Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

T20 World Cup 2026 : बांगलादेशच्या माघारीने पाकिस्तान अशांत! स्पर्धेच्या वेळापत्रकात होणार मोठे बदल? वाचा सविस्तर 

बांगलादेश क्रिकेट संघानेआयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेतून अधिकृतपणे माघार घेतली आहे.. बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून घेण्यात आलेल्या निर्णयाने पाकिस्तान काय भूमिका घेतो हे बघणे महत्वाचे आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jan 22, 2026 | 09:42 PM
T20 World Cup 2026: Bangladesh's withdrawal leaves Pakistan unsettled! Will there be major changes to the tournament schedule? Read in detail.

T20 World Cup 2026: Bangladesh's withdrawal leaves Pakistan unsettled! Will there be major changes to the tournament schedule? Read in detail.

Follow Us
Close
Follow Us:

Will the ICC World Cup 2026 schedule change? बांगलादेश क्रिकेट संघाने आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ मधून अधिकृतपणे बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, ते त्यांचे संघ त्यांचे सामने खेळण्यासाठी भारतात पाठवणार नाहीत. या निर्णयामुळे टी-२० विश्वचषक २०२६  स्पर्धेत बांगलादेशचा प्रवास संपुष्टात आला आहे. पुढील महिन्यात भारत आणि श्रीलंकेत विश्वचषक स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना ७ फेब्रुवारीला खेळला जाणार आहे.परंतु, सुरक्षा आणि इतर परिस्थितीचे कारण पुढे करून बांगलादेशने या स्पर्धेत सहभागी होण्यास नकार दिला आहे.

हेही वाचा : T20 World Cup 2026 : बांगलादेशला भारतात न खेळणे भोवणार? ‘या’ संभाव्य दंडांना जावे लागेल सामोरे; ICC चे नियम काय सांगतात?

बांगलादेशच्या बाहेर पडल्याने पाकिस्तान अशांतता

बांगलादेशच्या बाहेर पडल्यानंतर, पाकिस्तान क्रिकेट बोर्डात अशांतता पसरली आहे. पाकिस्तान क्रिकेट संघ २०२६ च्या टी-२० विश्वचषकात सहभागी होईल का, यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येऊ लागले आहे. सर्वांचे लक्ष आता पीसीबीच्या पुढील निर्णयाकडे असणार आहे.

पाकिस्तानचा विश्वचषक संघ जाहीर नाही

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून अद्याप आपला अधिकृतपणे टी-२० विश्वचषकासाठी त्यांचा संघ जाहीर करण्यात आलेला नाही. आयसीसीच्या नियमांनुसार सर्व संघांनी स्पर्धा सुरू होण्याच्या एक महिना आधी त्यांचे संघ जाहीर करणे आवश्यक असते. टी-२० विश्वचषकाचा पहिला सामना ७ फेब्रुवारी रोजी खेळवबाळ जाणार आहे.परंतु, संघाची घोषणा ७ जानेवारीपर्यंत व्हायला होणे गरजेचे होते, परंतु ही अंतिम मुदत आता निघून गेली आहे.

पाकिस्तान बांगलादेशच्या समर्थन

सध्या, पाकिस्तान संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी तयारी करत असून अद्याप संघाची घोषणा करण्यात आलेली नाही. अंतर्गत वृत्तांत अस आहे, की जर बांगलादेश टी-२० विश्वचषकातून बाहेर पडला तर पाकिस्तान संघ देखील स्पर्धेत बहिष्कार टाकण्याची शक्यता आहे. कधीकधी पाकिस्तानकडून अशी विधाने देखील समोर येत आहेत जी बांगलादेशवर विश्वचषकात न खेळण्यासाठी दबाव आणत असल्याचे चित्र उभी करतात.

पीसीबीचा निर्णय एक-दोन दिवसांत स्पष्ट

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी संघ जाहीर केल्यानंतरच पीसीबीचे हेतू स्पष्ट हौस शकतो. जर संघाची घोषणा फक्त ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी करण्यात आली तर पाकिस्तान विश्वचषकात खेळण्याबाबत अनिश्चित असल्याचे चिन्ह मानले जाईल.  जर विश्वचषकासाठी संघाची घोषणा केली गेली तर पाकिस्तान स्पर्धा खेळेल हे मात्र निश्चित होऊ शकते.

हेही वाचा : T20 World Cup 2026 : बांगलादेशला टाटा-बायबाय! ‘या’ संघाची लागली लॉटरी; टी-२० विश्वचषकाच्या व्यासपीठावर दाखवणार ताकद

टी-२० विश्वचषकाच्या वेळापत्रकात बदल नाही

बांगलादेश संघाने स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर, टी-२० विश्वचषकाच्या वेळापत्रकात बदल होऊ शकतो का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तथापि, हे अत्यंत अशक्य मानले जात आहे. स्पर्धा सुरू होण्यास काही दिवस बाकी असल्याने, वेळापत्रकात काही एक बदल अपेक्षित नाही. स्कॉटलंड संघाला बांगलादेशच्या जागी संधी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बांगलादेश संघ जे सामने खेळणार होते तेच सामने खेळणार.

Web Title: Pakistan is unsettled by bangladeshs withdrawal from the t20 world cup 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 22, 2026 | 09:39 PM

Topics:  

  • Bangladesh Cricket Board
  • Bangladesh Cricket Team
  • IND VS BAN
  • PAK vs IND
  • PCB

संबंधित बातम्या

T20 World Cup 2026 : बांगलादेशला भारतात न खेळणे भोवणार? ‘या’ संभाव्य दंडांना जावे लागेल सामोरे; ICC चे नियम काय सांगतात? 
1

T20 World Cup 2026 : बांगलादेशला भारतात न खेळणे भोवणार? ‘या’ संभाव्य दंडांना जावे लागेल सामोरे; ICC चे नियम काय सांगतात? 

ICC T20 World Cup 2026 : बांगलादेशचा घमंड चकनाचूर! विरोधात पडली मतं; ICC कडून दुसऱ्या पर्यायाचा विचार 
2

ICC T20 World Cup 2026 : बांगलादेशचा घमंड चकनाचूर! विरोधात पडली मतं; ICC कडून दुसऱ्या पर्यायाचा विचार 

T20 World Cup Crisis: बांगलादेश-भारत वादात नवा ट्विस्ट, पाकिस्तानची उडी; ICC वर जगाची नजर, काय घेणार निर्णय?
3

T20 World Cup Crisis: बांगलादेश-भारत वादात नवा ट्विस्ट, पाकिस्तानची उडी; ICC वर जगाची नजर, काय घेणार निर्णय?

Women’s Asia Cup Rising Stars 2026 : भारत आणि पाकिस्तान पुन्हा भिडणार! महिला आशिया कप रायझिंग स्टार्स २०२६ चे वेळापत्रक जाहीर
4

Women’s Asia Cup Rising Stars 2026 : भारत आणि पाकिस्तान पुन्हा भिडणार! महिला आशिया कप रायझिंग स्टार्स २०२६ चे वेळापत्रक जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.