Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गंभीर अन् अय्यर लावणार वाट! ‘या’ चुका न टाळल्यास जाऊ शकते मालिका अन् लाज; Team India साठी ‘करो या मरो’

भारतीय संघाला आज विजय हवा असेल तर काही चुका टाळण्याची गरज असणार आहे. कर्णधार श्रेयस अय्यरवर मोठी जबाबदारी असणार आहे. भारतीय संघाने कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत याबाबत जाणून घेऊयात.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 09, 2026 | 02:38 PM
गंभीर अन् अय्यर लावणार वाट! ‘या’ चुका न टाळल्यास जाऊ शकते मालिका अन् लाज; Team India साठी ‘करो या मरो’
Follow Us
Follow Us:
  • आज भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 4 था टी सामना 
  • श्रेयस अय्यरसमोर असणार मोठे आव्हान 
  • मालिका वाचवण्यासाठी विजय आवश्यकच 
India Vs England 4th T20 Live Updates: सध्या भारत अन् इंग्लंडमध्ये 5 टी 20 सामन्यांची मालिका सुरू आहे. यामधील तीन सामने आधी झाले आहेत आणि चौथा सामना आज होणार आहे. भारतासमोर आज मोठे आव्हान असणार आहे. तिसऱ्या सामन्यात भारताचा 125 रन्सने पराभव झाला होता. त्यामुळे आज भारतीय संघाची कसोटी लागणार आहे. मात्र कोणत्या चुका टाळल्यास विजयाची शक्यता वाढू शकते हे जाणून घेऊयात.

इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाची पीछेहाट होताना दिसून येत आहे. भारतीय टी संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर पूर्णपणे अपयशी ठरला आहे. त्याच्या नेतृत्वात भारताने पाच सामने गमावले आहेत. त्यामुळे भारतीय संघाचे व्यवस्थापन फलंदाजीत आणि क्रमवारीत करत असलेले बदल संघाला घातक ठरत असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आज श्रेयस अय्यर, गौतम गंभीर आणि पूर्ण भारतीय संघासमोर मोठे आव्हान असणार आहे.

भारतीय संघाला आज विजय हवा असेल तर काही चुका टाळण्याची गरज असणार आहे. कर्णधार श्रेयस अय्यरवर मोठी जबाबदारी असणार आहे. भारतीय संघाने कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत याबाबत जाणून घेऊयात. भारतीय संघात फलंदाजीत सातत्याने बदल केले जात आहेत.

IND vs ENG :तिलक वर्मा OUT, संजू सॅमसन IN? मालिका वाचवण्यासाठी टीम इंडियाची अग्निपरीक्षा; पाहा पिच रिपोर्ट आणि संभाव्य Playing XI

1. भारतीय फलंदाजीत सातत्याने केले जाणारे बदल भारतीय संघाला भोगावे लागत आहेत. पहिल्या क्रमाकांपासून फलंदाजीत बदल करण्यात येत आहेत. मागील सामन्यात तिलक वर्मा आणि शिवम दुबे यांच्या आधी अक्षर पटेल आणि हर्षित राणा यांना वरच्या क्रमाकांवर खेळण्यास पाठविल्याने भारतीय संघाला मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळाले.

2. भारतीय गोलंदाज देखील इंग्लंडविरुद्ध अपयशी ठरले आहेत. इंग्लंडचे गोलंदाज त्यांच्या खेळपट्टीवरील पीचचा फायदा घेत आहेत. मात्र दुसरीकडे भारतीय गोलंदाज तीच फायदा घेऊ शकत नाहीयेत.

3. भारतीय संघाला तिसरी समस्या मिडल ऑर्डरमध्ये सतावत आहेत. श्रेयस अय्यर, तिलक वर्मा, अक्षर पटेल आणि ईशान किशन पूर्णपणे फ्लॉप ठरले आहेत. टॉप ऑर्डरमध्ये केवळ अभिषेक शर्मा रन्स करताना दिसून येत आहे. वैभव सूर्यवंशी देखील चांगला खेळ करत आहे, मात्र त्याला मोठ्या खेळीत रूपांतर करता न आल्याचे दिसून येत आहेत.

‘…तर त्याला खेळवू नका’; Sanju Samson ला वगळताच अभिषेक नायरचे मोठे विधान

भारत: अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती आणि प्रिन्स यादव.

इंग्लंड: फिल सॉल्ट, जोस बटलर (विकेटकीपर), हॅरी ब्रुक (कर्णधार), जेकब बेथेल, टॉम बँटन, सॅम करन, विल जॅक्स, लियाम डॉसन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि जोश टंग

Web Title: Team india dont do this mistakes against england t20 sereis shreyas iyer gautam gambhir

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2026 | 02:36 PM

Topics:  

  • Gautam Gambhir
  • India vs England
  • Shreyas Iyer

संबंधित बातम्या

IND vs WI 3rd T20I: इंदौरमध्ये आज पाऊस खेळ बिघडवणार? तिसऱ्या T20I मध्ये कसं असेल हवामान? पाहा Weather Report
1

IND vs WI 3rd T20I: इंदौरमध्ये आज पाऊस खेळ बिघडवणार? तिसऱ्या T20I मध्ये कसं असेल हवामान? पाहा Weather Report

IND vs WI: वैभव सूर्यवंशी IN, संजू सॅमसन OUT! वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या T20 मध्ये अशी असेल भारताची Playing 11?
2

IND vs WI: वैभव सूर्यवंशी IN, संजू सॅमसन OUT! वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या T20 मध्ये अशी असेल भारताची Playing 11?

Shreyas Iyer चा ‘वन-मॅन शो’ ! शतक ठोकलं अन् ‘किंग’ कोहलीचा विक्रम मोडला; वेस्ट इंडिजविरुद्ध रचला इतिहास
3

Shreyas Iyer चा ‘वन-मॅन शो’ ! शतक ठोकलं अन् ‘किंग’ कोहलीचा विक्रम मोडला; वेस्ट इंडिजविरुद्ध रचला इतिहास

IND VS WI: आग ओकायला Team India चे बॅटसमन तयार; इंडिजविरुद्ध कुठे होणार दुसरा T20 सामना?
4

IND VS WI: आग ओकायला Team India चे बॅटसमन तयार; इंडिजविरुद्ध कुठे होणार दुसरा T20 सामना?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.