• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Oppo K12x 5g Launch In Pink Color Variant Price Is Very Less

Oppo K12x 5G फेदर पिंक कलर व्हेरिएंटमध्ये भारतात लाँच, किंमत फक्त एवढी

Oppo K12x 5G नवीन रंगात म्हणजेच फेदर पिंक रंगात लाँच करण्यात आला आहे. Oppo फोन 6GB + 128GB आणि 8GB + 256GB अशा दोन व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. हा फोन फ्लिपकार्टवरून 10,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी केला जाऊ शकतो. कंपनीने आपल्या अधिकृत X अकाऊंटवरून आणि इंस्टाग्राम अकाऊंटवरून देखील यासंदर्भात पोस्ट शेअर केली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 24, 2024 | 11:30 PM
Oppo K12x 5G पिंक कलर व्हेरिएंटमध्ये भारतात लाँच, किंमत फक्त एवढी

Oppo K12x 5G पिंक कलर व्हेरिएंटमध्ये भारतात लाँच, किंमत फक्त एवढी

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

टेक कंपनी Oppo ने आपल्या भारतीय ग्राहकांसाठी एक नवीन फोन लाँच केला आहे. Oppo K12x 5G असं या नवीन स्मार्टफोनचं नाव आहे. अगदी कमी किंमतीत आणि जबदस्त फीचर्स असणारा स्मार्टफोन तुम्ही शोधत असाल तर Oppo K12x 5G एक उत्तम पर्याय ठरू शकतो. यामध्ये तुम्हाला फास्ट चार्गिंग, क्वालिटी कॅमेरा आणि अनेक उत्तम फीचर्स मिळणार आहेत. यापूर्वी हा फोन मिडनाईट व्हायलेट आणि ब्रीझ ब्लू या दोनच रंगाच्या पर्यायांमध्ये लाँच करण्यात आला होता. आता हा फोन एका नवीन रंगात म्हणजेच फेदर पिंक रंगात लाँच करण्यात आला आहे.

हेदेखील वाचा- iPhone डिझायनर Jony Ive ची मोठी घोषणा! OpenAI सोबत काम करण्यास सज्ज, लवकरच लाँच होईल नवा AI स्मार्टफोन

Oppo ने आपल्या भारतीय ग्राहकांसाठी Oppo K12x 5G फोनचा फेदर पिंक व्हेरिअंट लाँच केला आहे. फोन लाँच संदर्भात कंपनीने आपल्या अधिकृत X अकाऊंटवरून आणि इंस्टाग्राम अकाऊंटवरून देखील पोस्ट शेअर केली आहे. फोन लाँच झाल्यानंतर, डिव्हाइसची किंमत आणि विक्रीची तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो, कंपनीने 29 जुलै रोजी भारतात Oppo K12x 5G फोन लाँच केला आहे. मात्र, त्यावेळी हा फोन मिडनाईट व्हायलेट आणि ब्रीझ ब्लू या दोनच रंगांच्या पर्यायांमध्ये आणला होता. आता हा फोन नवीन रंगात लाँच करण्यात आला आहे. (फोटो सौजन्य – Oppo)

The #OPPOK12x5G in Feather Pink has arrived for the Big Billion Days! Don’t miss out!#BigBillionDaysSpecials Get Notified: https://t.co/rOinFRM4fE pic.twitter.com/eqpjmTlAuC — OPPO India (@OPPOIndia) September 23, 2024

Oppo K12x 5G चे स्पेसिफिकेशन

प्रोसेसर

Oppo K12x 5G स्मार्टफोन MediaTek Dimensity 6300 चिपसेट सह येतो.

हेदेखील वाचा- 

डिस्प्ले

Oppo K12x 5G स्मार्टफोन 6.67 इंच HD + 1604 × 720 पिक्सेल आणि 120hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्टसह लाँच करण्यात आला आहे.

रॅम आणि स्टोरेज

Oppo फोन 6GB + 128GB आणि 8GB + 256GB अशा दोन व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. फोन LPDDR4X रॅम प्रकार आणि UFS 2.2 स्टोरेजसह येतो.

बॅटरी

Oppo K12x 5G फोनमध्ये 5100mAh बॅटरी आणि 45W SUPERVOOC चार्जिंग फीचर आहे. ज्यामुळे फोन फास्ट चार्ज होतो आणि आपण त्याचा दीर्घकाळ वापर करू शकतो.

कॅमेरा

Oppo K12x 5G स्मार्टफोन 32MP प्रायमरी, 2MP पोर्ट्रेट आणि 8MP फ्रंट कॅमेरासह येतो.

किंमत

Oppo K12x 5G फोनच्या फेदर पिंक व्हेरिएंटची सुरुवातीची किंमत 13 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. 6GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 12,999 रुपये ठेवण्यात आली आहे. 8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 15,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन फ्लिपकार्टवरून 10,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी केला जाऊ शकतो. फ्लिपकार्ट प्लसचे ग्राहक 26 सप्टेंबरपासून फोन खरेदी करू शकतील. त्याच वेळी, फ्लिपकार्ट बिग बिलियन डे सेल सुरू झाल्यानंतर, सर्व ग्राहक 27 सप्टेंबरपासून हा फोन खरेदी करू शकतील.

