• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Rohit Sharmas Flop Show Continues In Ipl 2025

IPL 2025 : IPL 2025 मध्ये Rohit Sharma चा फ्लॉप शो सुरूच : GT विरुद्ध सिराजने उडवली दांडी.. 

PL 2025 च्या 18 व्या हंगामातील 9 वा सामना काल (दि. 29 मार्च) मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात पार पडला. या सामन्यात जीटीने मुंबईचा 36 धावांनी पराभव केला. या सामन्यात अनुभवी रोहित शर्मा पुन्हा अपयशी ठरला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Mar 30, 2025 | 08:49 AM
IPL 2025: Rohit Sharma's flop show continues in IPL 2025

मोहम्मद सिराज यानी रोहित शर्मा(फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

IPL 2025 : IPL 2025 च्या 18 व्या हंगामातील 9 वा सामना काल (दि. 29 मार्च) मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात पार पडला. गुजरातमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा  36 धावांनी पराभव केला. मुंबई इंडियन्सच्या संघाला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यांमध्ये मुंबई इंडियनची फलंदाजीसह गोलंदाजीत देखील निराशा केली. त्यामुळे संघाला या हंगामातील दुसरा पराभव पत्करावा लागला. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या विजयासह गुजरात टायटन्सने आयपीएल 2025 मधील पहिला विजय नावावर केला आहे.

या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि हाच निर्णय त्यांच्या अंगलट आल्याचे दिसून आले. गुजरात  प्रथम फलंदाजी करत मुंबईसमोर 196 धावांचे लक्ष्य दिले होते. गुजरातने दिलेल्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या मुंबई इंडियन्स संघाची सुरुवात खूपच खराब झाली. आयपीएल 2025 च्या पहिल्या सामन्यानंतर दुसऱ्या सामन्यात देखील रोहित शर्माची कामगिरी खूपच खराब राहिली आहे.

हेही वाचा : MI vs GT : जसप्रीत बुमराह विना मुंबई इंडियन्सचा दुसरा पराभव, गुजरात टायटन्सने संघाला 36 धावांनी केलं पराभूत

रोहित शर्मा दुसऱ्या सामन्यातही अपयशी..

रोहित शर्मा सध्या मुंबई इंडियन्स संघाचा वरिष्ठ फलंदाज म्हणून संघात खेळत आहे. पण आतापर्यंत रोहित शर्मा आयपीएल 2025 मध्ये आपली छाप पडू शकला नाही. मुंबई इंडियन्स संघाचा दुसरा सामना गुजरात टायटन्सविरुद्ध पार पडला. या दोन्ही सामन्यात रोहितची बॅट पूर्णपणे शांत राहिलेली दिसून आली. पहिल्या सामन्यात चेन्नईविरुद्ध रोहितने केवळ 4 चेंडूंचा सामना केला आणि शून्य धावांवर खलील अहमदचा शिकार  ठरला. यानंतर दुसऱ्या सामन्यात त्याला 8 धावांवर मोहम्मद सिराजने बाद केले.

हेही वाचा : MI vs GT : प्रसिद्ध कृष्णाचा पहिल्याच चेंडू अन् सूर्यकुमार यादव जमिनीवर कोसळला! पहा Video

साई सुदर्शची अर्धशतकी खेळी..

साई सुदर्शन सध्या चांगलाच फॉर्ममध्ये दिसत आहे. अहमदाबाद येथे खेळवण्यात आलेल्या मुंबईविरुद्धच्या सामन्यात त्याने धडाकेबाज अर्धशतक लगावत जीटीला सावरले. त्याने आपले अर्धशतक केवळ 33 चेंडूत पूर्ण केले. एकीकडे कर्णधार शुभमन गिल आणि जोस बटलर यांनी छोट्या खेळी साकारल्या.  पण साई सुदर्शन शेवटच्या षटकापर्यंत मैदानातच दटून उभा राहिला. अखेरीस साई सुदर्शन 18 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मात्र  अनुभवी गोलंदाज बोल्टच्या चेंडूवर एलबीडब्ल्यू आऊट झाला. या सामन्यात सुदर्शनने 41 चेंडूचा सामना करत  63 धावा केल्या. तर कर्णधार शुभमन गिल 27 चेंडूत 38 धावांची खेळी केली.

मुंबई इंडियन्सकडून तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव वगळता कुणाला मैदानावर टिकाव धरता आलेला नाही. त्यामुळे मुंबई इन्डियन्सला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. गुजरातने मुंबईला 36 धावांनी धूळ चारली.

