• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Vodafone Idea Says Tariff Hikes In The Telecom Sector Second Half Of 2025

मोबाईल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार! ग्राहकांना महागाईचा फटका कधी बसणार? जाणून घ्या

वोडाफोन आयडियाने 2025 या वर्षासाठी एक मोठी घोषणा केली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, मोबाईल रिचार्ज प्लान लवकरच पुन्हा महाग होऊ शकतात. अशा परिस्थितीत, वोडाफोन आयडियानंतर, जिओ, एअरटेल सारख्या इतर टेलिकॉम ऑपरेटर्सवरही महागाईचा बोजा ग्राहकांवर टाकण्याची भीती आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 24, 2024 | 08:32 AM
मोबाईल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार! ग्राहकांना महागाईचा फटका कधी बसणार? जाणून घ्या
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मागेच देशातील प्रसिद्ध टेलिकॉम कंपन्यांनी आपले रिचार्जचे प्लॅन महाग केले. त्यांनतर आता वोडाफोन आयडियाच्या मोबाईल रिचार्ज प्लॅनच्या किमती पुन्हा महाग होण्याची अपेक्षा केली जात आहे. व्हीचे (Vi) मुख्य कार्यकारी अक्षय मुंद्रा म्हणाले की, टेरिफ प्लॅन पुढील 15 महिन्यांत टेलिकॉम क्षेत्रासाठी पुन्हा महाग होऊ शकते. असे झाल्यास Jio, Airtel आणि Vodafone-Idea चे मोबाईल रिचार्ज प्लॅन महाग होऊ शकतात.

केव्हापर्यंत मोबाईल युजर्सना पडणार महागाईचा फटका?

2025 च्या दुसऱ्या सहामाहीपर्यंत दर पुन्हा वाढतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. हे घडण्यामागील कारण टेलिकॉम सेक्टर ऑपरेटरमधील कॅश फ्लोला चालना देणे हे असल्याचे मानले जाते. अक्षय मुंद्रा यांनी सांगितले की, कंपनीने जुलैमध्ये टॅरिफ प्लानमध्ये वाढ केली होती. तसेच, पुढील 15 महिन्यांनंतर पुन्हा किंमत वाढविण्याचा विचार केला जाऊ शकतो असे त्यांनी सांगितले.

हेदेखील वाचा – OnePlus 12R, OnePlus Nord 4 आणि इतर OnePlus डिव्हाइसवर सुरु आहे जबरदस्त ऑफर्स! खरेदीची संधी चुकवू नका

नुकतेच वाढले मोबाइल रिचार्जचे प्लॅन

जुलैमध्ये, देशातील प्रसिद्ध टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्जच्या किमतींमध्ये वाढ केली. रिलायन्स जिओने 12% ते 25% पर्यंत दर वाढवले. जिओ नंतर लगेचच, Bharti Airtel ने 11% वरून 21% पर्यंत टॅरिफ वाढवले ​​होते. या दोन कंपन्यांच्या एका दिवसानंतर, 4 जुलै 2024 रोजी, Vi ने मोबाईल टॅरिफमध्ये 10-23% वाढ केली. महागड्या रिचार्ज प्लॅन्समुळे ग्राहकांनी जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियापासून स्वतःला दूर केले आहे. तसेच बीएसएनएलकडे पर्याय म्हणून पाहत आहे.

Vi भी जल्द लॉन्च करेगा 5G Service, एयरटेल और Jio के आ रहे 5G Plans

हेदेखील वाचा – Jio Airtel Vi’चा गर्व धुळीत मिळवला, नेटवर्क सोडण्याचा नवा विक्रम, BSNL’ची फुल मजा

Vodafone-Idea 5G नेटवर्क देशभरात रोलआऊट केला जाईल

Vi ने Samsung, Nokia आणि Ericsson सोबत एक मोठा करार केला आहे, ज्या अंतर्गत पुढील तीन वर्षात 4G नेटवर्कचा विस्तार केला जाईल. तसेच, 5G नेटवर्क आणले जाईल. मूंदड़ा म्हणाले की, 4G आणि 5G उपकरणांची डिलिव्हरी लवकरच सुरू होईल. त्यांनी सांगितले की व्होडाफोन-आयडियाला 17 सर्कलमध्ये 5G स्पेक्ट्रम मिळाले आहे. अशा परिस्थितीत, VI सर्व सर्कल्समध्ये लवकरच 5G लाँच करेल. त्यांनी पुढे सांगितले की, 5G चा विकास अतिशय वेगाने होत आहे. अशा परिस्थितीत आम्ही भारताच्या 5G मार्केटवर लक्ष ठेवून आहोत. आवश्यक असल्यास, वोडाफोन आयडिया 5G नेटवर्क रोलआउटला गती दिली जाईल.

