २ जीवनदान, सलग ८ डॉट बॉल अन् ४७ चेंडूत फक्त २६ धावा; ‘असा’ कसा खेळणार Rohit Sharma २०२७ चा वर्ल्ड कप?
3

IND vs ENG 2nd ODI: २ जीवनदान, सलग ८ डॉट बॉल अन् ४७ चेंडूत फक्त २६ धावा; ‘असा’ कसा खेळणार Rohit Sharma २०२७ चा वर्ल्ड कप?

राडा घालायला ‘बेबी बॉस’ तयार! Vaibhav Suryavanshi कधी खेळणार पुढील इंटरनॅशनल सामना?
4

राडा घालायला ‘बेबी बॉस’ तयार! Vaibhav Suryavanshi कधी खेळणार पुढील इंटरनॅशनल सामना?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.