Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CSK VS RR : ‘Riyan Parag आयपीएलमधून बॅन करा!’ CSK विरुद्धच्या विजयानंतर ‘त्या’ कृत्याने चाहत्यांचा संताप.., पहा  Video

30 मार्च रोजी  गुहाटीमध्ये राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामाना खेळला गेला. या सामन्यात राजस्थानने चेन्नई सुपर किंगचा 6 धावांनी धुव्वा उडवला आहे. या विजयानंतर रियान परागची एक कृती चर्चेचा विषय ठरली.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Mar 31, 2025 | 07:53 PM
CSK VS RR: 'Ban Riyan Parag from IPL!' Fans angry with 'that' act after victory against CSK.., Watch Video

CSK VS RR: 'Ban Riyan Parag from IPL!' Fans angry with 'that' act after victory against CSK.., Watch Video

Follow Us
Follow Us:

CSK VS RR : आयपीएल 2025 मध्ये रविवारी 30 मार्च रोजी  गुहाटीमध्ये राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामाना खेळवण्यात आला होता. या सामन्यात राजस्थानने चेन्नई सुपर किंगचा 6 धावांनी धुव्वा उडवला आहे. आरआरने या विजयासह आयपीएल 2025 मधील आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली. तर चेन्नई सुपर किंग्सला मात्र सलग दोन पराभवांना सामोरे जावे लागले. राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करत चेन्नई सुपर किंग्जसमोर 183 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रतिउत्तरात चेन्नईला 176 धावाच करता आल्या आणि चेन्नईला सामना गमवावा लागला. या विजयानंतर आरआरचा कर्णधार रायन परागने अशी कृती केली. त्यामुळे त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे.

विजयानंतर रियान परागने आसाम क्रिकेट असोसिएशनने नियुक्त केलेल्या बॉलबॉय आणि ग्राउंड्समनसोबत एक सेल्फी घेतला. सेल्फी घेतल्यानंतर त्याने फोन कोणालाही परत न् देता उलट फोन हवेत फेकला आणि तेथून पुढे चालता झाला.  यानंतर त्याने साधे मागे वळून देखील पाहिले नाही. परागच्या या कृत्याचा हा व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे.

हेही वाचा : CSK VS RR : ‘कॅप्टन कुल’कडून पाय मोडलेल्या ‘द वॉल’ची विचारपूस, तर नितीश राणानेही केली द्रविडसाठी खास कृती..

परागच्या कृतीला चाहत्यांची नापसंती..

काही चाहत्यांना परागची ही कृती बिलकुल आवडली नाही. त्याच्या वृत्तीत उद्धटपणा भरलेला दिसत अस्लयचे बोलले जाता आहे.  त्यानंतर त्याचा सोशल मीडियावर चांगलाच क्लास घेण्यात आला. त्याला आयपीएलमधून बॅन करा असे बोलले जाता आहे.

Attitude 🗿 Performance 🤡 pic.twitter.com/tNBZgSpRMA — Sonu (@heyysonu_) March 31, 2025

परागला मोठा आर्थिक फटका, ठोठावला 12 लाखांचा दंड

या सामन्यात राजस्थानने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध 182 धावांचे आव्हानाचा बचाव केला आहे यानी 6 धावांनी विजय मिळवला. मात्र षटकं  वेळेवर टाकता न आल्याने प्रभारी कर्णधार रियान परागला 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आलाअ आहे. सामन्यानंतर रियान पराग म्हणाला की, संघाच्या या प्रयत्नामुळे तो खूप खूश असल्याचे सांगितले.

हेही वाचा : Viral Video : राजस्थान रॉयल्सने उडवली धोनीची खिल्ली? थाला बाद होताच लिहिले असे काही, वाचा सविस्तर…

संघा क्षेत्ररक्षणावर पराग खूश

रियान पराग म्हणाला की, आम्हाला वाटले की आम्ही 20 धावा अधिक करण्यात कमी पडलो. मधल्या षटकांमध्ये आम्ही चांगली कामगिरी करत होतो, पण आम्ही काही विकेट लवकर दिल्या. मात्र, आमच्या गोलंदाजांनी आमच्या योजना चांगल्या प्रकारे अमलात आणल्या.  सूरुवातीला आम्ही विकेट गमावल्या तेव्हा ते कठीण वाटत होते. मी हसरंगाला एवढेच सांगितले की, जुने सामने विसरून फक्त आजच्या सामन्यावर लक्ष केंद्रित करा. क्षेत्ररक्षण नेहमीच चांगले होते. मी येथे योगदान दिले याचा मला आनंद आहे. असेही पराग म्हणाला.

 

Web Title: Riyan parag banned from ipl fans angry csk vs rr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2025 | 07:51 PM

Topics:  

  • bcci
  • CSK VS RR
  • ICC
  • IPL 2025
  • MS Dhoni Captain
  • Riyan Parag
  • Yashasvi Jaiswal

संबंधित बातम्या

IND vs SL 1st Test: लंका पेटवण्यासाठी टीम इंडिया सज्ज! शुभमन गिलची खरी कसोटी; किती वाजता सुरू होणार सामना?
1

IND vs SL 1st Test: लंका पेटवण्यासाठी टीम इंडिया सज्ज! शुभमन गिलची खरी कसोटी; किती वाजता सुरू होणार सामना?

IND vs AFG: भारत-अफगाणिस्तान मालिकेआधी मोठी अपडेट! T20 च्या वेळापत्रकात बदल? कधी अन् कुठे पाहता येणार सामने?
2

IND vs AFG: भारत-अफगाणिस्तान मालिकेआधी मोठी अपडेट! T20 च्या वेळापत्रकात बदल? कधी अन् कुठे पाहता येणार सामने?

२०२७ च्या वर्ल्ड कपनंतर Jasprit Bumrah फक्त टी-२० खेळणार? काय आहे BCCIचा ‘मास्टर प्लॅन’
3

२०२७ च्या वर्ल्ड कपनंतर Jasprit Bumrah फक्त टी-२० खेळणार? काय आहे BCCIचा ‘मास्टर प्लॅन’

Cricket News: World Cup 2027 च्या नव्या फॉरमॅटवरून ICC विरुद्ध मोर्चा! ‘या’ दोन देशांचा तीव्र विरोध; उपस्थित केले गंभीर सवाल
4

Cricket News: World Cup 2027 च्या नव्या फॉरमॅटवरून ICC विरुद्ध मोर्चा! ‘या’ दोन देशांचा तीव्र विरोध; उपस्थित केले गंभीर सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.