• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • How To Use Brush Of Hope Mobile App For Cyber Crime Cm Fadnavis

Devendra Fadnavis : ‘ब्रश ऑफ होप’चा मोबाईल App गेमचेंजर ठरणारा, या अ‍ॅपसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं?

महाराष्ट्र सायबर पोलिसांच्या सहकार्याने ब्रश ऑफ होपच्या मोबाईल अ‍ॅप्लिकेशनचे शनिवार, 27 सप्टेंबरला वरळीतील हॉटेल ब्ल्यू सी येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 29, 2025 | 04:08 PM
'ब्रश ऑफ होप'चा मोबाईल App गेमचेंजर ठरणारा- मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस

'ब्रश ऑफ होप'चा मोबाईल App गेमचेंजर ठरणारा- मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : ब्रश ऑफ होपचा हा ऍप सायबर क्राईमसाठी गेमचेंजर ठरणारा असेल. या ऍपमुळे सायबरबुलिंग आणि सेक्सटॉर्शन पिडीतांना चांगली मदत ठरेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमातून दिली. सायबरबुलिंग आणि ऑनलाईन शोषणाविरोधातील मोहिमेचा एक भाग म्हणून महाराष्ट्र सायबर पोलीस यांच्या सहकार्याने ब्रश ऑफ होपच्या मोबाईल अॅप्लिकेशन, चॅटबॉट आणि सुधारित वेबसाईटचे शनिवार, २७ सप्टेंबर २०२५ रोजी वरळी येथील हॉटेल ब्ल्यू सी येथे अनावरण झाले. या कार्यक्रमास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून कार्यक्रमाला संबोधले.

लाखो लोकं गमावणार त्यांच्या नोकऱ्या? 2030 पर्यंत माणसांची जागा घेणार हे तंत्रज्ञान, करणार सर्व कामं! जाणून घ्या सविस्तर

यावेळी मुख्यमंत्री यांनी सांगितले की, आजच्या काळात ब्रश ऑफ होपने निर्माण केलेल्या या ऍपची खऱ्या अर्थाने गरज आहे. महिला सक्षमीकरणाच्या दिशेने हे देखील महत्वाचं पाऊल आहे. सायबरबुलिंग आणि सेक्सटॉर्शनने पिडीत प्रत्येक व्यक्तीसाठी हे ऍप सहाय्यभूत ठरेल. या महत्वपूर्ण पावलासाठी ब्रश ऑफ होप संस्था आणि डॉ. शीतल गगराणी यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे, असे गौरवोद्गार अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांनी काढले.

सायबरबुलिंग आणि सेक्सटॉर्शन या दुष्प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सायबर विभाग नेहमीच तत्पर असतो. ब्रश ऑफ होपचा हा ऍप सायबर गुन्ह्याने पिडीतांना नक्कीच सहाय्यभूत ठरणारा आहे. महाराष्ट्र सायबरचे या कामी ब्रश ऑफ होप संस्थेला नेहमीच पाठबळ असेल, अशी ग्वाही महाराष्ट्र सायबरचे अतिरिक्त पोलीस महासंचालक यशस्वी यादव यांनी दिली.

आजच्या वेगाने विकसित होणाऱ्या डिजिटल युगामध्ये, सायबरबुलिंग आणि सेक्सटॉर्शन हे आपल्या समाजासमोरील सर्वात गंभीर समस्यांपैकी एक समस्या आहे. समाजातील प्रत्येक घटक विशेषतः तरुण वर्ग या समस्येने ग्रस्त आहे. या समस्येला बळी पडणारी व्यक्ती याची कुठेही वाच्यता करत नाही याचा अपप्रवृत्ती गैरफायदा घेतात. पिडितांनी न घाबरता पुढे येऊन या अपप्रवृत्तीचा सामना करावा यासाठी मोबाईल अॅप्लिकेशन, चॅटबॉट आणि वेबसाईटची निर्मिती ब्रश ऑफने केली आहे. सायबर गुंडांविरुद्धची ही मोहिम महाराष्ट्र सायबर पोलीस यांच्या सहकार्याशिवाय अशक्य आहे. या मोबाईल ऍप द्वारे पिडीतास कायदेशीर मार्गदर्शन, समुपदेशन आदी सेवा गोपनीयता बाळगून नि:शुल्क मिळणार आहेत, असे ब्रश ऑफ होप (BoH) संस्थेच्या संस्थापिका डॉ. शीतल गगराणी यांनी सांगितले.

सायबरबुलिंग आणि सेक्सटॉर्शनच्याला बळी पडून आपले जीवन गमावलेल्या डॉ. गगराणी यांच्या भाची स्वरा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ, डॉ.शीतल गगराणी यांनी ही संस्था निर्माण केली. स्वरा सारख्या सायबरबुलिंग आणि सेक्सटॉर्शन सारख्या अपप्रकाराला कोणी बळी पडू नये म्हणून ही संस्था कार्यरत आहे.

  • त्वरित सहाय्य – प्रशिक्षित समुपदेशक आणि कायदेशीर तज्ञांशी त्वरित संपर्क
  • सुलभता आणि सुविधा – वापरकर्त्यास अनुकूल असा इंटरफेस
  •  गोपनीयता आणि सुरक्षा – पीडितांना मदत मिळविण्यासाठी एक सुरक्षित डिजिटल सहाय्य
  •  व्यापक मार्गदर्शन – भावनिक, कायदेशीर मदत

Secret Of Apple Logo: अर्धे सफरचंदच का बनला जगातील सर्वात मोठ्या टेक ब्रँडचा लोगो? काय आहे या डिझाईनमागील रहस्स?

