आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात स्मार्टफोन आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनून राहिला आहे. हात या अनेक काम स्मार्टफोनच्या मदतीने सहज करत येतात. अशा परिस्थितीत पावसाळ्यात आपल्या स्मार्टफोनची विशेष काळजी घेणे फार गरजेचे असते. पावसाळ्यात रोगांबारोबरच इलेक्ट्रॉनिक वस्तूही खराब होण्याचा धोका असतो तसेच पावसाळयात जराही पाणी स्मार्टफोनच्या आत गेले तर भलेमोठे बिल त्याला दुरुस्त करायला द्यावे लागते. तुमच्यासोबत असे काही होऊ नाही यासाठी काही सोप्या टिप्स फॉलो करा. आज आम्ही तुम्हाला सांगत असेलल्या टिप्स फॉलो करून तुम्ही पावसातही तुमचा फोन सुरक्षित आणि चालू ठेवू शकता.