Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RR vs GT Qualifier 2 Live: पहिली लढाई राजस्थानने जिंकली; रियान परागचा फलंदाजीचा निर्णय

Chandigarh: गुजरात टायटन्सचा संघ क्वालिफायर 1 मध्ये आरसीबीकडून पराभूत झाला आहे. तर राजस्थान रॉयल्सने एलिमिनेटरमध्ये एसआरएचच्या संघाचा पराभव केला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 29, 2026 | 07:03 PM
RR vs GT Qualifier 2 Live: पहिली लढाई राजस्थानने जिंकली; रियान परागचा फलंदाजीचा निर्णय
Follow Us
Follow Us:

शुभमन गिल अन् साई सुदर्शनवर गुजरातची मदार 
न्यू चंदीगडच्या स्टेडियमवर रंगणार क्वालिफायर 2 सामना 
वैभव सूर्यवंशी विरुद्ध कागिसो रबाडा येणार आमनेसामने

Tata IPL 2026 GT Vs RR Qualifier 2 Live Updates: थोड्याच वेळात न्यू चंदीगड येथील मुल्लानपूर स्टेडियमवर आयपीएल 2026 चा प्ले ऑफचा सामना होणार आहे. क्वालिफायर 2 मध्ये राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स आमनेसामने येणार आहेत. 7.30 वाजता हा सामना सुरू होईल. आजचा जिंकणारा संघ (IPL 2026) आरसीबीविरुद्ध फायनल खेळणार आहे. नुकताच या सामन्याचा टॉस पार पडला. राजस्थान रॉयल्सने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

गुजरात टायटन्सचा संघ क्वालिफायर 1 मध्ये आरसीबीकडून पराभूत झाला आहे. तर राजस्थान रॉयल्सने एलिमिनेटरमध्ये एसआरएचच्या संघाचा पराभव केला आहे. आता आज होणाऱ्या क्वालिफायर 2 मध्ये फायनलमध्ये जाणारा दुसरा संघ मिळणार आहे. पराभूत होणार संघ सप्रदहेबाहेर जाणार आहे.

राजस्थान रॉयल्सकडून धुरव जुरेल, रियान पराग, नांद्रे बर्गर, आर्चर आणि यशस्वी जयस्वाल व वैभव सूर्यवंशी हे खेळाडू अत्यंत जबरदस्त फॉर्ममध्ये खेळत आहेत. यांना रोखण्याचे आव्हान गुजरात समोर असणार आहे. तर राजस्थानसमोर शुभमन गिल, साई सुदर्शन, जोस बटलर आणि गोलंदाजीत रबाडा, सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि राशीद खान यांना रोखण्याचे आवाहन असणार आहे.

GT vs RR Qualifier 2: मुल्लानपूरमध्ये हायव्होल्टेज लढत, गुजरात-राजस्थानमध्ये आज फायनलची जंग,खेळपट्टी कोणाला साथ देणार?

मुल्लानपूर येथील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. ही खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल मानले जाते. आयपीएल २०२६ हंगामाच्या सुरुवातीला येथे २२० आणि २२३ धावांचे लक्ष्य सहज पार करण्यात आले होते. त्यामुळे पुन्हा एकदा मोठ्या धावसंख्येचा सामना पाहायला मिळू शकतो.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार दुपारी पाऊस किंवा गारपीट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. गुरुवारी संध्याकाळी मैदानावर जोरदार वारे होते आणि त्यामुळे खेळपट्टी बराच वेळ झाकून ठेवण्यात आली होती. यामुळे सुरुवातीच्या षटकांमध्ये वेगवान गोलंदाजांना मदत मिळू शकते. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता अधिक आहे. या स्टेडियमवर एकूण १६ सामने खेळले गेले आहेत. यापैकी ८ सामने प्रथण फलंदाजी करुन जिंकले आहेत तर ८ सामने लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने जिंकले आहेत. तसेच, नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने १० सामने तर नाणेफेक हरलेल्या संघाने ६ सामने जिंकले आहेत.

IPL 2026: पाऊस पडला तर कोणाचे ‘नशीब’ फळफळणार? GT vs RR पैकी कोणाला मिळणार फायनलचे तिकीट? जाणून घ्या नियम

गुजरात टायटन्स :शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर, निशांत सिंधू, राहुल तेवाटिया, वॉशिंग्टन सुंदर, जेसन होल्डर, रशीद खान, मोहम्मद सिराज, कागिसो रबाडा, प्रसीद कृष्णा.

राजस्थान रॉयल्स : यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रियान पराग (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, डोनोवन फरेरा, रवींद्र जडेजा, जोफ्रा आर्चर, रवी बिश्नोई, नांद्रे बर्गर, संदीप शर्मा.

Web Title: Tata ipl 2026 qualifier 2 rr riyan parag choose batting first against gujarat titans

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 07:03 PM

Topics:  

  • Chandigarh
  • GT vs RR
  • IPL 2026
  • Shubhman Gill
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

Baby Boss वैभव सूर्यवंशीसाठी मोठा धोका! 6 फूट 8 इंच उंचीचा बॉलर पाहतोय वाट, आर्चरनंतर आता अजून मोठा अडथळा
1

Baby Boss वैभव सूर्यवंशीसाठी मोठा धोका! 6 फूट 8 इंच उंचीचा बॉलर पाहतोय वाट, आर्चरनंतर आता अजून मोठा अडथळा

झिम्बाब्वेची बोबडी वळणार! ‘बेबी बॉस’ने थेट केली…; BCCI ने शेअर केला ‘हा’ जबरदस्त Video
2

झिम्बाब्वेची बोबडी वळणार! ‘बेबी बॉस’ने थेट केली…; BCCI ने शेअर केला ‘हा’ जबरदस्त Video

IND Vs ZIM: लढाई अस्तित्वाची! Shreyas Iyer समोर असणार झिम्बाब्वेचे आव्हान; पहिला सामना कधी होणार?
3

IND Vs ZIM: लढाई अस्तित्वाची! Shreyas Iyer समोर असणार झिम्बाब्वेचे आव्हान; पहिला सामना कधी होणार?

पराभवाचे दु:ख संपेना अन् अपमान काही सुटेना! Shubhman Gill वर आयसीसीचा अन्याय? नेमके प्रकरण काय?
4

पराभवाचे दु:ख संपेना अन् अपमान काही सुटेना! Shubhman Gill वर आयसीसीचा अन्याय? नेमके प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.