Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सेमीफायनलचा थरार!Englandचा दिमाखात प्रवेश, Pakistanचा जीव टांगणीला; Srilanka की New Zealand … कोण ठरणार सरस?

world cup 2026 : टी-20 विश्वचषक 2026मध्ये सेमीफायनलमध्ये पोहोचणारी पहिली टीम मिळाली आहे. इंग्लंडने धमाकेदार खेळी करत सेमीफायनलमध्ये आपली जागा पक्की केली आहे. पाकिस्तानला पराभूत करत नॉकआउटमध्ये एन्ट्री केली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Feb 25, 2026 | 02:53 PM
Pakistan world cup semifinal hope

Pakistan world cup semifinal hope

Follow Us
Close
Follow Us:
  • सेमीफायनलमध्ये Englandची जागा पक्की!
  • Srilanka- New Zealand चं काय होणार?
  • कशी आहेत सेमीफायनलसाठीची समीकरणं?
Pakistan world cup semifinal hope: टी-20 विश्वचषक 2026मध्ये सेमीफायनलमध्ये पोहोचणारी पहिली टीम मिळाली आहे. इंग्लंडने धमाकेदार खेळी करत सेमीफायनलमध्ये आपली जागा पक्की केली आहे. टीमने मंगळवारी ग्रुप 2 मधील पाकिस्तान टीमला 2 विकेटने पराभूत करत नॉकआउटमध्ये दमदार एन्ट्री घेतली आहे. 2010 आणि 2022 साली विश्वविजयी राहिलेल्या इंग्लंडने पाचव्यांदा सेमीफायनलमध्ये आपली जागा पक्की केली आहे. दुसऱ्या बाजूला पाकिस्तान संघ सूपर 8च्या मधील एकही मॅच जिंकू शकला नाही. त्यामुळे पाकिस्तानला जर सेमीफायनलमध्ये जागा मिळवायची असेल तर श्रीलंका संघाला पराभूत करावं लागेल. एवढं नाही तर त्यांना आणखी एक गोष्ट करावी लागले ती म्हणजे न्यूझीलंड पराभूत होण्यासाठी प्रार्थनाही करावी लागेल. तरच त्यांचे सेमीफायनलमध्ये जाण्याचे दरवाजे उघडे राहतील.

धावांचा डोंगर आणि मोठा विजय; सेमीफायनलच्या शर्यतीत टिकण्यासाठी Team India ची कसरत? काय असतील समीकरणं?

भारतासमोर कोणतं आव्हान?

पहिल्या गटाच्या गुणतालिकेत, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका सध्या प्रत्येकी २ गुणांसह अव्वल स्थानांवर आहेत. तर भारत आणि झिम्बाब्वे हे संघ शेवटच्या दोन स्थानांवर आहेत. त्यामुळे या दोन्ही संघांसाठी सेमीफायनलमध्ये जाण्याचा रस्ता बराच कठीण आहे.
सेमीफायनलसाठी थेट पात्र प्रवेश मिळवण्यासाठी भारताला त्यांचे शेवटचे दोन्ही सामने जिंकावे लागतील आणि त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजविरोधातील सामना जिंकणे भारतासाठी महत्त्वाचा आहे. भारताने त्यांचे दोन्ही अंतिम सामने जिंकले आणि वेस्ट इंडिजने दक्षिण आफ्रिकेला हरवले तर तीन संघांचे प्रत्येकी चार गुण होतील. त्यामुळे कोण सेमीफायनलमध्ये प्रवेश करणार हा निर्णय रनरेटवरुन ठरेल. भारताला इतर संघांपेक्षा चांगला रनरेट राखावा लागेल म्हणजे भारताला मोठा अंकांनी सामना जिंकणं गरजेचं आहे.जर भारताने एकही सामना गमावला तर भारतीय संघ सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर होईल.

गट १ मधील उर्वरित संघांची समीकरणं काय?

