• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Whatsapp View Once Feature Is Very Useful And Secure For Users

WhatsApp वर पर्सनल फोटो शेअर करताय? मग ‘हे’ फीचर वापर, स्क्रीनशॉट किंवा मॅसेज फॉरवर्डची भीती नाही

आपल्याला WhatsApp वर पर्सनल फोटो किंवा एखादा व्हिडीओ शेअर करायचा असेल कर WhatsApp ने एक फीचर लाँच केलं आहे. व्ह्यू वन्स असं या फीचरचा नाव आहे. या फीचरव्दारे शेअर करण्यात आलेले फोटो एकदाच ओपन केले जाऊ शकतात. तसेच ह्या फोटोचा स्क्रीनशॉट काढला जाऊ शकत नाही आणि फोटो फॉरवर्ड देखील केले जाऊ शकत नाहीत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 12, 2024 | 08:13 AM
WhatsApp वर पर्सनल फोटो शेअर करताना 'हे' फीचर वापरा (फोटो सौजन्य - pinterest)

WhatsApp वर पर्सनल फोटो शेअर करताना 'हे' फीचर वापरा (फोटो सौजन्य - pinterest)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

जगभरातील आवडतं फोटो शेअरिंग ॲप WhatsApp ने हल्लीच त्यांच्या युजर्ससाठी काही नवीन फिचर्स लाँच केले आहेत. WhatsApp चे सर्वच नविन फिचर्स युजर्ससाठी अत्यंत फायदेशीर ठरत आहेत. WhatsApp चा वापर व्हॉईस कॉल किंवा व्हिडिओ कॉल करण्यापेक्षा जास्त मॅसेज आणि फोटो किंवा फाईल्स शेअर करण्यासाठी केला जातो. युजर्सना त्यांचे पर्सनल फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना WhatsApp एक सिक्युरीटी असलेला ॲप वाटतो. त्यामुळे युजर्स बिंदास WhatsApp द्वारे त्यांचे पर्सनल फोटो आणि व्हिडिओ शेअर करू शकतात. पण आपले पर्सनल फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना आपल्याला नेहमी एक भीती असते ती म्हणजे आपले फोटो लीक तर होणार नाही ना?

हेदेखील वाचा- WhatsApp वर Meta AI व्हॉईससह आले एकूण 5 नवे फीचर! युजर्सचा अनुभव पूर्णपणे बदलणार

फोटो किंवा एखादा मेसेज आपण शेअर केल्यानंतर समोरची व्यक्ती तो फोटो सेव्ह करून ठेवू शकते किंवा आपल्या मॅसेजचा स्क्रीन शॉट कडून ठेवू शकते. याच सगळ्या प्रश्नांवर WhatsApp कडे उपाय आहे. हा उपाय म्हणजे WhatsApp चे व्ह्यू वन्स फिचर. तुम्हाला जेव्हा तुमचा पर्सनल फोटो आणि व्हिडिओ शेअर करायचा असेल तेव्हा तुम्ही WhatsApp च्या व्ह्यू वन्स फिचरचा वापर करू शकता.

आपल्याला WhatsApp वर खाजगी किंवा गोपनीय फोटो शेअर करायचा असतो. अशा परिस्थितीत हा फोटो लीक होण्याची भीती कायम आहे. तुमच्या ह्या भीतीवरचा उपाय म्हणजे WhatsApp चे व्ह्यू वन्स फीचर. WhatsApp वर व्ह्यू वन्स प्रायव्हसी फीचरची सुविधा उपलब्ध आहे. जेव्हा तुम्हाला दुसऱ्या WhatsApp युजरसोबत खाजगी फोटो शेअर करायचा असेल तेव्हा तुम्ही व्ह्यू वन्स बटणावर टॅप करू शकता. जेव्हा युजर्स व्ह्यू वन्स बटणावर टॅप करतात, तेव्हा इतर युजर्सना हा फोटो त्याच्या फोनवर फक्त एकदाच पाहता येईल.

हेदेखील वाचा-WhatsApp DP सोबत दिसणाऱ्या QR Code चं नक्की काम काय? जाणून घ्या सविस्तर

समोरचा WhatsApp युजर जेव्हा पहिल्यांदा हा फोटो ओपन करतो त्यानंतर पुन्हा हा फोटो ओपन होऊ शकत नाही. तसेच ज्या युजरने हा फोटो शेअर केला आहे तो युजरसुध्दा एकदा फोटो शेअर केल्यानंतर पुन्हा ओपन करू शकत नाही. WhatsApp च्या व्ह्यू वन्स फीचरची खासियत म्हणजे हा फोटो ज्या दुसऱ्या WhatsApp यूजरसोबत शेअर केला जात आहे तो कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीला हा फोटो पाठवू शकत नाही. दुसरा WhatsApp युजर या फोटोचा स्क्रीनशॉट घेऊ शकत नाही. तसेच हा फोटो फॉरवर्ड देखील करता येणार नाही.

