Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shreyas Iyer चं नशीब फळफळणार, BCCI करणार घोषणा; चमकदार कामगिरीचं मिळणार खास बक्षीस

आता, अय्यरला बीसीसीआयकडून मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे. ज्याची अय्यर गेल्या एक वर्षापासून वाट पाहत होते. अय्यरला आता लवकरच बीसीसीआयचा केंद्रीय करार मिळू शकतो.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Mar 07, 2025 | 10:46 AM
फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया

फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

Shreyas Iyer back in central contract : टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत आहे. ९ मार्च रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. यासाठी भारतीय क्रिकेट चाहते सामना पाहण्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत. या स्पर्धेमध्ये भारताचा अनुभवी फलंदाज श्रेयस अय्यर टीम इंडियासाठी सातत्याने कौतुकास्पद कामगिरी करत आहे, सोशल मीडियावर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. आता, अय्यरला बीसीसीआयकडून मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे. ज्याची अय्यर गेल्या एक वर्षापासून वाट पाहत होते. अय्यरला आता लवकरच बीसीसीआयचा केंद्रीय करार मिळू शकतो.

रोहित शर्माच्या फिटनेसवर Suryakumar Yadav चे सडेतोड उत्तर, टीम इंडियाला फायनलच्या सामन्यासाठी दिल्या शुभेच्छा

श्रेयस अय्यरचा बीसीसीआयच्या केंद्रीय करारात समावेश!

टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरला २०२४ मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने केंद्रीय करारातून वगळले होते. अय्यरसोबतच, ईशान किशनलाही बीसीसीआयच्या केंद्रीय करारातून वगळण्यात आले. खरंतर, देशांतर्गत क्रिकेटकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्याला केंद्रीय करारातून वगळण्यात आले. एकीकडे ईशान किशन सतत टीम इंडियाबाहेर असतो, तर दुसरीकडे श्रेयस अय्यर टीम इंडियासाठी सतत चमकदार कामगिरी करत असतो.

🚨 SHREYAS IYER BACK IN CENTRAL CONTRACT 🚨

– Shreyas Iyer is likely to get back his BCCI Central Contract after being removed last year. [TOI] pic.twitter.com/4Y5zlXvLYG

— Johns. (@CricCrazyJohns) March 7, 2025

जर बीसीसीआयने कोणत्याही खेळाडूला केंद्रीय करारातून काढून टाकले, तर पुन्हा केंद्रीय करार मिळविण्यासाठी, बीसीसीआयच्या नियमांनुसार त्याला 3 कसोटी किंवा ८ एकदिवसीय किंवा १० टी-२० सामने खेळावे लागतात. त्याच वेळी, केंद्रीय करार यादीतून वगळल्यापासून अय्यरने १० एकदिवसीय सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये श्रीलंकेविरुद्ध ३, इंग्लंडविरुद्ध ३ आणि ४ एकदिवसीय सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने सातत्याने स्वतः साध्य केले आहे. त्याचबरोबर सिलेक्टर्सच्या नजरेत देखील राहिला आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलच्या सामन्यात कोण असतील पंच आणि सामनाधिकारी? वाचा संपूर्ण माहिती

इंग्लंडविरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात त्याला विराट कोहलीच्या दुखापतीमुळे संधी देण्यात आली होती त्यावेळी त्याने संधीचे सोने केले आणि टीम इंडियासाठी चमकदार कामगिरी करून दाखवली. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना अय्यरची कामगिरी अद्भुत राहिली आहे. त्याने ४ सामन्यांमध्ये फलंदाजी करताना १९५ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये २ अर्धशतकांचा समावेश आहे. अय्यरने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४५ धावांची महत्त्वाची खेळी खेळली. अय्यर हा स्पर्धेत भारताकडून दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने फक्त फलंदाजीनेच नाही तर त्याच्या फिल्डिंगने देखील चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

Web Title: Shreyas iyer luck will shine bcci will make an announcement he will get a special reward for his brilliant performance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2025 | 10:46 AM

Topics:  

  • bcci
  • cricket
  • IND vs NZ
  • Shreyas Iyer

संबंधित बातम्या

Glenn Maxwell च्या वादळापुढे आफ्रिकेचे गोलंदाज निष्प्रभ, थरारक विजयासह मालिका नावावर; दिग्गजांच्या यादीतही स्थान!
1

Glenn Maxwell च्या वादळापुढे आफ्रिकेचे गोलंदाज निष्प्रभ, थरारक विजयासह मालिका नावावर; दिग्गजांच्या यादीतही स्थान!

ऋषभ पंतच्या दुखापतीनंतर BCCI चे उघडले डोळे! ‘सीरियस इंजरी रिप्लेसमेंट’ या नव्या नियमाची केली घोषणा
2

ऋषभ पंतच्या दुखापतीनंतर BCCI चे उघडले डोळे! ‘सीरियस इंजरी रिप्लेसमेंट’ या नव्या नियमाची केली घोषणा

पाकिस्तान कंगाल होण्याच्या मार्गावर! बाबर आणि रिझवानच्या पगार कापणार? लाखांचे होईल नुकसान
3

पाकिस्तान कंगाल होण्याच्या मार्गावर! बाबर आणि रिझवानच्या पगार कापणार? लाखांचे होईल नुकसान

भारताच्या संघासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या टाॅप 5 महिला खेळाडू कोणत्या? वाचा यादी
4

भारताच्या संघासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या टाॅप 5 महिला खेळाडू कोणत्या? वाचा यादी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.