दक्षिण आफ्रिका आता वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेला हरवून उपांत्य फेरीत पोहोचली आहे. पण त्यांनी पुढील सामना गमावला तरीही त्यांना त्यांचं रनरेट कायम ठेवावं लागेल. पात्र ठरण्यासाठी वेस्ट इंडिजला दक्षिण आफ्रिका आणि भारताविरुद्धचे दोन्ही सामने जिंकावे लागतील. एकही सामना गमावला तर त्यांचाही खेळ रनरेटवर येउन अडकेल. दोन्ही सामने गमावल्यास ते स्पर्धेतून बाहेर होतील. झिम्बाब्वेने पहिला सामना गमावला आहे. आता त्यांना सेमीफायनलमध्ये पात्रता मिळवण्यासाठी भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धचे दोन्ही अंतिम सामने जिंकावे लागतील. एकही सामना गमावल्यास त्यांना स्पर्धेबाहेर पडावे लागेल.

इंग्लंड सेमीफायनलमध्ये, पाकिस्तानचं काय?

गट २ मध्ये इंग्लंडने चार गुणांसह उपांत्य फेरीत आपलं स्थान निश्चित केले आहे. इंग्लंडने शेवटच्या सामन्यात जर न्यूझीलंडला पराभूत केलं तर त्यांच्या गटात पहिले स्थान निश्चित करतील. आज न्यूझीलंडचा सामना श्रीलंकेशी होईल. या सामन्यात न्यूझीलंडने विजय मिळाल्यास श्रीलंकेचं आव्हान संपुष्टात येईल आणि त्यानंतर होणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात विजय मिळवला तरीही हा संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरु शकत नाही. पात्रता मिळविण्यासाठी न्यूझीलंडला इंग्लंड आणि श्रीलंका संघाला पराभूत करावं लागेल.
आज न्यूझीलंड आणि श्रीलंका संघाचा सामना आहे. त्यात श्रीलंकेचं पारडं जड असल्याचं दिसत आहे. श्रीलंकेने विजय मिळवल्यास संघ सेमीफायनलमध्ये पोहोचण्याच्या शक्यता वाढतील. त्यात शेवटच्या सामन्यात पाकिस्तानविरोधात विजय मिळवल्यास ते उपांत्य फेरीत पोहोचतील.

IND vs ZIM: झिम्बाब्वेविरूद्ध खेळण्यासाठी Rinku Singh पोहचणार चेन्नईत? T20 World Cup दरम्यान कॅन्सरग्रस्त वडिलांना भेटला रिंकू

Web Title: Pakistan world cup semifinal hope sl nz clash

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 02:53 PM

Topics:  

  • cricket news
  • cricket sports
  • Ind vs Pakistan
  • Shrilanka
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

“माझ्याकडे जगण्यासाठी फक्त ३-६ महिने उरले होते…”, मृत्यूच्या दाढेतून Yuvraj Singh कसा परतला? धक्कादायक वास्तव सांगितले
1

“माझ्याकडे जगण्यासाठी फक्त ३-६ महिने उरले होते…”, मृत्यूच्या दाढेतून Yuvraj Singh कसा परतला? धक्कादायक वास्तव सांगितले

महसूल क्रीडा स्पर्धेत धाराशीव Cricket संघाचा ऐतिहासिक विजय; पुढील वर्षी यजमानपदाचा मानही प्राप्त
2

महसूल क्रीडा स्पर्धेत धाराशीव Cricket संघाचा ऐतिहासिक विजय; पुढील वर्षी यजमानपदाचा मानही प्राप्त

KKR vs PBKS Pitch Report: कोलकाता – पंजाबच्या सामन्यावर पावसाचे सावट, कशी आहे खेळपट्टी; जाणून घ्या अहवाल
3

KKR vs PBKS Pitch Report: कोलकाता – पंजाबच्या सामन्यावर पावसाचे सावट, कशी आहे खेळपट्टी; जाणून घ्या अहवाल

RCB Beat CSK: चिन्नास्वामीवर आरसीबीचा ‘रॉयल’ धमाका! चेन्नई ‘सुपर फ्लॉप’; बंगळुरूचा 43 धावांनी दणदणीत विजय
4

RCB Beat CSK: चिन्नास्वामीवर आरसीबीचा ‘रॉयल’ धमाका! चेन्नई ‘सुपर फ्लॉप’; बंगळुरूचा 43 धावांनी दणदणीत विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.