Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

RCB vs PBKS Final Match : आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यापूर्वी भारतीय सैन्याचा सन्मान! देशभक्तीत न्हाऊन निघाले  चाहते; पहा व्हिडिओ

आयपीएल २०२५ चा अंतिम सामना आज म्हणजे ३ जून रोजी खेळवला जात आहे. आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यापूर्वी बीसीसीआयने भारतीय सैन्याला सन्मानित करण्यात आले आहे. यासंदर्भातील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jun 03, 2025 | 08:04 PM
RCB vs PBKS Final Match: Indian Army honoured before IPL 2025 final! Fans bathed in patriotism; Watch video

RCB vs PBKS Final Match: Indian Army honoured before IPL 2025 final! Fans bathed in patriotism; Watch video

Follow Us
Close
Follow Us:

RCB vs PBKS Final Match :  आयपीएल २०२५ चा अंतिम सामना आज म्हणजे ३ जून रोजी खेळवला जात आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात हा सामना खेळवण्यात येत आहे. सामन्यापूर्वी पंजाब किंग्जने  नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी  करण्याचा निर्णय घेतला आहे.  तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ फलंदाजी करत आहे.  आरसीबी हा सामना जिंकून १८ वर्षांचा दुष्काळ संपवू इच्छिते. त्याच वेळी, पंजाब किंग्ज त्यांच्या नवीन कर्णधारासह नवीन इतिहास रचण्यापासून एक पाऊल दूर आहे. आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यापूर्वी बीसीसीआयने भारतीय सैन्याला सन्मानित करण्यात आले आहे. यासंदर्भातील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

हेही वाचा : PBKS vs RCB Final Match : पंजाब किंग्जने टॉस जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय; पहिल्या टायटलसाठी आरसीबी करणार फलंदाजी..

रजत पाटीदार यांच्या नेतृत्वाखाली, आरसीबी चालू हंगामात उत्तम शैलीत क्रिकेट खेळताना दिसत आहे. आजच्या जेतेपदाच्या सामन्यात देखील त्याच अपेक्षा चाहत्यांनी लावून धरली  आहे. यावेळी आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यापूर्वी बीसीसीआयने भारतीय सैन्याला सन्मानित केले आहे.

 नरेंद्र मोदी स्टेडियम देशभक्तीत बुडाले

आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यापूर्वी बीसीसीआयकडून भारतीय सैन्याला सन्मानित करण्यात आले आहे. या दरम्यान बी. पारक आणि सुखविंदर सिंग यांचे देशभक्तीपर गीत वाजवण्यात आले. तसेच त्यानंतर शंकर महादेवन यांनी लाईव्ह सादरीकरण करून देशभक्तीपर गीते गायली. दरम्यान  संपूर्ण स्टेडियम देशभक्तीत बुडालेले दिसून आले. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये लाखो चाहत्यांनी देशभक्तीपर गीतांचा आनंद लुटला. हा कार्यक्रम सुमारे अर्धा तास सुरू होता.

Lighting up the #Final with an enthusiastic Tribute Ceremony 🇮🇳#TATAIPL | #RCBvPBKS | #Final | #TheLastMile pic.twitter.com/b0WptvNnIO

— IndianPremierLeague (@IPL) June 3, 2025

श्रेयस अय्यरचे नेतृत्व उत्तम

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्ज शानदार कामगिरी करत आला आहे. नवीन कर्णधारासह संघाचे नशीब देखील बदलेले आहे. श्रेयस अय्यरने पंजाब किंग्जसाठी ६०३ धावा काढण्यासोबतच शानदार कर्णधारपदाची जबाबदारी देखील सांभाळत आहे. त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध क्वालिफायर-२ मध्ये स्फोटक खेळी करत संघाला विजय मिळवून दिला आणि संघाला अंतिम सामन्यात पोहचवले. पंजाब किंग्ज ११ वर्षांनी आयपीएलच्या अंतिम फेरीत खेळत आहे. अशा परिस्थितीत, पंजाब कोणत्याही परिस्थित अंतिम ट्रॉफी जिंकायचा प्रयत्न करणार आहे.

हेही वाचा : PBKS vs RCB Final Match :अंतिम सामन्यात Virat Kohli ला इतिहास रचण्याची संधी! भीम पराक्रमापासून काही धावा दूर..

राॅयल चॅलेंजर्स बंगळुरुची संभाव्य प्लेइंग 11

विराट कोहली, फिल्ल साॅल्ट, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिविंस्टन, जितेश शर्मा, रोमरियो शेफर्ड, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, यश दयाल, जोश हेझलवुड, सुयश शर्मा

पंजाब किंग्सची संभाव्य प्लेइंग 11

प्रभसिमरन सिंह, प्रियांश आर्या, जोस इंग्लिॉश, श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, शशांक सिंह, मार्कस स्टायनिस, अजमतुल्ला उमरजाई, विशक विजय कुमार, काइल जेमिसन, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह

Web Title: Rcb vs pbks final match indian army honoured before ipl 2025 final watch video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2025 | 08:04 PM

Topics:  

  • bcci
  • indian army
  • PBKS vs RCB
  • Shreyas Iyer
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

SA vs AUS : डेवॉल्ड ब्रेव्हिसने ऑस्ट्रेलियाविरुद्ध केला कहर, विराट कोहलीचा T20 विक्रम मोडला
1

SA vs AUS : डेवॉल्ड ब्रेव्हिसने ऑस्ट्रेलियाविरुद्ध केला कहर, विराट कोहलीचा T20 विक्रम मोडला

ऋषभ पंतच्या दुखापतीनंतर BCCI चे उघडले डोळे! ‘सीरियस इंजरी रिप्लेसमेंट’ या नव्या नियमाची केली घोषणा
2

ऋषभ पंतच्या दुखापतीनंतर BCCI चे उघडले डोळे! ‘सीरियस इंजरी रिप्लेसमेंट’ या नव्या नियमाची केली घोषणा

रोहित – विराटवर टिका टिपणी केल्यामुळे इरफान पठाणला कॉमेंट्री पॅनलमधून काढलं? स्वतः खेळाडूने सांगितलं सत्य
3

रोहित – विराटवर टिका टिपणी केल्यामुळे इरफान पठाणला कॉमेंट्री पॅनलमधून काढलं? स्वतः खेळाडूने सांगितलं सत्य

Independence Day 2025 : जे गावसकर-सचिन सारख्या दिग्गजांना जमलं नाही, ते ‘या’ खेळाडूने केलं; १५ ऑगस्ट रोजी झळकावलं शतक
4

Independence Day 2025 : जे गावसकर-सचिन सारख्या दिग्गजांना जमलं नाही, ते ‘या’ खेळाडूने केलं; १५ ऑगस्ट रोजी झळकावलं शतक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.