Web Title: How to use brush of hope mobile app for cyber crime cm fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2025 | 04:08 PM

Topics:  

  • crime
  • cyber
  • devendra fadnavis

संबंधित बातम्या

Navi Mumbai: पोलीस ठाण्यांमध्ये ‘खाजगी माणसांची’ परंपरा कधी थांबणार? नागरिकांकडून प्रश्नचिन्ह
1

Navi Mumbai: पोलीस ठाण्यांमध्ये ‘खाजगी माणसांची’ परंपरा कधी थांबणार? नागरिकांकडून प्रश्नचिन्ह

Maharashtra Budget 2026 : गुलाबी जॅकेटचा जलवा कायम! अजित पवारांच्या आठवणीत CM देवेंद्र फडणवीसांचा खास लूक
2

Maharashtra Budget 2026 : गुलाबी जॅकेटचा जलवा कायम! अजित पवारांच्या आठवणीत CM देवेंद्र फडणवीसांचा खास लूक

Maharashtra Budget 2026 : ही दोस्ती तुटायची नाही..! दिवंगत नेते अजित पवारांच्या स्मरणार्थ मुख्यमंत्र्यांची अर्थसंकल्पात मोठी घोषणा
3

Maharashtra Budget 2026 : ही दोस्ती तुटायची नाही..! दिवंगत नेते अजित पवारांच्या स्मरणार्थ मुख्यमंत्र्यांची अर्थसंकल्पात मोठी घोषणा

Maharashtra Budget : राज्याचा अर्थसंकल्प आज केला जाणार सादर; विधिमंडळात देवेंद्र फडणवीस मांडणार अर्थसंकल्प
4

Maharashtra Budget : राज्याचा अर्थसंकल्प आज केला जाणार सादर; विधिमंडळात देवेंद्र फडणवीस मांडणार अर्थसंकल्प

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Shukra Gochar 2026: शुक्र राशी बदलणार, या राशीच्या लोकांचे बदलणार नशीब

Shukra Gochar 2026: शुक्र राशी बदलणार, या राशीच्या लोकांचे बदलणार नशीब

Mar 07, 2026 | 07:05 AM
Be Heard Day: शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्यांसाठी खास दिवस; वाचा नॅशनल बी हर्ड डे निमित्त 10 ‘लो-बजेट’ मार्केटिंग मंत्र

Be Heard Day: शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्यांसाठी खास दिवस; वाचा नॅशनल बी हर्ड डे निमित्त 10 ‘लो-बजेट’ मार्केटिंग मंत्र

Mar 07, 2026 | 06:30 AM
Maruti Suzuki च्या ‘या’ कार्स लक्षात ठेवा! मार्च 2026 मध्ये ‘या’ दिवशी मिळू शकतो छप्परफाड डिस्काउंट

Maruti Suzuki च्या ‘या’ कार्स लक्षात ठेवा! मार्च 2026 मध्ये ‘या’ दिवशी मिळू शकतो छप्परफाड डिस्काउंट

Mar 07, 2026 | 06:15 AM
Plant Power Day 2026 : घराचं नंदनवन आणि शरीराचं इंधन! वनस्पती ऊर्जा दिनी जाणून घ्या शरीर डिटॉक्स करण्यासाठी ‘हे’ 5 गुप्त उपाय

Plant Power Day 2026 : घराचं नंदनवन आणि शरीराचं इंधन! वनस्पती ऊर्जा दिनी जाणून घ्या शरीर डिटॉक्स करण्यासाठी ‘हे’ 5 गुप्त उपाय

Mar 07, 2026 | 05:30 AM
शालेय वाहतूक नियमांच्या तपासणीसाठी राज्यभर विशेष मोहीम राबविणार! मंत्री दादाजी भुसे यांचा निर्णय

शालेय वाहतूक नियमांच्या तपासणीसाठी राज्यभर विशेष मोहीम राबविणार! मंत्री दादाजी भुसे यांचा निर्णय

Mar 07, 2026 | 04:16 AM
क्रूरतेला सीमा नाही! अनैतिक संबंधाला विरोध केला म्हणून मनोरूग्ण महिलेला थेट…

क्रूरतेला सीमा नाही! अनैतिक संबंधाला विरोध केला म्हणून मनोरूग्ण महिलेला थेट…

Mar 07, 2026 | 02:35 AM
राज्यसभा निवडणुकीसाठी सामाजिक समीकरणांची सांगड; भाजपचे उमेदवार निवडीतून राजकारण

राज्यसभा निवडणुकीसाठी सामाजिक समीकरणांची सांगड; भाजपचे उमेदवार निवडीतून राजकारण

Mar 07, 2026 | 01:15 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Alibaug : हेमनगर येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न , राजाभाई केणी यांचे आयोजन

Alibaug : हेमनगर येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न , राजाभाई केणी यांचे आयोजन

Mar 06, 2026 | 07:49 PM
Sindhudurg : वैभव नाईकांच्या उपस्थितीत आंबा काजू बागायतदार काढणार भव्य मोर्चा

Sindhudurg : वैभव नाईकांच्या उपस्थितीत आंबा काजू बागायतदार काढणार भव्य मोर्चा

Mar 06, 2026 | 07:41 PM
Ratnagiri : रत्नागिरीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

Ratnagiri : रत्नागिरीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

Mar 06, 2026 | 07:36 PM
Sindhudurg  : विजयदुर्ग ते मुंबई जाणाऱ्या रो-रो बोटीचा अपघात

Sindhudurg : विजयदुर्ग ते मुंबई जाणाऱ्या रो-रो बोटीचा अपघात

Mar 06, 2026 | 07:20 PM
Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Mar 05, 2026 | 08:37 PM
Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:30 PM
Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Mar 05, 2026 | 08:15 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.