Web Title: Oppo k12x 5g launch in pink color variant price is very less

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2024 | 11:30 PM

Topics:  

  • new smartphone

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Local Body Elections: निवडणूक ड्युटीचा ‘ओव्हरलोड’; कनिष्ठ लिपिकांमध्ये भीतीचे वातावरण

Local Body Elections: निवडणूक ड्युटीचा ‘ओव्हरलोड’; कनिष्ठ लिपिकांमध्ये भीतीचे वातावरण

Jan 08, 2026 | 02:35 AM
महायुतीच्याच मित्रपक्षांना निवडणुकीत पाजणार पाणी; CM देवेंद्र फडणवीसांची अजित पवारांना चेतावणी

महायुतीच्याच मित्रपक्षांना निवडणुकीत पाजणार पाणी; CM देवेंद्र फडणवीसांची अजित पवारांना चेतावणी

Jan 08, 2026 | 01:15 AM
भारत-अमेरिका ट्रेड डील कधी होणार फाइनल? जाणून घ्या टॅरिफबाबत काय सांगतात तज्ज्ञ 

भारत-अमेरिका ट्रेड डील कधी होणार फाइनल? जाणून घ्या टॅरिफबाबत काय सांगतात तज्ज्ञ 

Jan 07, 2026 | 11:23 PM
Tech Tips: OTP, बँक अलर्ट, चॅट्स… सगळंच लॉक स्क्रीनवर? वाढतोय प्रायव्हसीचा धोका, अशा हाइड करा नोटिफिकेशन

Tech Tips: OTP, बँक अलर्ट, चॅट्स… सगळंच लॉक स्क्रीनवर? वाढतोय प्रायव्हसीचा धोका, अशा हाइड करा नोटिफिकेशन

Jan 07, 2026 | 10:57 PM
सामान्य नागरिकांच्या खिशाला परवडणाऱ्या टॉप 5 Best Cars, किंमत 3.69 लाखांपासून सुरु

सामान्य नागरिकांच्या खिशाला परवडणाऱ्या टॉप 5 Best Cars, किंमत 3.69 लाखांपासून सुरु

Jan 07, 2026 | 10:29 PM
Kamothe Checkpost Cash Seizure: निवडणुकीपूर्वी मोठी कारवाई! कामोठे चेकनाक्यावर गाडीतून १७ लाखांची रोख रक्कम जप्त

Kamothe Checkpost Cash Seizure: निवडणुकीपूर्वी मोठी कारवाई! कामोठे चेकनाक्यावर गाडीतून १७ लाखांची रोख रक्कम जप्त

Jan 07, 2026 | 10:18 PM
लेह-लडाखच्या खडबडीत रस्त्यांवर टेस्टिंग! त्यात 10 लाख किमीचे अंतरही पार, 26 जानेवारीला ‘ही’ कार इतर वाहनांना धडकी भरवणार

लेह-लडाखच्या खडबडीत रस्त्यांवर टेस्टिंग! त्यात 10 लाख किमीचे अंतरही पार, 26 जानेवारीला ‘ही’ कार इतर वाहनांना धडकी भरवणार

Jan 07, 2026 | 09:58 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane : एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात ठाण्याच्या विकासाचा संकल्प -हनुमंत जगदाळे

Thane : एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात ठाण्याच्या विकासाचा संकल्प -हनुमंत जगदाळे

Jan 07, 2026 | 01:23 PM
Mumbai : लालबाग चिंचपोकळीत माघी बाप्पाच्या तयारीची लगबग

Mumbai : लालबाग चिंचपोकळीत माघी बाप्पाच्या तयारीची लगबग

Jan 07, 2026 | 01:20 PM
Khopoli:  मंगेश काळोखे हत्याकांडातील आरोपी सुधाकर घारे भरत भगतचा जामीन अर्ज फेटाळला

Khopoli: मंगेश काळोखे हत्याकांडातील आरोपी सुधाकर घारे भरत भगतचा जामीन अर्ज फेटाळला

Jan 06, 2026 | 08:20 PM
Jalna News  : जालन्यात काँग्रेसमध्ये बंडाळी; तिकीट न मिळाल्याने वाजेद खान नाराज

Jalna News : जालन्यात काँग्रेसमध्ये बंडाळी; तिकीट न मिळाल्याने वाजेद खान नाराज

Jan 06, 2026 | 08:15 PM
Chiplun : साडे तीन फुटाचा सरडा पाहण्यासाठी चिपळूणमध्ये नागरिकांची गर्दी

Chiplun : साडे तीन फुटाचा सरडा पाहण्यासाठी चिपळूणमध्ये नागरिकांची गर्दी

Jan 06, 2026 | 07:48 PM
Sushilkumar Shinde : शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या विलंबाला सत्ताधारी जबाबदार

Sushilkumar Shinde : शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या विलंबाला सत्ताधारी जबाबदार

Jan 06, 2026 | 07:11 PM
Satej Patil On Ravindra Chavan : काँग्रेस विधानपरिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांचा भाजपला टोला

Satej Patil On Ravindra Chavan : काँग्रेस विधानपरिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांचा भाजपला टोला

Jan 06, 2026 | 07:06 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.