Web Title: Vodafone idea says tariff hikes in the telecom sector second half of 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2024 | 08:31 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
अवकाशातून येतोय मृत्यू…! ११६ दिवसांनंतर काय होणार आहे? शास्त्रज्ञाच्या दाव्याने जग हादरले

अवकाशातून येतोय मृत्यू…! ११६ दिवसांनंतर काय होणार आहे? शास्त्रज्ञाच्या दाव्याने जग हादरले

कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! गणेशोत्सवासाठी सुटणार ‘या’ दोन खास ट्रेन, राणे कुटुंबाचा पुढाकार

कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! गणेशोत्सवासाठी सुटणार ‘या’ दोन खास ट्रेन, राणे कुटुंबाचा पुढाकार

Ganesh Festival: “गणेशोत्सव काळात कायद्याचे उल्लंघन केल्यास…”;  DYSP धनंजय पाटलांचा इशारा

Ganesh Festival: “गणेशोत्सव काळात कायद्याचे उल्लंघन केल्यास…”; DYSP धनंजय पाटलांचा इशारा

पुण्यात सोनसाखळी चोरट्यांचा सुळसुळाट; ‘या’ भागातून महिलांचे दागिने हिसकावले

पुण्यात सोनसाखळी चोरट्यांचा सुळसुळाट; ‘या’ भागातून महिलांचे दागिने हिसकावले

Janmashtami 2025: जन्माष्टमीच्या दिवशी गरोदर महिलांनी करा बाळकृष्णाचा जप, श्रीकृष्णासारख्या बाळाचा होईल जन्म

Janmashtami 2025: जन्माष्टमीच्या दिवशी गरोदर महिलांनी करा बाळकृष्णाचा जप, श्रीकृष्णासारख्या बाळाचा होईल जन्म

Yamaha कडून 125cc Fi Hybrid स्कूटर मोठे अपडेट, ग्राहकांना मिळणार एक नवा अनुभव

Yamaha कडून 125cc Fi Hybrid स्कूटर मोठे अपडेट, ग्राहकांना मिळणार एक नवा अनुभव

Donald Trump And Vladimir Putin: पुतिनसोबतची चर्चा अपयशी ठरल्यास भारतालाही झटका; ट्रम्प देणार टॅरिफ वाढवण्याचे संकेत

Donald Trump And Vladimir Putin: पुतिनसोबतची चर्चा अपयशी ठरल्यास भारतालाही झटका; ट्रम्प देणार टॅरिफ वाढवण्याचे संकेत

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : फाळणीच्या वेदना आठवत वाशीमध्ये मूक रॅली

Navi Mumbai : फाळणीच्या वेदना आठवत वाशीमध्ये मूक रॅली

Ambernath : अग्नीशमन सेवेत मोलाचे योगदान; भागवत सोनोनेंना राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक जाहीर

Ambernath : अग्नीशमन सेवेत मोलाचे योगदान; भागवत सोनोनेंना राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक जाहीर

Thane News : शूरवीर अनिल आशान यांच्या स्मरणार्थ उल्हासनगरमध्ये भव्य दहीहंडी उत्सव

Thane News : शूरवीर अनिल आशान यांच्या स्मरणार्थ उल्हासनगरमध्ये भव्य दहीहंडी उत्सव

Ahilyanagar News : रिपब्लिकन सेनेची विद्युत महावितरण कार्यालयासमोर निदर्शने

Ahilyanagar News : रिपब्लिकन सेनेची विद्युत महावितरण कार्यालयासमोर निदर्शने

Navi Mumbai : भाजपवर मतचोरीचा आरोप, काँग्रेसची अनोखी दहीहंडी फोडून निषेध

Navi Mumbai : भाजपवर मतचोरीचा आरोप, काँग्रेसची अनोखी दहीहंडी फोडून निषेध

Raigad : रायगडात स्वातंत्र्य दिन उत्साहात, आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

Raigad : रायगडात स्वातंत्र्य दिन उत्साहात, आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची एकत्रित बैठक

बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची एकत्रित बैठक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.