Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नुसता जाळ अन् धूर निघणार! RR च्या ‘वैभवा’ला MI चा Jaspreet Bumrah सुरुंग लावणार? कोण ठरणार किंग?

15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने आयपीएलमध्ये जोरदार खेळी करून आपले स्थान निर्माण केले आहे. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध त्याने 15 चेंडूत 50 धावा तर गुजरात टायटन्सविरुद्ध 31 धावांची खेळी केली होती.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 07, 2026 | 04:55 PM
नुसता जाळ अन् धूर निघणार! RR च्या ‘वैभवा’ला MI चा Jaspreet Bumrah सुरुंग लावणार? कोण ठरणार किंग?
Follow Us
Follow Us:

जसप्रीत बुमराह अन् वैभव सूर्यवंशी येणार आमनेसामने 
मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना 
संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार मॅच

Tata IPL MI vs RR Live: आज गुवाहाटी येथील बरसपारा स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्समध्ये सामना होणार आहे. या सामन्यात सर्वांचे लक्ष 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीकडे लागले आहे. आपले दोन्ही सामने राजस्थानच्या संघाने जिंकले आहेत. तर मुंबईने पहिला जिंकला असून दुसरा सामना गमावला आहे. दरम्यान आज मैदानात वैभव सूर्यवंशी आणि जसप्रीत बुमराह यांच्यात टक्कर पाहायला मिळण्याचा अंदाज आहे.

15 वर्षीय वर्षीय वैभव सूर्यवंशी सध्या चांगल्या फॉर्ममध्ये पाहायला मिळत आहे. दोन्ही सामन्यांमध्ये वैभवने चांगली खेळी केली आहे. तर मुंबई इंडियन्सकडे जसप्रीत बुमराह नावाचे वादळ आहे. क्रिकेट विश्वातील प्रमुख गोलंदाजांच्या यादीत बुमराहचा समावेश होतो. आज वाईबाहव सूर्यवंशी आणि जसप्रीत बुमराहमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळू शकते.

15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने आयपीएलमध्ये जोरदार खेळी करून आपले स्थान निर्माण केले आहे. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध त्याने 15 चेंडूत 50 धावा तर गुजरात टायटन्सविरुद्ध 31 धावांची खेळी केली होती. आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात शतक करणारा खेळाडू म्हणून वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड आहे.

MI Vs RR Pitch Report: मुंबई विरुद्ध राजस्थान रॉयल्स मॅचवर पावसाचे सावट? पहा पीच रिपोर्ट

दुसरीकडे जसप्रीत बुमराह हा घातक गोलंदाज आहे. फलंदाजांना जेरीस आणण्याची कला बुमराहकडे आहे. भारतीय संघ आणि मुंबई इंडियन्सचे ते प्रमुख अस्त्र आहे. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये 183 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे मुंबई विरुद्ध राजस्थान हा सामना अत्यंत रंगतदार होणार असल्याचे म्हटले जात आहे.

हेड टू हेड रेकॉर्ड्सनुसार ‘किंग’ कोण?

संपूर्ण आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स 31 वेळा आमने सामने आले आहेत. त्यामध्ये 16 मुंबई इंडियन्स आणि 14 राजस्थान रॉयल्सच्या संघाने जिंकले आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या संघाचे पारडे जड वाटत आहे. मात्र यंदा राजस्थान रॉयल्सने ग्राऊंडवर कमाल केली आहे. दोन्ही सामन्यात विजय प्राप्त केला आहे.

MI Vs RR Live: मुंबईचा ‘राजा’ की राजस्थानचा ‘वैभव’; हेड टू हेड रेकॉर्ड्सनुसार ‘किंग’ कोण?

मुंबई विरुद्ध राजस्थान पीच रिपोर्ट

बरसपारा क्रिकेट स्टेडीयमची खेळपट्टी फलंदाजीसाठी नंदनवन मानली जाते. या ग्राऊंडवर मोठी धावसंख्या उभी करणे शक्य आहे. प्रथम फलंदाजी करताना 155 ते 165 धावसंख्या अंदाजे आहे. तर दुसऱ्या डावात फलंदाजी करताना 145 ते 155 धावसंख्या अंदाजे आहे. त्यामुळे टॉस जिंकून कोणताही संघ प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता जास्त आहे.

Web Title: Jaspreet bumrah vs vaibhav suryvanshi contenst mi vs rr tata ipl live 2026 updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 04:46 PM

Topics:  

  • IPL 2026
  • Jaspreet Bumrah
  • MI vs RR
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

Duleep Trophy Final: राडा होणार, पोरं नाही ऐकणार; Vaibhav Suryvanshi तयार, तिलक-ईशान भिडणार
1

Duleep Trophy Final: राडा होणार, पोरं नाही ऐकणार; Vaibhav Suryvanshi तयार, तिलक-ईशान भिडणार

Vaibhav Sooryavanshi: वयवर्ष अवघे 15, वैभव सूर्यवंशीच्या नावे 6 ऐतिहासिक रेकॉर्ड्स; तोडणे असंभव
2

Vaibhav Sooryavanshi: वयवर्ष अवघे 15, वैभव सूर्यवंशीच्या नावे 6 ऐतिहासिक रेकॉर्ड्स; तोडणे असंभव

IND Vs AFG: तूफान येणार, अन् अफगणिस्तान वाहून जाणार; टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीला संधी
3

IND Vs AFG: तूफान येणार, अन् अफगणिस्तान वाहून जाणार; टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीला संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.