• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • The Arrival Of A New Format Called Test Twenty In Cricket

क्रिकेटमध्ये नवीन फॉरमॅटचा जन्म! ना कसोटी-वनडे, ना टी-२०; मैदानात रंगेल आता ‘या’ फॉरमॅटचा थरार..

क्रिकेटला कसोटी क्रिकेटपासून सुरवात झाली असून या क्रीडा प्रकारात अनेक बदल झाले आहेत. कसोटीनंतर, एकदिवसीय आणि टी २० फॉरमॅट आले. या क्रिकेटमध्ये आता 'टेस्ट ट्वेंटी' नावाचे आणखी एक नवीन स्वरूप खेळात सामील झाले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 16, 2025 | 09:25 PM
A new format is born in cricket! Neither Test-ODI, nor T-20; Now the thrill of 'this' format will be played on the field..

क्रिकेट स्टेडियम(फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Test Twenty20 in cricket : क्रिकेट हा खेळ जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे. क्रिकेट या खेळात अनेक बदल हॉट आले आहेत. अजूनही या क्रीडा प्रकारात बदलाचे चक्र सुरूच आहे. १५ मार्च १८७७ रोजी मेलबर्नमध्ये पहिला कसोटी सामना खेळवण्यात आला होता.  त्यानंतर क्रिकेटमध्ये बदल होत आले आहेत. हळूहळू, स्वरूप बदलले आणि क्रिकेटचा उत्साह वाढला आहे.  कसोटीनंतर, एकदिवसीय स्वरूप पुढे आला.  त्यानंतर टी-२० स्वरूपाचा जन्म झाला. ज्यामुळे क्रिकेट अधिक वेगवान, अधिक रोमांचक आणि प्रेक्षकांसाठी अधिक मनोरंजक बनले आहे. त्यानंतर ‘द हंड्रेड’ आणि ‘टी-१०’ सारख्या नवकल्पनां देखील खेळात प्रवेश मिळाला आणि आता, ‘टेस्ट ट्वेंटी’ नावाचे आणखी एक नवीन स्वरूप खेळात समोर आला आहे.

हेही वाचा : अभिषेक शर्मा-स्मृती मानधनाची लागली लॉटरी! ICC कडून मिळाला खास सन्मान; वाचा सविस्तर

क्रिकेटमध्ये नवीन स्वरूपाचा प्रवेश

द फोर्थ फॉरमॅटचे सीईओ आणि वन वन सिक्स नेटवर्कचे कार्यकारी अध्यक्ष गौरव बहिरवानी यांनी म्हटले की, कसोटी ट्वेंटी हा क्रिकेटचा एक स्वरूप आहे जो कसोटी आणि टी-२० दोन्ही घटकांना एकत्र आणतो. या स्वरूपात, प्रत्येक संघाला कसोटी सामन्याप्रमाणेच फलंदाजीसाठी दोन संधी असणार आहे. फरक एवढाच आहे की हा फॉरमॅट लहान आणि वेगवान असेल, ज्यामुळे प्रेक्षकांना प्रत्येक क्षणाच्या रोमांचक क्षणात मग्न राहावे लागणार आणि टीव्हीवरील सामना अनुभव अधिक आनंददायी होण्यास मदत होणार आहे.

या फॉरमॅटमध्ये कसोटी आणि टी-२० क्रिकेटचे नियम एकत्र  करण्यात आले आहेत. काही नियम कसोटी क्रिकेटमधून घेतले आहेत, तर काही टी-२० मधून, परंतु या नवीन फॉरमॅटला अनुकूल करण्यासाठी त्यात थोडेसे बदल केले आहेत. सामन्याचा निकाल विजय, पराभव, बरोबरी किंवा ड्रॉ अअसण्याची शक्यता आहे.  म्हणजेच खेळ केवळ वेगवानच नाही तर निकालाच्या बाबतीत देखील अतिशय रोमांचक असणार आहे.

