‘स्पार्टन मान्सुन लीग’ (फोटो- सोशल मिडिया)
दुसऱ्या सामन्यात प्रद्युम्न त्यागी याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर कॅप क्रुसडर्सने गेम स्विंगर्स पुणे संघाचा ४ गडी राखून सहज पराभव केला. स्वानंद भागवत याने केलेल्या नाबाद १०१ धावांच्या जोरावर पुणे रेंजर्स क्रिकेट क्लबने रियुनायटेड क्रिकेट क्लबचा ७२ धावांनी पराभव केला आणि तिसरा विजय नोंदविला. पहिल्यांदा खेळणाऱ्या पुणे रेंजर्स क्रिकेट क्लबने २५६ धावांचे लक्ष्य उभे केले. याला उत्तर देताना रियुनायटेड क्रिकेट क्लबचा डाव १८४ धावांवर मर्यादित राहीला.
Badminton: पुण्यात बॅडमिंटनचा थरार रंगणार! १० संघ, १७८ खेळाडू; टाय सामन्यात केवळ…
लेजंड्स स्पोर्ट्स क्लब : २० षटकात ४ गडी बाद २८८ धावा (केतन पासलकर नाबाद १२८ (५९, १० चौकार, १० षटकार), सचिन भोसले ६८ (३२, ५ चौकार, ६ षटकार), ऐश्वर्य खोपकर ३३, प्रतिक जावकर २-३२) डीएलएस पध्दतीनुसार वि. वि. जीएसके क्रिकेट क्लब : १६.५ षटकात ९ गडी बाद ११८ धावा (प्रतिक जावकर ३३, भुषण देशपांडे २१, चिन्मय चिकोडे २१, अच्युत मराठे २-२२, नीरज आठवले २-८); सामनावीरः केतन पासलकर; निकालः १५९ धावांनी विजय
गेम स्विंगर्स पुणे : १७.४ षटकात १० गडी बाद १०५ धावा (शैलेश साठे २२, अश्फाक मुंडनल १५, प्रद्युम्न त्यागी ५-१७, शाम बिष्णोई २-१५, राकेश कुमार २-१९) पराभूत वि. कॅप क्रुसडर्सः १३ षटकात ६ गडी बाद १०७ धावा (सिध्दार्थ रोमन ४३, दर्शन पी. २१, प्रसन्न परांजपे ३-३१, दुरवास नावघणे २-२७); सामनावीरः प्रद्युम्न त्यागी.
Table Tennis चा थरार! वर्धेत पुण्याच्या खेळाडूंचा डंका; रुचिता दारवटकर अन् ‘हे’ खेळाडू पुढील फेरीत
पुणे रेंजर्स क्रिकेट क्लबः २० षटकात २ गडी बाद २५६ धावा (स्वानंद भागवत नाबाद १०१ (४९, ५ चौकार, ९ षटकार), राहूल सिध्दार्था ८४ (४४, ५ चौकार, ८ षटकार), प्रसाद कुंटे ४८, रोहीत जाधव १-५५, निखील कदम १-५१) वि.वि. रियुनायटेड क्रिकेट क्लबः २० षटकात ५ गडी बाद १८४ धावा (अनिश हरसुळे ३१, शंकर धर्माधिकारी ३५, शुभम लखमपुरे ५६, शंतनु गांधी ३९, निखील नासेरी २-३४); सामनावीरः स्वानंद भागवत.