Web Title: Rohit sharmas flop show continues in ipl 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2025 | 08:49 AM

Topics:  

  • bcci
  • GT VS MI
  • ICC
  • IPL 2025
  • Mohammed Shami
  • Rohit Sharma
  • Shubhman Gill
  • Suryakumar Yadav

संबंधित बातम्या

‘मिया मॅजिक’च्या कमालीच्या कामगिरीनंतर खेळाडू झाला भावूक! म्हणाला – ही फक्त देवाची कृपा… पहा Video
1

‘मिया मॅजिक’च्या कमालीच्या कामगिरीनंतर खेळाडू झाला भावूक! म्हणाला – ही फक्त देवाची कृपा… पहा Video

IND vs USA : सुंदर-बुमराहच्या फिटनेसबद्दल सूर्यकुमार यादवने दिली मोठी अपडेट, विजयानंतरही कर्णधार खूश नाही…
2

IND vs USA : सुंदर-बुमराहच्या फिटनेसबद्दल सूर्यकुमार यादवने दिली मोठी अपडेट, विजयानंतरही कर्णधार खूश नाही…

IND vs USA : विजयी सुरुवात आणि विश्वविक्रम… टीम इंडियाने यूएसला पराभूत करुन रचला इतिहास!
3

IND vs USA : विजयी सुरुवात आणि विश्वविक्रम… टीम इंडियाने यूएसला पराभूत करुन रचला इतिहास!

Suryakumar Yadav: सूर्या दादाचा ‘विराट’ पराक्रम! किंग कोहलीला टाकले मागे, पण रोहित शर्माचा ‘तो’ वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला
4

Suryakumar Yadav: सूर्या दादाचा ‘विराट’ पराक्रम! किंग कोहलीला टाकले मागे, पण रोहित शर्माचा ‘तो’ वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Uttar Pradesh: लघुशंकेसाठी बसमधून उतरलेल्या प्रवाश्यांना टँकरने चिरडलं; 6 जणांचा मृत्यू, तर…

Uttar Pradesh: लघुशंकेसाठी बसमधून उतरलेल्या प्रवाश्यांना टँकरने चिरडलं; 6 जणांचा मृत्यू, तर…

Feb 08, 2026 | 12:22 PM
IND vs USA : 5 चेंडूत 4 बळी… भारताविरूद्ध 4 विकेट्स घेऊन टीम इंडियाला अडचणीत टाकणारा कोण आहे शॅडली स्कालविक?

IND vs USA : 5 चेंडूत 4 बळी… भारताविरूद्ध 4 विकेट्स घेऊन टीम इंडियाला अडचणीत टाकणारा कोण आहे शॅडली स्कालविक?

Feb 08, 2026 | 12:18 PM
Navi Mumbai Municipal Corporation: कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्पास मंजुरी; नवी मुंबईच्या कचरा प्रश्नावर कायमस्वरूपी निघाला तोडगा

Navi Mumbai Municipal Corporation: कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्पास मंजुरी; नवी मुंबईच्या कचरा प्रश्नावर कायमस्वरूपी निघाला तोडगा

Feb 08, 2026 | 12:16 PM
गुन्हेगारांमध्ये खळबळ! पिंपरी-चिंचवड पोलीस अ‍ॅक्शन मोडवर; 47 सराईतांवर थेट तडीपारीची कारवाई

गुन्हेगारांमध्ये खळबळ! पिंपरी-चिंचवड पोलीस अ‍ॅक्शन मोडवर; 47 सराईतांवर थेट तडीपारीची कारवाई

Feb 08, 2026 | 12:15 PM
Valentine’s Day: सिंगल आहात? कोणी फुल, चॉकेलट्स दिलं नाही? नो टेंशन, Gemini ने तयार करा रोमँटिक फोटो… वापरा हे प्रॉप्म्ट्स

Valentine’s Day: सिंगल आहात? कोणी फुल, चॉकेलट्स दिलं नाही? नो टेंशन, Gemini ने तयार करा रोमँटिक फोटो… वापरा हे प्रॉप्म्ट्स

Feb 08, 2026 | 12:11 PM
Iran-US Tension: ‘आम्ही अमेरिकेसोबत चर्चेला तयार, पण…!’ इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी अणुकार्यक्रमाबद्दल स्पष्ट केली भूमिका

Iran-US Tension: ‘आम्ही अमेरिकेसोबत चर्चेला तयार, पण…!’ इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी अणुकार्यक्रमाबद्दल स्पष्ट केली भूमिका

Feb 08, 2026 | 12:09 PM
Nadi Dosh: कुंडलीत नाडी दोष असल्यास लग्नात अडथळे येतात का? काय आहेत कारणे आणि उपाय

Nadi Dosh: कुंडलीत नाडी दोष असल्यास लग्नात अडथळे येतात का? काय आहेत कारणे आणि उपाय

Feb 08, 2026 | 12:08 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Feb 07, 2026 | 01:58 PM
Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Feb 07, 2026 | 01:53 PM
विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

Feb 07, 2026 | 01:49 PM
Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Feb 07, 2026 | 01:45 PM
Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Feb 07, 2026 | 01:42 PM
पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

Feb 06, 2026 | 07:29 PM
Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Feb 06, 2026 | 07:11 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.