बोर्डवर आहेत ‘हे’ दिग्गज

क्रिकेटमधील दिग्गज देखील या नवीन फॉरमॅटबद्दल उत्सुक असल्याचे दिसून येत आहेत. एबी डिव्हिलियर्स, मॅथ्यू हेडन, क्लाइव्ह लॉयड आणि हरभजन सिंग सारखी नावे प्रकल्पाच्या सल्लागार मंडळात समाविष्ट आहेत. जरी कसोटी ट्वेन्टी-२० ने अद्याप अधिकृतपणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवेश झालेला नसला तरी त्यावर काम वेगाने सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा : आशिया कपमध्ये भारताने पाकिस्तानला तीन वेळा बदडलं! आता सलमान आगाची कर्णधारपदावरून सुट्टी? वाचा सविस्तर

डिव्हिलियर्स आणि हेडन यांनी दिली प्रतिक्रिया

एबी डिव्हिलियर्स याबाबत बोलताना म्हणाला की, “या फॉरमॅटची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याचे स्वातंत्र्य आणि सर्जनशीलता ही आहे. ते खेळाडूंना मुक्तपणे स्वतःला व्यक्त करण्याची परवानगी देत असून हे निर्भय असे क्रिकेट आहे, जे त्यांना दोन्ही डावांमध्ये संतुलन राखण्याचे आणि टिकून राहण्याचे आव्हान समोर ठेवते.” तसेच मॅथ्यू हेडन म्हणाला की,”तरुण खेळाडू हे खेळाचे भविष्य आहे  म्हणूनच तो या फॉरमॅटमध्ये सामील झाला आहे. हा लांब फॉरमॅट चारित्र्य, कौशल्य, मानसिक आणि शारीरिक ताकदीची परीक्षा पाहणारा आहे. आपण दोन्ही जगातील सर्वोत्तम पाहणार आहोत.”

Web Title: The arrival of a new format called test twenty in cricket

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2025 | 09:25 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
टिपू सुलतानवरुन महाराष्ट्रात पेटला वाद! सपकाळांच्या कौतुकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार पलटवार

टिपू सुलतानवरुन महाराष्ट्रात पेटला वाद! सपकाळांच्या कौतुकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार पलटवार

Feb 17, 2026 | 01:15 AM
पुणे पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, 6 जणांना अटक; तब्बल ‘इतक्या’ कोटींचे ड्रग्ज पकडले

पुणे पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, 6 जणांना अटक; तब्बल ‘इतक्या’ कोटींचे ड्रग्ज पकडले

Feb 17, 2026 | 12:30 AM
पुढील आठवड्यात PM मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर? भारत-इस्रायल FTA कराराची शक्यता

पुढील आठवड्यात PM मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर? भारत-इस्रायल FTA कराराची शक्यता

Feb 16, 2026 | 11:23 PM
AUS vs SL: ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाद? कांगारूंना 8 विकेट्सने पराभूत करत श्रीलंकेची सुपर 8 मध्ये एंट्री; निसांकाचे नाबाद शतक

AUS vs SL: ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाद? कांगारूंना 8 विकेट्सने पराभूत करत श्रीलंकेची सुपर 8 मध्ये एंट्री; निसांकाचे नाबाद शतक

Feb 16, 2026 | 10:24 PM
‘या’ तीन 350CC बाईकवर धडकते प्रत्येक तरुणाचे हृदय! मायलेज 40 किमी आणि बजेट फ्रेंडली किमतीची हमी

‘या’ तीन 350CC बाईकवर धडकते प्रत्येक तरुणाचे हृदय! मायलेज 40 किमी आणि बजेट फ्रेंडली किमतीची हमी

Feb 16, 2026 | 09:45 PM
Supreme Court: “कोणावरही इतका…”; लग्नापूर्वीच्या शारीरिक संबंधांवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Supreme Court: “कोणावरही इतका…”; लग्नापूर्वीच्या शारीरिक संबंधांवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Feb 16, 2026 | 09:30 PM
Crime News: ‘विनापरवानगी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन’; पुणे पोलिसांचा कारवाईचा बडगा, थेट…

Crime News: ‘विनापरवानगी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन’; पुणे पोलिसांचा कारवाईचा बडगा, थेट…

Feb 16, 2026 | 09:27 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.