• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Shubman Gill Sets Record In Gt Vs Mi Match

GT vs MI : शुभमन गिलच्या नावे अनोखा विक्रम : एकाही भारतीयाला जमलं नाही, ते जीटीच्या कर्णधाराने करून दाखवलं…    

काल (दि. 29 मार्च) नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यात गुजरातने मुंबईला धूळ चारली. या सामन्यात जीटीचा कर्णधार शुभमन गिलने एका विक्रम आपल्या नावे केला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Mar 30, 2025 | 11:49 AM
GT vs MI: Unique record in the name of Shubman Gill

शुभमन गिल(फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

GT vs MI : आयपीएल 2025 च्या 18 व्या हंगामातील 9 वा सामना काल (दि. 29 मार्च) मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळवण्यात आला होता. गुजरातमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा 36 धावांनी पराभव केला आहे. या हंगामातील जीटीचा पहिला विजय ठरला आहे तर मुंबईला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात शुभमन गिलसाठी हा सामना खास ठरला आहे. या सामन्यानंतर गिल आयपीएलच्या इतिहासातील एका खास यादीत जाऊयान पोहचला आहे. हा त्याच्याठी मोठी उपलब्धी मानली जाता आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात 1 हजार धावा करणारा शुभमन गिल आता पहिला भारतीय खेळाडू ठरल्याचा मान मिळाला आहे.

नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या 1 हजार धावा पूर्ण करण्यासाठी गिलला आज 14 धावांची गरज होती. या सामन्यात गिलने 27 चेंडूत 38 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने 4 चौकार यानी 1 षटकार लगावला आहे. त्यानुसार नरेंद्र मोदी स्टेडियमवर 1 हजार धावा करणारा गिल हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. शुभमन गिल या मैदानावर नेहमीच चांगली फलंदाजी करत आला आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर गिलच्या नावावर तीन शतके आणि चार अर्धशतके आहेत.

हेही वाचा : GT vs MI : आशिष नेहरा रागाने लालबुंद? दोन हात पुढे करून केली गर्जना..! नेमकं काय घडलं? पहा VIDEO

आयपीएलमध्ये अनोख्या विक्रमाची नोंद..

नरेंद्र मोदी स्टेडियमवर 1 हजार धावा करणाऱ्यांच्या यादीत गिल आता पहिला भारतीय ठरला आहे. याआधी हा कारनामा कुणालाच करता आलेला नाही.  याशिवाय आयपीएलमध्ये कोणत्याही मैदानावर सर्वात जलद 1 हजार धावा करणारा तो पहिला भारतीय फलंदाज बनला आहे. उल्लेखनीय बाब अशी की, हा विक्रम यापूर्वी सूर्यकुमार यादवच्या नावावर होता. त्याने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर 31 डावात 1 हजार  धावा पूर्ण केल्या होत्या.

एकूणच या रेकॉर्डबद्दल सांगायचे झाले तर तो ख्रिस गेलच्या नावावर कायम आहे. बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर गेलने अवघ्या 19 डावांत 1 हजार धावा केल्या आहेत. सध्याच्या घडीला सांगायचे झाल्यास शुभमन गिलने काल नोंदवलेल्या विक्रमांमध्ये डेव्हिड वॉर्नर आणि शॉन मार्शसारख्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मागे सोडले आहे.

हेही वाचा : MI vs GT : चल जा..! Hardik Pandya आणि साई किशोर यांच्यात नजरेला नजर : आग ओकणारे ते 10 सेकंद अन्..,पहा Video

आयपीएलमध्ये एका मैदानावर सर्वात जलद 1000 धावा करणारे फलंदाज

  • ख्रिस गेल- 19 डाव- बंगळुरू
  • शुभमन गिल- 20 डाव- अहमदाबाद
  • डेव्हिड वॉर्नर- 22 डाव- हैदराबाद
  • शॉन मार्श- २६ डाव- मोहाली
  • सूर्यकुमार यादव- ३१ डाव- वानखेडे

जीटी विजयी तर मुंबई इंडियन्सचा सलग दूसरा पराभव..

नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यात गुजरातने मुंबुईला पराभूत केले आहे. या विजयाने गुजरातने आयपीएल 2025 मधील पहिला विजय मिळवला तर मुंबईला मात्र सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले.  गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 8 गडी गमावून 196 धावा केल्या. 197 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सला मात्र 6 गड्यांच्या मोबदल्यात 160 धावापर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे 36 धावांनी मुंबईला पराभवाला सामोरे जावे लागले.

Web Title: Shubman gill sets record in gt vs mi match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2025 | 11:49 AM

Topics:  

  • bcci
  • GT VS MI
  • ICC
  • IPL 2025
  • RCB vs CSK
  • Rohit Sharma
  • Shubhman Gill
  • virat kohali

संबंधित बातम्या

IPL 2026 Auction Date : 10 संघ 236.55 कोटी रुपये खर्च होणार, BCCI ने मिनी लिलावाची तारीख केली जाहीर
1

IPL 2026 Auction Date : 10 संघ 236.55 कोटी रुपये खर्च होणार, BCCI ने मिनी लिलावाची तारीख केली जाहीर

IND vs SA 1st Test : भारताला मोठा झटका! शुभमन गिल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर?
2

IND vs SA 1st Test : भारताला मोठा झटका! शुभमन गिल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर?

