Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

DC vs SRH: सनरायझर्स हैदराबादचा टॉस जिंकत फलंदाजीचा निर्णय, दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजीपुढे असणार आव्हान

आयपीएल 2025 मध्ये आज (30 मार्च) रोजी दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळवला जात आहे. सनरायझर्स हैदराबादचा संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Mar 30, 2025 | 03:22 PM
DC vs SRH: Sunrisers Hyderabad win the toss and elect to bat

DC vs SRH: Sunrisers Hyderabad win the toss and elect to bat

Follow Us
Close
Follow Us:

DC vs SRH: आयपीएल 2025 मध्ये आज (30 मार्च) रोजी दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात विशाखापट्टणम येथे  खेळवला जाता आहे.  सनरायझर्स हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तर दिल्ली कॅपिटल्स  गोलंदाजी करताना दिसणार आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाने आयपीएल 2025 मधील 18 व्या हंगामात लखनौ जायंट्सला पराभूत करत पहिला सामना जिंकला आहे, तर दिल्ली आज या हंगामातील आपला दुसरा सामना खेळत आहे. त्यामुळे दूसरा विजय मिळवण्यास दिल्ली प्रयत्नशील असणार आहे. तर, हैदराबादने राजस्थानविरुद्धचा या हंगामातील आपला  पहिला विजय मिळवला असून लखनऊविरुद्धचा दुसरा सामना मात्र हैदराबादला गमवावा लागला होता. अशा स्थितीत आता  हैदराबाद विरुद्ध दिल्ली असा तिसरा सामन्यात घमासान अनुभवायला मिळणार आहे.

हेही वाचा : MI vs GT : GT कडून पराभव, पण Rohit Sharma ने रचला मोठा विक्रम; आयपीएल इतिहासातील ठरला 3 रा भारतीय

दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन संघामध्ये आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाने आपला दबदबा कायम राखला आहे. IPL मध्ये दोन्ही संघांमध्ये एकूण 24 सामने खेळले गेलके आहेत. त्यापैकी सनरायझर्स हैदराबादने 13 सामने जिंकले आहेत.  तर दिल्ली 11 सामने जिंकले आहे. गेल्या मोसमात दोन्ही संघांमध्ये फक्त एकच सामना पार पडला होता. ज्यामध्ये सनरायझर्स हैदराबादने विजय मिळवला होता.

यावेळी दिल्लीला जेक-फ्रेजर मॅकगर्क आणि फाफ डू प्लेसिस यांच्या कडून मोठ्या अपेक्षा असणार आहे. त्याशिवाय आशुतोष शर्मा आणि  विपराज निगम यांच्याकडूनही अपेक्षा वाढल्या आहेत. तर हेनरिक क्लासेन, ,सनरायझर्स हैदराबाद संघाला अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड आणि  हेनरिक क्लासेन यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे. तर गोलंदाजीमध्ये पॅट कमिन्स, ॲडम झाम्पा आणि हर्षल पटेल यांच्यावर आशा असणार आहे.

हेही वाचा : GT vs MI : शुभमन गिलच्या नावे अनोखा विक्रम : एकाही भारतीयाला जमलं नाही, ते जीटीच्या कर्णधाराने करून दाखवलं…

 

दोन्ही संघांपैकी प्लेइंग 11

दिल्ली कॅपिटल्स संघ

अक्षर पटेल (कर्णधार), जेक-फ्रेजर मॅकगर्क, केएल राहुल (यष्टीरक्षक),  फाफ डू प्लेसिस, डोनोव्हन फरेरा, अभिषेक पोरेल, ट्रिस्टन स्टब्स,  विपराज निगम,  मिचेल स्टार्क,  मोहित शर्मा, मुकेश कुमार, कुलदीप यादव.

सनरायझर्स हैदराबाद संघ

पॅट कमिन्स (कर्णधार), हेनरिक क्लासेन, अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, इशान किशन,अभिनव मनोहर,  झीशान अन्सारी, अनिकेत वर्मा

 

Web Title: Sunrisers hyderabad win the toss and elect to bat dc vs srh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2025 | 03:07 PM

Topics:  

  • Abhishek Sharma
  • Axar Patel
  • bcci
  • CSK VS RR
  • ICC
  • KL Rahul Captain
  • Pat Cummins

संबंधित बातम्या

IND vs SA 1st Test : पहिला दिवस भारतीय गोलंदाजांच्या नावे! दिवसाअखेर गिल आर्मीचा स्कोअर 1 बाद 37 धावा 
1

IND vs SA 1st Test : पहिला दिवस भारतीय गोलंदाजांच्या नावे! दिवसाअखेर गिल आर्मीचा स्कोअर 1 बाद 37 धावा 

भारताच्या कसोटी संघात इतिहासात कधी खेळले होते चार फिरकीपटू? काय लागला होता निकाल? वाचा सविस्तर
2

भारताच्या कसोटी संघात इतिहासात कधी खेळले होते चार फिरकीपटू? काय लागला होता निकाल? वाचा सविस्तर

Video : 3 चौकारांसह 9 षटकारांची आतिषबाजी! 11 वर्षापूर्वी ईडन गार्डन्सवर रंगला होता ‘हिटमॅन’ शो…
3

Video : 3 चौकारांसह 9 षटकारांची आतिषबाजी! 11 वर्षापूर्वी ईडन गार्डन्सवर रंगला होता ‘हिटमॅन’ शो…

ICC ODI rankings! रोहित शर्माच्या अव्वल स्थानाची दहशत कायम! ICC फलंदाजी क्रमवारीत कोहलीने बाबरला टाकले मागे
4

ICC ODI rankings! रोहित शर्माच्या अव्वल स्थानाची दहशत कायम! ICC फलंदाजी क्रमवारीत कोहलीने बाबरला टाकले मागे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.