Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ZIM:कमी लेखण्याची चूक नको! Zimbabwe ने टीम Indiaला ‘इतक्या’ वेळा हरवलंय; पाहा आकडेवारी!

टी-२० विश्वचषक 2026 मध्ये सेमीफायनलच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी भारताला झिम्बाब्वेविरुद्धचा सामना जिंकणे अत्यावश्यक आहे. आतापर्यंत 13 वेळा आमनेसामने आले आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Feb 25, 2026 | 06:58 PM
IND Vs ZIM

IND Vs ZIM

Follow Us
Follow Us:
  • कोण कोणावर भारी? भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात लढत
  • Zimbabwe ने टीम Indiaला ‘इतक्या’ वेळा हरवलंय
  • T20 World Cup 2026 आतापर्यंतची खेळी
T20 World Cup 2026: सेफीफायनलच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी भारतीय क्रिकेट संघाला झिम्बाब्वेविरोधात होणारा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकणे आवश्यक आहे. २६ फेब्रुवारी रोजी सुपर ८ सामन्यात टीम इंडिया झिम्बाब्वेशी भिडणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना ‘करो या मरो’चा असणार आहे. कारण दोन्ही संघांनी सुपर ८ च्या टप्प्यातील आपले सुरुवातीचे सामने गमावले होते.
एका बाजूला टीम इंडिया आहे, जी ग्रुप ए मध्ये अव्वल स्थान पटकावत सुपर ८ मध्ये पोहोचली आहे. तर झिम्बाब्वे ग्रुप बी मध्ये अव्वल स्थान पटकावत पुढच्या टप्प्यात पोहोचला आहे. आतापर्यंतच्या विश्वचषकातील कामगिरीनुसार, झिम्बाब्वेला हरवणे टीम इंडियासाठी कठीण काम असणार आहे. दोघांमधील आतापर्यंतची लढत काय सांगते? झिम्बाब्वेने कधी टी-२० मध्ये भारताला हरवले आहे का?

क्रिकेट की कुस्तीचं मैदान? रणजी फायनलमध्ये राडा! जम्मू-काश्मीरच्या कर्णधाराने कर्नाटकच्या खेळाडूला डोक्याने मारले…

भारत विरुद्ध झिम्बाब्वे: कोण कोणावर भारी?

आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये भारत आणि झिम्बाब्वे १३ वेळा एकमेकांसमोर आले आहेत. ज्यामध्ये भारताने १० वेळा विजय मिळवला आहे आणि झिम्बाब्वेने ३ वेळा विजय मिळवला आहे. गौतम गंभीर टीम इंडियाचे नवीन प्रशिक्षक असताना, भारतीय संघाने झिम्बाब्वेचा दौरा केला. मालिकेतील पहिल्या सामन्यात झिम्बाब्वेने भारताचा १३ धावांनी पराभव केला होता. पण त्यानंतर भारताने पुढील चार सामने जिंकले आणि मालिका ४-१ अशी जिंकली होती. त्यापूर्वी, झिम्बाब्वेने २०१५ आणि २०१६ मध्ये प्रत्येकी एकदा टी-२० सामन्यांमध्ये भारतीय संघाचा पराभव केला होता.

भारताच्या उपांत्य फेरीच्या शक्यता

भारताला झिम्बाब्वे आणि नंतर वेस्ट इंडिजला हरवून चार गुण मिळवावे लागतील. तरीही भारताचा उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित होणार नाही, कारण नेट रन रेटचे प्रश्न निर्माण होणार आहेत. जर भारताने त्यांचे पुढील दोन्ही सामने जिंकले आणि दक्षिण आफ्रिकेने त्यांच्या पुढील सामन्यात वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेला हरवले तर भारत आणि दक्षिण आफ्रिका पात्र ठरतील. तथापि, जर दक्षिण आफ्रिकेने त्यांच्या पुढील दोन सामन्यांपैकी एक सामना गमावला तर तीन संघांचे प्रत्येकी चार गुण होतील. त्यानंतर नेट रन रेटच्या आधारे उपांत्य फेरीतील संघांचा निर्णय घेतला जाईल.

जरी कागदावर भारत शक्तिशाली असला, तरी झिम्बाब्वेने वेळोवेळी भारताला धक्का दिला आहे. त्यामुळे आगामी सामन्यात भारताला सावध राहावे लागेल.

T20 World Cup 2026: “तुम्ही विश्वचषक जिंकू शकणार नाही…”, पाकिस्तानच्या ट्रोलर्सनी ओलांडली मर्यादा,कर्णधाराच्या कुटुंबाला शिवीगाळ

Web Title: T20 world cup 2026 india vs zimbabwe head to head record how many times zimbabwe beat india in t20

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 06:58 PM

Topics:  

  • 2026 T20 Cricket World Cup
  • Gautam Gambhir
  • IND VS ZIM
  • indian team
  • Indian Team Head Coach
  • Zimbabwe cricket team

संबंधित बातम्या

Breaking: क्रिकेटविश्वात इतिहास घडला! मास्टर ब्लास्टरचा २२ वर्षांचा ‘रेकॉर्ड ब्रेक’; झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलर बनला ODIचा किंग
1

Breaking: क्रिकेटविश्वात इतिहास घडला! मास्टर ब्लास्टरचा २२ वर्षांचा ‘रेकॉर्ड ब्रेक’; झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलर बनला ODIचा किंग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.