‘हिटमॅन’७ वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत उतरणार मैदानात; रोहितने दिली MCA ला माहिती
3

‘हिटमॅन’७ वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत उतरणार मैदानात; रोहितने दिली MCA ला माहिती

42 चेंडू, 144 धावा आणि 15 षटकार… वैभव सूर्यवंशीने 32 चेंडूत शतक ठोकून रोहित शर्माचा मोडला रेकाॅर्ड
4

42 चेंडू, 144 धावा आणि 15 षटकार… वैभव सूर्यवंशीने 32 चेंडूत शतक ठोकून रोहित शर्माचा मोडला रेकाॅर्ड

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Bigg Boss 19 : फॅमिली विक होणार सुरु, गौरव खन्नाची पत्नी तर शेहबाजसाठी शेहनाज करणार घरात एन्ट्री! वाचा सविस्तर

Bigg Boss 19 : फॅमिली विक होणार सुरु, गौरव खन्नाची पत्नी तर शेहबाजसाठी शेहनाज करणार घरात एन्ट्री! वाचा सविस्तर

Nov 16, 2025 | 10:24 AM
थंडीत गरमागरम भातासोबत खाण्यासाठी झटपट बनवा चमचमीत दह्याची कढी, पाहताच क्षणी सुटेल तोंडाला पाणी

थंडीत गरमागरम भातासोबत खाण्यासाठी झटपट बनवा चमचमीत दह्याची कढी, पाहताच क्षणी सुटेल तोंडाला पाणी

Nov 16, 2025 | 10:18 AM
Russia Ukraine War : युक्रेनमध्ये ‘हिरो पिग’ने वाचवले रशियन सैनिकांचे प्राण; अविश्वसनीय घटना VIRAL

Russia Ukraine War : युक्रेनमध्ये ‘हिरो पिग’ने वाचवले रशियन सैनिकांचे प्राण; अविश्वसनीय घटना VIRAL

Nov 16, 2025 | 10:15 AM
BSNL Recharge Plan: सरकारी कंपनीने युजर्ससाठी सादर केला सिल्वर जुबली प्लॅन, डेली 2.5GB डेटासह मिळणार हे फायदे!

BSNL Recharge Plan: सरकारी कंपनीने युजर्ससाठी सादर केला सिल्वर जुबली प्लॅन, डेली 2.5GB डेटासह मिळणार हे फायदे!

Nov 16, 2025 | 10:14 AM
पांचट Jokes : वाईन शॉप आणि कॉफी शॉपमध्ये फरक काय आहे? रामू चे उत्तर ऐकून पोट धरुन हसाल…

पांचट Jokes : वाईन शॉप आणि कॉफी शॉपमध्ये फरक काय आहे? रामू चे उत्तर ऐकून पोट धरुन हसाल…

Nov 16, 2025 | 10:13 AM
धक्कादायक ! भोंदूबाबाने केला महिलेवर तब्बल 14 वर्षे अत्याचार; 50 लाखांचीही केली फसवणूक

धक्कादायक ! भोंदूबाबाने केला महिलेवर तब्बल 14 वर्षे अत्याचार; 50 लाखांचीही केली फसवणूक

Nov 16, 2025 | 10:08 AM
Mumbai Crime: ट्रान्सजेंडर गटाकडून 19 वर्षीय तरुणाचं अपहरण, जबरदस्तीने जेंडर सर्जरीचा धक्कादायक आरोप; मालाड येथील प्रकार

Mumbai Crime: ट्रान्सजेंडर गटाकडून 19 वर्षीय तरुणाचं अपहरण, जबरदस्तीने जेंडर सर्जरीचा धक्कादायक आरोप; मालाड येथील प्रकार

Nov 16, 2025 | 10:03 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Kolhapur : कोल्हापूरच्या नृत्यांगनांनी सादर केले Mount Everest Base Camp वर भरतनाट्यम्

Kolhapur : कोल्हापूरच्या नृत्यांगनांनी सादर केले Mount Everest Base Camp वर भरतनाट्यम्

Nov 15, 2025 | 07:01 PM
Pimpri Chinchwad : दोन्ही राष्ट्रवादीसोबत लढणार, महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये चलबिचल

Pimpri Chinchwad : दोन्ही राष्ट्रवादीसोबत लढणार, महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये चलबिचल

Nov 15, 2025 | 06:52 PM
Raigad News : रायगडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट, शेकाप आणि शिवसेना ठाकरेगट एकत्र

Raigad News : रायगडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट, शेकाप आणि शिवसेना ठाकरेगट एकत्र

Nov 15, 2025 | 06:37 PM
Nanded  : निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटात जोरदार इनकमींग

Nanded : निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटात जोरदार इनकमींग

Nov 15, 2025 | 06:31 PM
Alibaug News : काँग्रेस शेकाप आघाडीने दाखल केला उमेदवार अर्ज

Alibaug News : काँग्रेस शेकाप आघाडीने दाखल केला उमेदवार अर्ज

Nov 15, 2025 | 06:22 PM
Buldhana : काँग्रेसमध्ये मोठे विभाजन होणार असल्याच्या मोदींच्या टीकेला Congress चे प्रतिउत्तर

Buldhana : काँग्रेसमध्ये मोठे विभाजन होणार असल्याच्या मोदींच्या टीकेला Congress चे प्रतिउत्तर

Nov 15, 2025 | 06:17 PM
Bhavana Ghanekar : उरण नगराध्यक्षपदासाठी भावना घाणेकरांचा अर्ज दाखल

Bhavana Ghanekar : उरण नगराध्यक्षपदासाठी भावना घाणेकरांचा अर्ज दाखल

Nov 15, 2025 | 03:34 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.