Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ZIM Live: आज नाही तर कधीच नाही! ‘सूर्या’ला तळपावेच लागणार; ‘या’ टीमचा बॉलिंगचा निर्णय

दोन्ही संघ चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर आमनेसामने येणार आहेत. भारत आणि झिम्बाब्वे उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित करण्यासाठी प्रयत्नशील  असणार आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 26, 2026 | 07:05 PM
IND vs ZIM Live: आज नाही तर कधीच नाही! 'सूर्या'ला तळपावेच लागणार; 'या' टीमचा बॉलिंगचा निर्णय

IND vs ZIM Live: आज नाही तर कधीच नाही! 'सूर्या'ला तळपावेच लागणार; 'या' टीमचा बॉलिंगचा निर्णय

Follow Us
Follow Us:

आज भारतासाठी करो या मरोचा सामना असणार 
भारताला सेमीफायनल गाठण्यासाठी दुसऱ्या संघावर अवलंबून राहावे लागणार 
चेन्नईच्या स्टेडियममध्ये रंगणार सुपर 8 चा थरार

चेन्नई/Team India: आज चेन्नईमध्ये भारत विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यात टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचा सुपर 8 चा सामना रंगणार आहे. आजच्या सामन्यात दोन्ही संघासाठी करो या मरो ची स्थिती असणार आहे. दोन्ही संघ चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर आमनेसामने येणार आहेत. भारत आणि झिम्बाब्वे उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित करण्यासाठी प्रयत्नशील  असणार आहेत. दरम्यान टॉस झिम्बाब्वे संघाने जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

टीम इंडियाचा नेट रन रेट सध्या -३,८०० आहे. जर भारताला सेमीफायनलमध्ये प्रवेश करायचा असेल तर त्यांना त्यांचा नेट रन रेट वाढवावा लागेल. सकारात्मक नेट रन रेट मिळविण्यासाठी भारताला झिम्बाब्वेला किमान ७७ धावांनी हरवावे लागेल. जर भारताने झिम्बाब्वेविरुद्ध धावांचा पाठलाग केला तर:

IND vs ZIM : भारत-झिम्बाब्वे सामना तुम्ही कधी, कुठे आणि कसा मोफत पाहू शकता? जाणून घ्या सर्व तपशील

१०१ धावा – ७.१ षटकांत पाठलाग

१२१ – ८.१ षटकांत पाठलाग करणे आवश्यक

१४१ – १० षटकांत पाठलाग करणे.

१६१ – ११.३ षटकांत पाठलाग करणे आवश्यक

१८१ – १२.५ षटकांत पाठलाग करणे आवश्यक

झिम्बाब्वेची कहाणीही भारतासारखीच आहे.

हेड टू हेड रेकॉर्ड कसा असतो?

भारत आणि झिम्बाब्वेमध्ये आतापर्यंत १३ सामने खेळले आहेत. भारताने १३ सामने जिंकले आहेत, तर झिम्बाब्वेने ३ सामने जिंकले आहेत. हेड-टू-हेड रेकॉर्डमध्ये भारताची लक्षणीय आघाडी आहे. झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा भारताविरुद्ध चौथ्या विजयाच्या शोधात असेल.

आज भारताचा सामना झिम्बाब्वेशी, टीम इंडियासमोर ‘करो या मरो’ची स्थिती! सेमीफायनलच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी सामना जिंकणे अनिवार्य

भारत: इशान किशन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अक्षर पटेल, कुलदीप यादव, संजू सॅमसन

झिम्बाब्वे: तादिवानाशे मारुमणी (यष्टीरक्षक), ब्रायन बेनेट, डिओन मायर्स, रायन बर्ल, सिकंदर रझा (कर्णधार), टोनी मुन्योंगा, ताशिंगा मुसेकिवा, ब्रॅड इव्हान्स, ग्रीम क्रेमर, ब्लेसिंग मुझाराबानी, रिचर्ड नगारावा, बेन कुरन, मादानाकन, क्लाइव्हन मासाडनफो, क्लाइव्हन, वेल.

Web Title: Zimbabwe won toss and choose bowling first against india chennai t20 world cup 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 06:40 PM

Topics:  

  • IND VS ZIM
  • Sports News
  • Suryakumar Yadav
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

पुणे जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत युवा खेळाडूंचा दबदबा! चुरशीच्या लढतीत शगुन, स्वयम, स्पृहा, वरदान विजेते
1

पुणे जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत युवा खेळाडूंचा दबदबा! चुरशीच्या लढतीत शगुन, स्वयम, स्पृहा, वरदान विजेते

Sportsfield Monsoon League: विजय ॲकॅडमीची हॅटट्रिक, तर इकोल स्पोर्ट्सची विजयी घोडदौड कायम
2

Sportsfield Monsoon League: विजय ॲकॅडमीची हॅटट्रिक, तर इकोल स्पोर्ट्सची विजयी घोडदौड कायम

बिश्केकच्या मैदानात PM Modi-पुतिन यांचा जलवा! एकाच कारमधून एन्ट्री; ‘वर्ल्ड नोमॅड गेम्स’मध्ये जगाचे लक्ष वेधले
3

बिश्केकच्या मैदानात PM Modi-पुतिन यांचा जलवा! एकाच कारमधून एन्ट्री; ‘वर्ल्ड नोमॅड गेम्स’मध्ये जगाचे लक्ष वेधले

Chess: पुण्यात रंगला बुद्धिबळाचा महासंग्राम! खुल्या गटात कोण जिंकले? विजेत्यांवर बक्षिसांचा वर्षाव
4

Chess: पुण्यात रंगला बुद्धिबळाचा महासंग्राम! खुल्या गटात कोण जिंकले? विजेत्यांवर बक्षिसांचा वर्षाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.