Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2025 : Pat Cummins कडून षटकारांची हॅट्ट्रिक; इतिहास रचत केली एम एस धोनीसोबत बरोबरी.. 

लखनौ सुपर जायंट्सने हैदराबादचा पराभव केला. या सामन्यात हैदराबादने जरी सामना गामवाला असला तरी कर्णधार पॅट कमिन्सने एक इतिहास रचला आहे. तसेच त्याने एमएस धोनीच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Mar 28, 2025 | 02:32 PM
Pat Cummins hits hat-trick of sixes

Pat Cummins hits hat-trick of sixes

Follow Us
Close
Follow Us:

IPL 2025 : काल म्हणजे गुरुवारी (दि. 27 मार्च) लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने 5 विकेट्सने विजय मिळवला होता. या सामन्यात हैदराबादने जरी सामना गामवाला असला तरी  कर्णधार पॅट कमिन्सने एक इतिहास रचला आहे. तसेच त्याने इतिहास रचत एमएस धोनीच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे.

गुरुवारी झालेल्या लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात फलंदाजीसाठी आलेला हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स याने पहिल्या तीन चेंडूंवर तीन लांबलचक षटकार मारले. हे करून त्याने इतिहास रचला आहे. त्यासोबत त्याने एमएस धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केलीय आहे.

पॅट कमिन्स फलंदाजीला मैदनात आला तेव्हा 18 वे षटक सुरू होते. समोर गोलंदाज शार्दुल ठाकूर होता. जो हैदराबादच्या फलंदाजांवर नियंत्रण ठेवून होता आणि नंतर तो सामनावीर देखील ठरला. ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर कमिन्सला पहिला स्ट्राईक मिळाला. त्याने पहिला चेंडू ओव्हर पॉइंटवर मारला. तो चेंडू लांब सीमारेषेबाहेर गेला. पुढचा चेंडू ऑफसाईडवर फुल टॉस म्हणून आला तेव्हा कमिन्सने त्यावर पुन्हा गगनचुंबी षटकार मारला.

हेही वाचा : IPL 2025 : आयपीएल म्हणजे सर्व काही शक्य..! केवळ ५ सामन्यांत चौकार, षटकार अन् २०० प्लसचे मोडले रेकॉर्ड…

यानंतर पॅट कमिन्स १८व्या षटकातील तिसरा चेंडू खेळला. यावेळी  समोर गोलंदाज आवेश खान होता. त्यानंतर कमिन्सने चेंडू जोरदार टोलवला. पॅट कमिन्सने पहिल्या तीन चेंडूंमध्ये सलग तिसरा षटकार ठोकण्याचा पराक्रम केला. मात्र, पुढच्याच चेंडूवर कमिन्स आवेश खानची शिकार ठरला. अशा प्रकारे त्याने 4 चेंडूंच्या छोट्या खेळीत 18 धावा चोपल्या. आयपीएलच्या इतिहासात कमिन्सच्या पूर्वी देखील तीन फलंदाजांनी क्रिजवर येताच सलग तीन षटकार लगावण्याचा पराक्रम केला होता.

हा पराक्रम करण्यात  केकेआरच्या सुनील नरेन प्रथम येतो. त्याने 2021 मध्ये RCB विरुद्ध क्रिजवर येताच लागोपाठ तीन षटकार खेचले होते. त्यानंतर 2023 मध्ये हैदराबादच्या निकोलस पूरनने लखनौविरुद्ध पहिल्या तीन चेंडूत तीन षटकार लगावत सगळ्यांना धक्का दिला होता.  या क्लबमध्ये सामील होणारा तिसरा फलंदाज ठरला तो म्हणजे  चेन्नई सुपर किंग्जचा महेंद्रसिंग धोनी.  गेल्या मोसमात त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध 4 चेंडूत 20 धावा कुटल्या होत्या. ज्यामध्ये त्याने पहिल्या तीन चेंडूत 3 षटकार ठोकले होते.  आता या यादीत पॅट कमिन्सचा देवखील समावेश झाला आहे.

हेही वाचा : IPL 2025 : ‘…त्यासाठी गोलंदाजांना मानसिक उपचारांची गरज’; रवीचंद्रन अश्विन असं का म्हणाला? वाचा सविस्तर…

लखनौकडून हैदराबादचा दणदणीत पराभव..

काल गुरुवार (27 मार्च) रोजी लखनौविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना हैदराबाद संघाने 20 षटकात 9 विकेट गमावून 190 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल लखनौ संघाने 23 चेंडू बाकी ठेवत आणि  5 गडी गमावून लक्ष्य पार केले. शार्दुल ठाकूरच्या घातक गोलंदाजीमुळे हैदराबाद संघाला 190 धावांपर्यंतच मजल मारता आली. लखनौकडून सामन्यात 4 बळी घेणारा शार्दुल ठाकूर सामनावीर पुरस्कारचा मानकरी ठरला.

Web Title: Pat cummins hits hat trick of sixes equals ms dhoni ipl 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2025 | 02:32 PM

Topics:  

  • bcci
  • ICC
  • IPL 2025
  • MS Dhoni Captain
  • Pat Cummins
  • Sunil Narine

संबंधित बातम्या

MCA: मुंबई क्रिकेट असोसिएशनचा ऐतिहासिक निर्णय! खेळाडूंसाठी ‘सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट’ची घोषणा; देशातील ठरले पहिले राज्य असोसिएशन
1

MCA: मुंबई क्रिकेट असोसिएशनचा ऐतिहासिक निर्णय! खेळाडूंसाठी ‘सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट’ची घोषणा; देशातील ठरले पहिले राज्य असोसिएशन

लय भारी भावा! Sanju Samson चा नादच खुळा; ICC ‘या’ कारणासाठी करणार मोठा गौरव
2

लय भारी भावा! Sanju Samson चा नादच खुळा; ICC ‘या’ कारणासाठी करणार मोठा गौरव

Live मॅचमध्ये वैभव सूर्यवंशीसोबत बसून मोबाईलचा वापर! राजस्थान रॉयल्सच्या मॅनेजरवर बीसीसीआयची मोठी कारवाई
3

Live मॅचमध्ये वैभव सूर्यवंशीसोबत बसून मोबाईलचा वापर! राजस्थान रॉयल्सच्या मॅनेजरवर बीसीसीआयची मोठी कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.