Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चाहत्यांच्या भावनांचा अपमान? पहिल्या सामन्यात Vaibhav Sooryvanshi ला संघात स्थान नाही, कारण काय?

IND Vs IRE: भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यावलेस कर्णधार श्रेयस अय्यरए वैभव सूर्यवंशी डेब्यू करणार नाही असे सांगितले.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 26, 2026 | 06:50 PM
चाहत्यांच्या भावनांचा अपमान? पहिल्या सामन्यात Vaibhav Sooryvanshi ला संघात स्थान नाही, कारण काय?

चाहत्यांच्या भावनांचा अपमान? पहिल्या सामन्यात Vaibhav Sooryvanshi ला संघात स्थान नाही, कारण काय?

Follow Us
Follow Us:
  • इंटरनॅशनल डेब्यूसाठी वैभव सूर्यवंशीची प्रतीक्षा कायम
  • पहिल्या टी 20 सामन्यात वैभवला स्थान नाही
  • आयर्लंडविरुद्ध भारत करतोय प्रथम गोलंदाजी 
India Vs Ireland T20 Live: सध्या भारत विरुद्ध आयर्लंड यांच्यात पहिला टी 20 सामना सुरू आहे. 5.30 वाजता टॉस पर पडला. टॉस जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र आजच्या सामन्यात वैभव सूर्यवंशीला भारतीय संघात स्थान देण्यात आले नाहीये. त्यामुळे चाहते निराश झाले आहेत. वैभव सूर्यवंशीला इंटरनॅशनल डेब्यू करण्यासाठी अद्याप प्रतीक्षा करावी लागणार आहे.

टॉस भारताने जिंकला. भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यावलेस कर्णधार श्रेयस अय्यरए वैभव सूर्यवंशी डेब्यू करणार नाही असे सांगितले. त्यामुळे वैभव सूर्यवंशीला इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये डेब्यू करण्यासाठी अद्याप प्रतीक्षा करावी लागणार आहे. आजच्या सामन्यात त्याला संधी मिळण्याची शक्यता प्रबळ होती. मात्र आता आज त्याला संधी देण्यात आलेली नाहीये.

आयर्लंड आणि इनागलंड दौऱ्यासाठी वैभव सूर्यवंशीची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. ट्राय सिरिजमध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे वैभवला आजच्या सामन्यात संधी मिळेल असे अपेक्षित होते. तसेच आजच्या सामन्यात वैभव सूर्यवंशी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये डेब्यू करेल असे म्हटले जात होते. मात्र श्रेयस अय्यर आणि बीसीसीआयच्या निर्णयाने चाहत्यांचा हिरमोड झाला आहे. वैभव सूर्यवंशीला दुसऱ्या सामन्यात तरी संधी दिली जाणार का हे पहावे लागणार आहे. त्यामुळे वैभव सूर्यवंशीला इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये डेब्यू करण्यासाठी अद्याप प्रतीक्षा करावी लागणार आहे.

‘बापू’ घालणार धुमाकूळ! Ireland विरुद्ध 3 विकेट्स घेताच Axar Patel च्या नावावर होणार ‘हा’ महारेकॉर्ड

अक्षर पटेल रचणार रेकॉर्ड?

आजच्या सामन्यात ऑल राऊंडर खेळाडू अक्षर पटेलने 3 विकेट्स घेतल्या तर तो एक नवा रेकॉर्ड रचणार आहे. असे केल्या अक्षर पटेल टी 20 क्रिकेटमध्ये इंटरनॅशनल फॉर्मटमध्ये 100 विकेट्सचा टप्पा पूर्ण करणारा पहिला फिरकीपटू ठरणार आहे. अक्षर पटेलने आतापर्यंत 88 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 97 विकेट्स घेतल्या आहेत.

IND Vs IRE Live: आयर्लंडला पराभूत करण्यासाठी श्रेयस अय्यर सज्ज; प्रथम करणार गोलंदाजी

अक्षर पटेलने भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या यादीत अक्षर पटेलनंतर यूजवेंद्र चहलचे नाव आहे. त्याने 79 विकेट्स घेतल्या आहेत. तिसऱ्या स्थानावर कुलदीप यादव आहे. त्याने 95 विकेट्स घेतल्या आहेत. हार्दिक पंड्या, जसप्रीत बूमराहने आधीच 100 विकेट्सचा टप्पा पूर्ण केला आहे. त्यामुळे अक्षर पटेलने आज 3 विकेट्स घेतल्या तर त्याचे नाव देखील या यादीमध्ये समाविष्ट होणार आहे.

Web Title: Shreyas iyer and bcci not chance to international vaibhav sooryvanshi debut for first match against ireland

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 06:27 PM

Topics:  

  • bcci
  • ind vs ire
  • Shreyas Iyer
  • Vaibhav Sooryavanshi

संबंधित बातम्या

IPL 2027 च्या ऑक्शनची तयारी सुरू! तीन वर्षांनंतर भारतात होणार लिलाव; BCCI ने ठरवलं ठिकाण
1

IPL 2027 च्या ऑक्शनची तयारी सुरू! तीन वर्षांनंतर भारतात होणार लिलाव; BCCI ने ठरवलं ठिकाण

वाघिणी जिंकल्या आता वाघ सज्ज! Asian Games 2026 मध्ये टीम इंडिया ‘या’ दिवशी उतरणार मैदानात
2

वाघिणी जिंकल्या आता वाघ सज्ज! Asian Games 2026 मध्ये टीम इंडिया ‘या’ दिवशी उतरणार मैदानात

IND vs JPN T20: भारत-जपान पहिल्यांदाच भिडणार! कुठे पाहता येणार LIVE सामना? जाणून घ्या संपूर्ण माहिती
3

IND vs JPN T20: भारत-जपान पहिल्यांदाच भिडणार! कुठे पाहता येणार LIVE सामना? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Akshar patel : अफगाणिस्तानविरुद्धच्या चांगल्या कामगिरीचे फळ, अक्षर ठरला या ‘पदकाचा’ मानकरी
4

Akshar patel : अफगाणिस्तानविरुद्धच्या चांगल्या कामगिरीचे फळ, अक्षर ठरला या ‘पदकाचा’ मानकरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.