Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 15 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘काका तुमचं वय झालं, आता…’; Virat-Rohit वर जहरी टीका, क्रिकेटविश्वात एकच खळबळ

Social Media Troll Virat kohli- Rohit Sharma after ind vs eng 1st odi: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा अपेक्षेप्रमाणे कामगिरी करु शकले नाही. यामुळे चाहत्यांनी दोन्ही फलंदाजांना सोशल मीडियावर जोरदार ट्रोलिंग केली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 15, 2026 | 04:18 PM
‘काका तुमचं वय झालं, आता…’; Virat-Rohit वर जहरी टीका, क्रिकेटविश्वात एकच खळबळ
Follow Us
Follow Us:
  • क्रिकेटविश्वात एकच खळबळ
  • Virat-Rohit वर जहरी टीका
  • फॅन्सने दोघांनाही सोशल मीडियावर केले ट्रोल
भारत आणि इंग्लंड यांच्यात मंगळवारी (दि. १४) पहिला एकदिवसाय सामना खेळला गेला. सलग ४ टी- २० सामने गमावल्यानंतर भारतीय संघाने अखेर इंग्लंडमध्ये पहिला सामना जिंकला. या सामन्यात चाहते संघाचे दिग्गज फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्माला खेळताना पाहण्यासाठी आतुर होते. पहिल्या एकदिवसीय सामन्यात हे दोन्ही फलंदाज धुमाकूळ घालतील अशी चाहत्यांना अपेक्षा होती. मात्र, विराट कोहली ५ धावांवर तर रोहित शर्मा ११ धावांवर बाद झाले. यानंतर क्रिकेट फॅन्सने या दोघांनाही सोशल मीडियावर ट्रोल केले. एका सोशल मीडिया युजरने तर त्यांना ‘काका’ म्हटले आणि निवृत्ती घ्या असेही सांगितले.

Messi विरुद्ध Mbappe महायुद्ध! गोल्स बरोबरीत सुटले तर…; गोल्डन बूटचा किंग कोण? काय आहे FIFA चा नियम?

‘या दोन्ही अंकलनी आता रिटायर व्हायला हवं’…

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात विराट ५ धावा आणि रोहित ११ धावांवर बाद झाल्यानंतर, त्यांच्यावर सोशल मीडीयावर जहरी टीका करण्यात आली. एका युजरने लिहिले की, ‘या दोन्ही काकांनी (रोहित आणि विराट) आता क्रिकेटमधून निवृत्त व्हावे. हे दोघेही ऋतुराज गायकवाड आणि तिलक वर्मा यांसारख्या तरुण खेळाडूंच्या एकदिवसीय करिअरमध्ये अडथळा ठरत आहेत.’

Both these uncles should retire from cricket man. They are blocking pathways for youngsters like Ruturaj Gaikwad and Tilak Varma in ODI cricket. — Dave (PREMIER LEAGUE🥇) (@AFC_Dev17) July 14, 2026

एका युझरने म्हटले की, ‘विराट कोहलीच्या फलंदाजीची सहा महिन्यांपासून वाट पाहत होते, पण तो क्रीजवर सहा मिनिटेही टिकू शकला नाही.’ दुसऱ्या एकाने लिहिले की, ‘रोहित आणि विराटला वगळून त्यांच्या जागी ईशान किशन आणि यशस्वी जैस्वाल यांना संधी द्यावी.’

Kohli Bro, This Is Cheating 😭 We waited 6 months, and you couldn’t even stay at the crease for 6 minutes. 😥 – Virat Kohli and Rohit Sharma both disappointed everyone today. 💔 pic.twitter.com/L9lwi8Rj0F — Jara (@JARA_Memer) July 14, 2026

भारतीय संघाचे दोन दिग्गज फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी आधीच आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट आणि टी- २० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. रोहित शर्मा ३९ वर्षांचा आहे, तर विराट कोहली या वर्षी नोव्हेंबरमध्ये ३८ वर्षांचा होईल. हे दोघेही २०२७ च्या विश्वचषकाआधी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतील अशा चर्चांना अनेकवेळा उधाण आले. परंतु दोघांनीही विश्वचषकात खेळण्याची इच्छा दाखवली.

RO-KO ची जोडी चमकणार?

२०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या तयारीसाठी भारतीय संघाची ही पहिली मालिका आहे. विराट आणि रोहित हे खराब फॉर्मने त्रस्त नाहीत. विशेषतः विराट खूप चांगल्या लयीत दिसत आहे. इंग्लंड मालिकेपूर्वीच्या शेवटच्या पाच एकदिवसीय डावांमध्ये त्याने दोन शतके आणि दोन अर्धशतकांसह ४०७ धावा केल्या होत्या. दुसरीकडे, रोहितने इंग्लंड मालिकेपूर्वीच्या शेवटच्या पाच डावांमध्ये १७८ धावा केल्या होत्या.

IND vs ENG: एड्जबॅस्टनमध्ये भारताचा ऐतिहासिक विजय; इंग्लंडचा ११ वर्षांचा गड अखेर ढासळला

Web Title: Virat kohli rohit sharma retirement fans troll both batsman after 5 11 runs in ind vs eng odi viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 04:17 PM

Topics:  

  • IND Vs ENG
  • Rohit Sharma
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

IND VS ENG: काय राव! शतक हुकलं पण इतिहास रचला; Shubhman Gill ची कोहलीच्या ‘या’ विक्रमाशी बरोबरी
1

IND VS ENG: काय राव! शतक हुकलं पण इतिहास रचला; Shubhman Gill ची कोहलीच्या ‘या’ विक्रमाशी बरोबरी

Indian Cricket Team: कर्णधार आणि फॉर्मेट बदलातच जिंकली भारतीय टीम, आता नजर सिरीजच्या विजयावर
2

Indian Cricket Team: कर्णधार आणि फॉर्मेट बदलातच जिंकली भारतीय टीम, आता नजर सिरीजच्या विजयावर

IND vs ENG: एड्जबॅस्टनमध्ये भारताचा ऐतिहासिक विजय; इंग्लंडचा ११ वर्षांचा गड अखेर ढासळला
3

IND vs ENG: एड्जबॅस्टनमध्ये भारताचा ऐतिहासिक विजय; इंग्लंडचा ११ वर्षांचा गड अखेर ढासळला

Axar Patel: 19 रन्स 5 विकेट्स! ‘बापू’ जोमात, केली दमदार फलंदाजी, इंग्रजांना अखेर लोळवले
4

Axar Patel: 19 रन्स 5 विकेट्स! ‘बापू’ जोमात, केली दमदार फलंदाजी, इंग्रजांना अखेर लोळवले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.