Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ENG: मालिका वाचवण्यासाठी टीम इंडियासमोर मोठे आव्हान; श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची खरी कसोटी, तिसरा सामना कधी अन् किती वाजता?

IND vs ENG 3rd T20 Match Timings: भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेतील तिसरा सामना खेळला जाणार आहे. आतापर्यंत दोन सामने खेळले गेले आहेत. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला, तर दुसऱ्या सामन्यात भारताचा ४ विकेट्सने पराभव झाला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 06, 2026 | 02:49 PM
IND vs ENG: मालिका वाचवण्यासाठी टीम इंडियासमोर मोठे आव्हान; श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची खरी कसोटी, तिसरा सामना कधी अन् किती वाजता?
Follow Us
Follow Us:
  • मालिका वाचवण्यासाठी टीम इंडिया सज्ज
  • तिसरा सामना कधी, कुठे आणि किती वाजता?
  • श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली विजयाची प्रतिक्षा
भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ सामन्यांची टी- २० मालिका सुरु आहे. पहिल्या सामना पावसाने रद्द झाला, तर दुसरा सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला. आता, तिसऱ्या सामन्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे. तिसरा सामना कधी आणि कुठे खेळला जाईल, जाणून घ्या.

Women’s T20 World Cup 2026: डॅनी वायट-हॉजने गोलंदाजांना धुतले, श्री चरणीच्या फिरकीने फलंदाज उद्ध्वस्त; स्पर्धेत दोघींचाच जलवा

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली विजयाची प्रतिक्षा

भारतीय संघाने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली चार सामने खेळले आहेत , पण अद्याप एकही सामना जिंकता आलेला नाही. श्रेयसच्या नेतृत्वाखाली संघ आयर्लंडकडून सलग दोन सामने हरला आणि पहिल्यांदाच भारताला या संघाकडून व्हाईटवॉश मिळाला. यानंतर, इंग्लंड विरुद्ध पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाला ४ विकेट्सने पराभवा पत्कारावा लागला. टीम इंडिया सध्या या पाच सामन्यांच्या मालिकेत ०-१ ने मागे आहे. आता टीम इंडियावर आणखी एक मालिका गमावण्याचे संकट आहे. जर एक जरी सामना गमावला, तर मालिका जिंकता येणार नाही.

तिसरा टी-२० सामना कधी अन कुठे?

भारत विरुद्ध इंग्लंड टी-२० मालिकेतील तिसरा सामना मंगळवार, ७ जुलै रोजी खेळला जाईल. हा सामना ट्रेंट ब्रिज येथे होणार आहे. विशेष म्हणजे, हा सामना रात्री १०:०० वाजता सुरू होईल. मालिकेतील पहिला सामनाही रात्री १०:०० वाजता सुरू झाला होता, त्यानंतर दुसरा सामना सायंकाळी ७:०० वाजता झाला. हा सामना भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाचा असेल, कारण पराभव झाल्यास मालिका जिंकण्याची कोणतीही संधी संपुष्टात येईल.

टीम इंडियामध्ये बदलाची शक्यता

भारतीय संघाला अजूनही आपला सर्वोत्तम टीम बॅलेन्सच्या शोधात आहे. जवळपास प्रत्येक सामन्यात बदललेला संघ मैदानात उतरतो. मागच्या सामन्यात वैभव सूर्यवंशीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणही केले, पण तोही स्वस्तात बाद झाला. त्यामुळे, भारतीय संघ पुढच्या सामन्यात कसा संघ मैदानात उतरवतो आणि त्यावेळी संघ कशी कामगिरी करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

FIFA World Cup 2026: वर्ल्ड कपमध्ये दुहेरी थरार; ब्राझीलसमोर नॉर्वेचे आव्हान, इंग्लंडची मेक्सिकोशी लढत, कोण मारणार बाजी?

Web Title: When and where is ind vs eng 3rd t20 match time venue shreyas iyer team india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2026 | 02:49 PM

Topics:  

  • IND Vs ENG
  • IND vs ENG T-20 Match
  • Shreyas Iyer
  • Vaibhav Sooryavanshi

संबंधित बातम्या

Shreyas Iyer चा ‘वन-मॅन शो’ ! शतक ठोकलं अन् ‘किंग’ कोहलीचा विक्रम मोडला; वेस्ट इंडिजविरुद्ध रचला इतिहास
1

Shreyas Iyer चा ‘वन-मॅन शो’ ! शतक ठोकलं अन् ‘किंग’ कोहलीचा विक्रम मोडला; वेस्ट इंडिजविरुद्ध रचला इतिहास

IND VS WI: आग ओकायला Team India चे बॅटसमन तयार; इंडिजविरुद्ध कुठे होणार दुसरा T20 सामना?
2

IND VS WI: आग ओकायला Team India चे बॅटसमन तयार; इंडिजविरुद्ध कुठे होणार दुसरा T20 सामना?

Shreyas Iyer: श्रेयस अय्यरच्या शतकीय खेळीने झाले अनेक रेकॉर्ड, आकड्यात जाणून घ्या भारताचा ऐतिहासिक विजय
3

Shreyas Iyer: श्रेयस अय्यरच्या शतकीय खेळीने झाले अनेक रेकॉर्ड, आकड्यात जाणून घ्या भारताचा ऐतिहासिक विजय

IND Vs WI : तोच फॉर्म, तोच अंदाज..!  कर्णधार अय्यरला भारताच्या विजयाचे ‘श्रेय’श, विडिंजचा पराभव
4

IND Vs WI : तोच फॉर्म, तोच अंदाज..! कर्णधार अय्यरला भारताच्या विजयाचे ‘श्रेय’श, विडिंजचा पराभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.