Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

GT vs MI: उपराजधानीचा हिरा मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात! 22 वर्षीय Danish Malewar चं पदार्पण; पहिल्याच सामन्यात कशी राहिली कामगिरी?

मुंबईकडून आज डेब्यू केलेला दानीश मालेवर आज आपला पहिलाच सामना खेळत होता. दरम्यान मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना 199 रन्स करून गुजरातला 200 रन्सचे टार्गेट दिले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 20, 2026 | 09:48 PM
उपराजधानीचा हिरा मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात! 22 वर्षीय Danish Malewar चं पदार्पण (Photo Credit- X)

उपराजधानीचा हिरा मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात! 22 वर्षीय Danish Malewar चं पदार्पण (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • उपराजधानीचा हिरा मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात!
  • 22 वर्षीय Danish Malewar चं पदार्पण
  • पहिल्याच सामन्यात कशी राहिली कामगिरी?
Who is Danish Malewar: आज अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात सामना सुरू आहे. गुजरातचा कर्णधार शुभमन गिलने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईकडून आज डेब्यू केलेला दानीश मालेवर आज आपला पहिलाच सामना खेळत होता. दरम्यान मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना 199 रन्स करून गुजरातला 200 रन्सचे टार्गेट दिले आहे. तिलक वर्माने शानदार शतक लगावले. तिलकने 45 चेंडूत 101 रन्सची वादळी खेळी केली. या सामन्यात, दानिश मालेवारने मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केले.

पहिल्याच सामन्यात कशी राहिली कामगिरी?

२२ वर्षीय दानिश मालेवारची देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरी अत्यंत प्रभावी आहे. विशेष म्हणजे, या सामन्यापूर्वी एकही टी-20 सामना न खेळता त्याने थेट आयपीएलमध्ये पदार्पण केले. आयपीएल 2026 च्या लिलावादरम्यान, मुंबई इंडियन्सने दानिश मालेवारला त्याच्या 30 लाख रुपयांच्या मूळ किमतीला (Base Price) आपल्या संघात समाविष्ट करून घेतले. मात्र, दानिश मालेवार आपल्या पदार्पणाच्या सामन्यात छाप पाडण्यात अपयशी ठरला आणि केवळ दोन धावा काढून बाद झाला. आपल्या पहिल्याच सामन्यात त्याने चार चेंडूंचा सामना केला आणि तो ‘LBW’ (लेग बिफोर विकेट) बाद झाला; कागिसो रबाडाने त्याची विकेट घेतली.

Danish Malewar and Krish Bhagat will play their maiden #TATAIPL match tonight! 🌟💙 pic.twitter.com/eilYE4n6gk — Mumbai Indians (@mipaltan) April 20, 2026

MI VS GT Live: अहमदाबादमध्ये घोंघावले Tilak Verma चे वादळ; गुजरातविरुद्ध झळकावले आपले पहिले शतक

कोण आहे दानिश मालेवार?

22 वर्षीय दानिश मालेवारचा जन्म नागपूर येथे झाला. महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याऐवजी, त्याने आपल्या देशांतर्गत क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात विदर्भ संघासोबत केली. दानिशने 2024-25 च्या देशांतर्गत हंगामात विदर्भ संघाकडून पदार्पण केले आणि आपल्या पहिल्याच रणजी हंगामात, नऊ प्रथम-श्रेणी (First-Class) सामन्यांमध्ये 52.20 च्या जबरदस्त सरासरीने 783 धावा केल्या. रणजी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात 153 धावांची खेळी साकारू222 चेंडूंत 36 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 203 धावांची शानदार खेळी केली.

त्याची देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरी काय आहे?

दानिश मालेवारने आतापर्यंत 15 प्रथम-श्रेणी (First-Class) सामने खेळले आहेत. या 15 सामन्यांमध्ये त्याने एकूण 1,285 धावा केल्या आहेत. त्याच्या प्रथम-श्रेणी क्रिकेटच्या रेकॉर्डमध्ये तीन शतके आणि 10 अर्धशतकांचा समावेश आहे.

60 दिवसांचा खेळ अन् अब्जावधी डॉलर्सचे साम्राज्य! गुंतवणूकदारांची पहिली पसंती बनली IPL; जगभर बीसीसीआयचा डंका

Web Title: Nagpur boy danish malewar mumbai indians debut performance update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 09:48 PM

Topics:  

  • cricket news
  • GT VS MI
  • IPL 2026
  • mumbai indians

संबंधित बातम्या

अबब! आरं काय दया माया हाय की नाय? 64 बॉल अन् 173 रन्स, Naman Dhir ने अक्षरश: धू धू धुतलं
1

अबब! आरं काय दया माया हाय की नाय? 64 बॉल अन् 173 रन्स, Naman Dhir ने अक्षरश: धू धू धुतलं

IND vs JAP: भारत आणि जपानचा T20 सामना किती वाजता होणार सुरू? कोणत्या OTT वर दिसणार Live Streaming
2

IND vs JAP: भारत आणि जपानचा T20 सामना किती वाजता होणार सुरू? कोणत्या OTT वर दिसणार Live Streaming

Sher-E-Punjab T20 League: अभिषेक शर्माचा धमाका, बॅटिंग-बॉलिंगमध्ये धमाकेदार कमबॅक; शुभमनची स्वप्नं धुळीला
3

Sher-E-Punjab T20 League: अभिषेक शर्माचा धमाका, बॅटिंग-बॉलिंगमध्ये धमाकेदार कमबॅक; शुभमनची स्वप्नं धुळीला

Shubman Gill Birthday: क्यूट स्माईल आणि डॅशिंग लुकवर करोडो तरूणी फिदा, सेलिब्रिटींनाही भुरळ
4

Shubman Gill Birthday: क्यूट स्माईल आणि डॅशिंग लुकवर करोडो तरूणी फिदा, सेलिब्रिटींनाही भुरळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.