Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 20 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

eSIM स्मार्टफोन विकण्याचा प्लॅन करताय? केवळ Factory Reset पुरेसे नाही; आधी करा ‘हे’ महत्त्वाचे काम, नाहीतर होईल मोठं नुकसान

eSIM Phone Selling Tips: आजकाल अनेक स्मार्टफोन्समध्ये eSIM सपोर्ट मिळत असल्यामुळे फिजिकल सिम कार्डची गरज कमी झाली आहे. मात्र, eSIM असलेला स्मार्टफोन विकताना केवळ Factory Reset करणे पुरेसे नसते. तुमचा वैयक्तिक डेटा आणि मोबाईल नंबर सुरक्षित ठेवण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आधी करणं आवश्यक आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 20, 2026 | 11:06 AM
eSIM स्मार्टफोन विकण्याचा प्लॅन करताय? केवळ Factory Reset पुरेसे नाही; आधी करा 'हे' महत्त्वाचे काम, नाहीतर होईल मोठं नुकसान

eSIM स्मार्टफोन विकण्याचा प्लॅन करताय? केवळ Factory Reset पुरेसे नाही; आधी करा 'हे' महत्त्वाचे काम, नाहीतर होईल मोठं नुकसान

Follow Us
Follow Us:
  • eSIM असलेला स्मार्टफोन विकण्यापूर्वी केवळ Factory Reset न करता eSIM प्रोफाइलही हटवणे अत्यंत आवश्यक आहे.
  • फोन विकण्याआधी डेटा बॅकअप, सर्व अकाउंट्समधून लॉगआउट आणि eSIM नवीन डिव्हाईसमध्ये ट्रान्सफर करणे गरजेचे आहे.
  • या महत्त्वाच्या स्टेप्स फॉलो केल्यास तुमचा वैयक्तिक डेटा, मोबाईल नंबर आणि इतर संवेदनशील माहिती सुरक्षित राहते.
सध्याच्या काळात कॉल आणि मेसेज करण्यासाठी फिजिकल सिम कार्डची गरज संपली आहे. कारण आता अनेक टेक कंपन्या त्यांच्या स्मार्टफोनमध्ये ई-सिम सपोर्ट ऑफर करतात. यामुळे तुम्हाला स्मार्टफोनमध्ये फिजिकल सिम कार्डचा वापर करावा लागत नाही. अमेरिकेबद्दल बोलायचं झालं तर ॲपल इथे त्यांच्या सर्व आयफोनमध्ये ई-सिम सपोर्ट ऑफर करतो. ई-सिम वापरण्याचे अनेक फायदे आहेत. यामध्ये जास्त सुरक्षा देखील ऑफर केली जाते.

दोन नव्या रंगात Infinix 5G स्मार्टफोनचे पुनरागमन! स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि पावरफुल फीचर्सनी आहे सुसज्ज… जाणून घ्या किंमत

तुम्ही तुमच्या फोनमध्ये ई-सिमचा वापर करत असाल आणि तुम्ही तो फोन विकण्याचा विचार करत असाल तर थांबा. ई-सिम सपोर्ट असणारा कोणताही स्मार्टफोन विकण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण इतर स्मार्टफोन्सप्रमाणे केवळ फॅक्ट्री रिसेट करून तुम्ही स्मार्टफोन विकला तर अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

फिजिकल सिम एक प्री-प्रोग्राम्ड असते. फिजिकल कार्ड फोनमध्ये असलेल्या एका स्पेशल स्लॉटमध्ये इन्सर्ट करावे लागते. मात्र ई-सिमला अशा कोणत्याही सिम स्लॉटची गरज नसते. एका एक इम्बेडेड सिम कार्ड म्हणजेच ई-सिममध्ये नेटवर्क क्रेडेंशियल डाउनलोड केले जाते. एकदा डाऊनलोड केल्यानंतर ई-सिम फोनमध्ये कायमस्वरुपी राहते. फिजिकल सिम कार्डच्या तुलनेत ई-सिम जास्त सुरक्षित मानले जाते. ई-सिम फोनच्या IMEI नंबरसोबत लिंक केले जाते, ज्यामुळे सुरक्षा अधिक मजबूत होते.

