Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SRH Vs RR Live Scorecard: पॅट कमिन्सने जिंकली नाणेफेक; राजस्थानविरुद्ध प्रथम गोलंदाजी करणार

दोन्ही संघांसाठी आजचा सामना अत्यंत महत्वाचा असणार आहे. फायनलमध्ये जाण्यासाठी दोन्ही संघांना विजय अनिवार्य आहे. एसआरएच आणि राजस्थानच्या संघातील अनेक खेळाडू जबरदस्त फॉर्ममध्ये असल्याने आजचा सामना रोमांचक होणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 27, 2026 | 07:02 PM
SRH Vs RR Live Scorecard: पॅट कमिन्सने जिंकली नाणेफेक; राजस्थानविरुद्ध प्रथम गोलंदाजी करणार
Follow Us
Follow Us:

एसआरएच अन् राजस्थान रॉयल्समध्ये आज एलिमिनेटर सामना 
न्यू चंदीगड क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघ भिडणार 
वैभव सूर्यवंशी अन् अभिषेक शर्माच्या कामगिरीकडे लक्ष

Tata IPL 2026 SRH vs RR Eliminator Live Updates: थोड्याच वेळात न्यू चंदीगड स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात एलिमिनेटर सामना होणार आहे. दोन्ही संघांसाठी आजचा (IPL 2026) सामना अत्यंत महत्वाचा असणार आहे. फायनलमध्ये जाण्यासाठी दोन्ही संघांना विजय अनिवार्य आहे. दरम्यान नुकताच टॉस पार पडला. एसआरएचने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

एसआरएचच्या संघात अभिषेक शर्मा, ट्रेविस हेड, हेनरी क्लासेन, इशान किशन, प्रफुल हिंगे, पॅट कमीन्स, नितीश कुमार रेड्डी हे खेळाडू जबरदस्त फॉर्ममध्ये खेळत आहेत. तर राजस्थान रॉयल्सकडून वैभव सूर्यवंशी, यशस्वी जयस्वाल, ध्रुव जुरेल,  ्आर्चर, रियान पराग हे खेळाडू जबरदस्त फॉर्ममध्ये खेळत आहे. त्यामुळे आजचा सामना हाय स्कोअरिंग होण्याची शक्यता आहे.

आजचा सामना हा अत्यंत महत्वाचा असणार आहे. आजच्या सामन्यात जो संघ पराभूत होईल तो संघ आयपीएल 2026 स्पर्धेच्या बाहेर पडणार आहे. तसेच आजचा सामना जिंकणारा संघ क्वालिफायर 1 मध्ये पराभूत झालेल्या संघाशी खेळणार आहे. त्यातून जिंकणारा संघ अहमदाबादमध्ये आरसीबीविरुद्ध 31 मे रोजी खेळणार आहे.

Kagiso Rabada चा ‘रॉकस्टार’ परफॉर्मन्स! ‘हा’ रेकॉर्ड करत क्रिकेटविश्वाला केले थक्क

काय आहे आजचा पीच रिपोर्ट? 

आयपीएल 2026 मध्ये चेस करणारे संघ जास्त प्रमाणात जिंकल्याचे पाहायला मिळाले आहे. या ठिकाणी खेळवण्यात आलेले सर्व सामने चेस करताना जिंकले गेले आहेत. आजच्या सामन्यात टॉस जिंकून कर्णधार प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेईल यात शंका नाही. सुरुवातीच्या ६ ओव्हर्समध्ये फलंदाज मोठे फटके मारतात. मात्र त्यानंतर या ठिकाणी खेळपट्टी स्लो होऊ शकते. आज चंदीगडमध्ये तापमान 30 अंश सेल्सिअसच्या आसपास  राहू शकते. पावसाची कोणतीही शक्यता नसल्याने आज चाहत्यांना पूर्ण सामना पाहण्याचा आनंद मिळणार आहे.

RR Vs SRH Pitch Report: टॉस जिंकला तो संघ थेट…; काय आहे खेळपट्टीचा अहवाल, कोणाचा होणार गेम?

राजस्थानची प्लेइंग इलेव्हन: यशस्वी जयस्वाल, वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रियान पराग (कर्णधार), दासुन शनाका, डोनोवन फरेरा, जोफ्रा आर्चर, शुभम दुबे, रवींद्र जडेजा/रवी बिश्नोई, नंद्रे बर्गर, यशराज पुंजा, ब्रिजेश शर्मा.

हैदराबादची प्लेइंग इलेव्हन: अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन (यष्टीरक्षक), हेन्रिक क्लासेन, नितीश कुमार रेड्डी, सलील अरोरा, स्मरण रविचंद्रन, पॅट कमिन्स (कर्णधार), शिवांग कुमार, हर्षल पटेल/प्रफुल हिंगे, इशान मलिंगा, साकिब हुसैन.

Web Title: Srh vs rr live scorecard eliminator pat cummins choose bowl first against rajasthan royals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 07:02 PM

Topics:  

  • Abhishek Sharma
  • IPL 2026
  • SRH vs RR
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

Duleep Trophy Final: राडा होणार, पोरं नाही ऐकणार; Vaibhav Suryvanshi तयार, तिलक-ईशान भिडणार
1

Duleep Trophy Final: राडा होणार, पोरं नाही ऐकणार; Vaibhav Suryvanshi तयार, तिलक-ईशान भिडणार

Vaibhav Sooryavanshi: वयवर्ष अवघे 15, वैभव सूर्यवंशीच्या नावे 6 ऐतिहासिक रेकॉर्ड्स; तोडणे असंभव
2

Vaibhav Sooryavanshi: वयवर्ष अवघे 15, वैभव सूर्यवंशीच्या नावे 6 ऐतिहासिक रेकॉर्ड्स; तोडणे असंभव

IND Vs AFG: तूफान येणार, अन् अफगणिस्तान वाहून जाणार; टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीला संधी
3

IND Vs AFG: तूफान येणार, अन् अफगणिस्तान वाहून जाणार; टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीला संधी

राडा घातला, भयानक खेळी केली! मात्र Abhishek Sharma च्या संघाला यश नाहीच; Sher A Punjab लीगमध्ये…
4

राडा घातला, भयानक खेळी केली! मात्र Abhishek Sharma च्या संघाला यश नाहीच; Sher A Punjab लीगमध्ये…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.