• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • New Samsung E Paper Display Hits The Market

नवीन सॅमसंग ई-पेपर डिस्प्ले बाजारात; कागदासारखा लुक, डिजिटल कामगिरी

सॅमसंगने कागदासारखा दिसणारा पण डिजिटल पद्धतीने काम करणारा नवीन ई-पेपर डिस्प्ले बाजारात सादर केला आहे. EM13DX मॉडेल अल्ट्रा-लो-पॉवर तंत्रज्ञानावर आधारित असून स्थिर सामग्री दाखवताना जवळपास शून्य वीज वापरतो.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 12, 2026 | 07:33 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सॅमसंगने डिजिटल सायनेज क्षेत्रात मोठी झेप घेत नवीन सॅमसंग ई-पेपर डिस्प्ले बाजारात सादर केला आहे. हा डिस्प्ले दिसायला अगदी कागदासारखा असून काम मात्र पूर्णपणे डिजिटल उपकरणासारखे करतो. विशेष म्हणजे त्याची जाडी आणि मटेरियलही कागदासारखे पातळ आहे. त्यामुळे पारंपारिक कागदी पोस्टर्स किंवा साइनबोर्डच्या ऐवजी हा पर्याय अधिक प्रभावी ठरू शकतो.

धोक्याची घंटा! AI मुळे नोकरीचे संकट किती मोठे? भविष्यात काय असेल परिस्थिती आणि त्यावर उपाय, वाचा एका क्लिकवर

हा ई-पेपर डिस्प्ले अल्ट्रा-लो-पॉवर तंत्रज्ञानावर आधारित असून फायटोप्लॅंक्टनपासून तयार केलेल्या बायो-रेझिन कोटिंगचा वापर करण्यात आला आहे. अशा प्रकारचे मटेरियल वापरणारा हा पहिलाच डिस्प्ले असल्याचा दावा कंपनीने केला आहे. पर्यावरणपूरक दृष्टीकोनातूनही हा प्रॉडक्ट महत्त्वाचा मानला जात आहे. सॅमसंगचे नवीन मॉडेल EM13DX हे ई-पेपर लाइनअपमधील ताजे मॉडेल आहे. हा डिस्प्ले A4 कागदासारखा दिसतो, त्याचा आकार १३ इंच असून आस्पेक्ट रेशो ४:३ आहे. वजन फक्त ०.९ किलो आणि जाडी सुमारे १८ मिमी इतकी आहे. त्यामुळे तो भिंतीवर सहज बसवता येतो किंवा कागदाप्रमाणे चिकटवता येतो.

या डिस्प्लेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे स्थिर (न बदलणारी) सामग्री दाखवताना त्याचा वीज वापर जवळपास शून्य असतो. म्हणजेच एकदा माहिती सेट केल्यानंतर ती दाखवण्यासाठी सतत वीजपुरवठ्याची गरज भासत नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी माहिती वारंवार बदलण्याची आवश्यकता नसते, तिथे हा पर्याय अत्यंत उपयुक्त ठरतो. उदाहरणार्थ, हॉटेल्स, कॅफे, रेस्टॉरंट्समधील मेनू कार्ड, ऑफर बोर्ड, ऑफिस साइनबोर्ड किंवा शॉप काउंटरवरील माहिती दाखवण्यासाठी हा डिस्प्ले योग्य आहे. पारंपारिक एलईडी टीव्ही किंवा मॉनिटर लावण्याची गरज राहत नाही. मोठ्या स्क्रीनच्या तुलनेत हा हलका, कमी खर्चिक आणि उर्जाबचत करणारा पर्याय आहे.

Panasonic AC: उन्हाच्या तडाख्यापासून आरामाची गॅरंटी! म्हणाल ‘अजून हिवाळा संपला नाय वाटतं!’

या ई-पेपर डिस्प्लेचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे डिजिटल इंक तंत्रज्ञानाचा वापर. त्यामुळे स्क्रीनवर दिसणारी माहिती स्पष्ट आणि नैसर्गिक वाटते. एकदा डिव्हाइस बसवल्यानंतर आवश्यकतेनुसार माहिती डिजिटल पद्धतीने बदलता येते. त्यामुळे कागदी पोस्टर्स छापण्याचा वारंवार होणारा खर्चही वाचतो. सारांशतः, सॅमसंगचा हा नवीन ई-पेपर डिस्प्ले पारंपारिक कागदी सायनेज आणि डिजिटल स्क्रीन यामधील दरी भरून काढणारा ठरत आहे. पर्यावरणपूरक, उर्जाबचत करणारा आणि वापरण्यास सोपा असा हा पर्याय भविष्यात व्यावसायिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वापरला जाऊ शकतो.

Web Title: New samsung e paper display hits the market

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 07:33 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
नवीन सॅमसंग ई-पेपर डिस्प्ले बाजारात; कागदासारखा लुक, डिजिटल कामगिरी

नवीन सॅमसंग ई-पेपर डिस्प्ले बाजारात; कागदासारखा लुक, डिजिटल कामगिरी

Feb 12, 2026 | 07:33 PM
Ishqnamaच्या पोस्टर पाहून आला प्रतिक्रियांचा तुफान, Shehnaaz Gillच्या लूकने चर्चेला उधाण!  या दिवशी होणार प्रदर्शित

Ishqnamaच्या पोस्टर पाहून आला प्रतिक्रियांचा तुफान, Shehnaaz Gillच्या लूकने चर्चेला उधाण! या दिवशी होणार प्रदर्शित

Feb 12, 2026 | 07:30 PM
Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Feb 12, 2026 | 07:30 PM
Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Feb 12, 2026 | 07:23 PM
उत्तर कोरियात आता महिलाराज? हुकूमशहा किम जोंग उन यांनी जाहीर केला आपला उत्तराधिकारी

उत्तर कोरियात आता महिलाराज? हुकूमशहा किम जोंग उन यांनी जाहीर केला आपला उत्तराधिकारी

Feb 12, 2026 | 07:20 PM
Pune News :  MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Pune News : MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Feb 12, 2026 | 07:17 PM
युनानी की कहाणी’ हा माहितीपट डिस्कव्हरी चॅनलवर प्रसारित! ‘समग्र आणि व्यापक मांडणी’

युनानी की कहाणी’ हा माहितीपट डिस्कव्हरी चॅनलवर प्रसारित! ‘समग्र आणि व्यापक मांडणी’

Feb 12, 2026 | 07:14 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Feb 12, 2026 | 02:54 PM
Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Feb 12, 2026 | 02:51 PM
Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Feb 11, 2026 | 07:56 PM
Latur :  जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Latur : जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Feb 11, 2026 | 07:19 PM
Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Feb 11, 2026 | 07:06 PM
Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Feb 11, 2026 | 05:42 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Feb 11, 2026 | 05:38 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.