फोन विकण्यापूर्वी करा हे महत्त्वाचे काम

जर तुम्ही तुमचा जुना फोन विकण्याचा विचार करत असाल ज्यामध्ये ई-सिम सपोर्ट आहे, तर तुम्हाला काही महत्त्वाची काम करणं गरजेचं आहे. तुमचा फोन विकण्यापूर्वी सर्वात आधी डेटा बॅकअप घ्या. कारण सध्याच्या काळात आपले आयुष्य पूर्णपणे स्मार्टफोनवर अवलंबून आहे. आपल्या स्मार्टफोनमध्ये वैयक्तिक, व्यवहारिक डिटेल्स आणि इतर महत्त्वाचा डेटा स्टोअर केलेला असतो. यामुळे या सर्व डेटाचा बॅकअप घेणं गरजेचं आहे.

बॅकअप घेतल्यानंतर फोनमधून डेटा डिलीट होण्याची तुम्हाला चिंता राहणार नाही. यानंतर फोनमधील सोशल मीडिया, बँकिंग आणि दुसऱ्या सर्व ॲप्समधून लॉगआऊट करा. यामुळे जेव्हा तुम्ही नवीन स्मार्टफोनमध्ये लॉगिन कराल आणि तुम्हाला कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागणार नाही. याव्यतिरिक्त, तुम्ही अधिक चांगल्या मोबदल्यासाठी फोन दुरुस्त करूनही घेऊ शकता.

अखेर घोषणा झालीच! OnePlus ने बंद केले OxygenOS; अमेरिका आणि युरोपमधून गुंडाळला कारभार, यूजर्सवर काय होणार परिणाम?

ई-सिमवाला फोन विकण्यापूर्वी करा हे महत्त्वाचे काम

या सर्व कामांव्यतिरिक्त, जर तुम्ही ई सिम वाला स्मार्टफोन विकणार असाल आणखी एक महत्त्वाचं काम करावं लागणार आहे. हा फोन विकण्यापूर्वी तुमचे ई-सिम प्रोफाइल काढून टाका. कारण फॅक्ट्रि रिसेट केल्यानंतर ई-सिम हटवले जाण्याची शक्यता फार कमी असते. यासाठी, तुमचे ई-सिम प्रोफाइल नवीन फोनमध्ये ट्रांसफर करा. यानंतर प्रोफाईल डिलीट करून फोन फॅक्ट्री रिसेट करा. यामुळे तुमचा डेटा, सेटिंग्ज, फाइल्स, ई-सिम इत्यादी गोष्टी इतरांच्या हाती पडण्यापासून सुरक्षित राहतील. तसेच, तुमचा नवीन फोन सेट-अप करताना याच गोष्टी तुम्हाला उपयोगी पडतील.

Web Title: Selling an esim smartphone factory reset is not enough do this before you sell your phone

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2026 | 11:06 AM

Topics:  

  • TECH TIPS
  • tech updates
  • technology news

संबंधित बातम्या

GTA Online प्लेअर्ससाठी खुशखबर! मोफत मिळवा नवीन GT सुपरकार… आत्ताच फॉलो करा या सोप्या स्टेप्स
1

GTA Online प्लेअर्ससाठी खुशखबर! मोफत मिळवा नवीन GT सुपरकार… आत्ताच फॉलो करा या सोप्या स्टेप्स

Tech Tips: तुमचा CPU खराब होण्यापूर्वी देतो हे 5 संकेत! वेळीच ओळखा, नाहीतर दुरुस्तीसाठी मोजावे लागू शकतात हजारो रुपये
2

Tech Tips: तुमचा CPU खराब होण्यापूर्वी देतो हे 5 संकेत! वेळीच ओळखा, नाहीतर दुरुस्तीसाठी मोजावे लागू शकतात हजारो रुपये

Apple यूजर्सना मोठा झटका! म्युझिक आणि ॲपल वन सबस्क्रिप्शन महागले; जाणून घ्या नवीन किंमत
3

Apple यूजर्सना मोठा झटका! म्युझिक आणि ॲपल वन सबस्क्रिप्शन महागले; जाणून घ्या नवीन किंमत

अखेर घोषणा झालीच! OnePlus ने बंद केले OxygenOS; अमेरिका आणि युरोपमधून गुंडाळला कारभार, यूजर्सवर काय होणार परिणाम?
4

अखेर घोषणा झालीच! OnePlus ने बंद केले OxygenOS; अमेरिका आणि युरोपमधून गुंडाळला कारभार, यूजर्सवर काय होणार परिणाम?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.