फीचरसह फोटो ओपन होताच स्क्रीन लॉक होते. स्क्रीन लॉक झाल्याचा अर्थ असा आहे की हा फोटो कोणत्याही प्रकारे लीक होऊ शकत नाही. त्यामुळे WhatsApp च्या व्ह्यू वन्स फीचरमध्ये शेअर करण्यात आलेल्या फोटोला अत्यंत सिक्युरीटी दिली जाते, असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही.

WhatsApp व्ह्यू वन्स फीचर कसे वापरावं

  • सर्वात आधी तुम्हाला WhatsApp ओपन करावे लागेल.
  • आता तुम्हाला ज्या यूजरला फोटो पाठवायचा आहे त्याच्या चॅट पेजवर यावे लागेल.
  • आता तुम्हाला अटॅचमेंट चिन्हावर टॅप करावे लागेल आणि गॅलरीवर टॅप करावे लागेल.
  • आता फोल्डरमधून पाठवायचा फोटो निवडावा लागेल.
  • आता फोटो पाठवण्यापूर्वी तुम्हाला Add A Caption च्या उजव्या बाजूला असलेल्या चिन्हावर टॅप करावे लागेल.
  • चिन्हावर टॅप केल्याने, स्क्रीनवर एक पॉप अप दिसेल – Photo Set To View Once
  • आता हा फोटो हिरव्या बाणावर टॅप करून पाठवावा लागेल.
  • आता तुम्ही पाठवलेला फोटो फक्त एकदाच ओपन होईल.
  • तुमच्या फोटोचा कोणी स्क्रीन शॉट कडू शकत नाही किंवा हा फोटो forward देखील करू शकत नाही.

Web Title: Whatsapp view once feature is very useful and secure for users

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2024 | 08:13 AM

Topics:  

  • whatsapp update

संबंधित बातम्या

Tech Tips: केवळ 60 सेंकदांत मजबूत करा तुमच्या व्हॉट्सअपची सिक्योरिटी, तुमचा डेटा राहिल एकदम सुरक्षित! कसं? जाणून घ्या
1

Tech Tips: केवळ 60 सेंकदांत मजबूत करा तुमच्या व्हॉट्सअपची सिक्योरिटी, तुमचा डेटा राहिल एकदम सुरक्षित! कसं? जाणून घ्या

ताज्या बातम्या

पुढे वाचा
PM Kisan Nidhi Yojana : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 21 वा हफ्ता आज केला जाणार वितरीत; लाखो शेतकऱ्यांना होणार फायदा…

PM Kisan Nidhi Yojana : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 21 वा हफ्ता आज केला जाणार वितरीत; लाखो शेतकऱ्यांना होणार फायदा…

Nov 19, 2025 | 07:15 AM
हिवाळ्यात का  वाढतो किडनी स्टोनचा त्रास? लघवीमध्ये दिसणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, वेळीच घ्या काळजी

हिवाळ्यात का वाढतो किडनी स्टोनचा त्रास? लघवीमध्ये दिसणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, वेळीच घ्या काळजी

Nov 19, 2025 | 05:30 AM
लेमनग्रास टी: धावपळीच्या जीवनातील आरोग्य संजीवनी! दिवसातून एकदा घ्याच

लेमनग्रास टी: धावपळीच्या जीवनातील आरोग्य संजीवनी! दिवसातून एकदा घ्याच

Nov 19, 2025 | 04:15 AM
ताम्हिणी घाटात ‘दुर्मिळ पाहुणा’; महाराष्ट्रात प्रथमच ‘युरेशियन ब्लॅक कॅप’ मादीचे दर्शन…

ताम्हिणी घाटात ‘दुर्मिळ पाहुणा’; महाराष्ट्रात प्रथमच ‘युरेशियन ब्लॅक कॅप’ मादीचे दर्शन…

Nov 19, 2025 | 02:35 AM
प्रशांत किशोर यांची नाव बुडाली पाण्यात; एकही जागा मिळवली नाही बिहारच्या रिंगणात

प्रशांत किशोर यांची नाव बुडाली पाण्यात; एकही जागा मिळवली नाही बिहारच्या रिंगणात

Nov 19, 2025 | 01:15 AM
Trump Gaza Plan : गाझा योजनेचा पहिला टप्पा यशस्वी; पण आंतरराष्ट्रीय फोर्स तैनात करण्याच्या प्रस्तावाला हमासचा विरोध

Trump Gaza Plan : गाझा योजनेचा पहिला टप्पा यशस्वी; पण आंतरराष्ट्रीय फोर्स तैनात करण्याच्या प्रस्तावाला हमासचा विरोध

Nov 18, 2025 | 11:23 PM
शाळेतील विषारी समोसा, मुलांच्या आरोग्याशी खेळ थांबणार तरी कधी? राज्य सरकारचे मार्गदर्शक नियम धाब्यावर

शाळेतील विषारी समोसा, मुलांच्या आरोग्याशी खेळ थांबणार तरी कधी? राज्य सरकारचे मार्गदर्शक नियम धाब्यावर

Nov 18, 2025 | 10:31 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Nov 18, 2025 | 03:07 PM
Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Nov 18, 2025 | 03:03 PM
Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Nov 18, 2025 | 03:00 PM
Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Nov 18, 2025 | 02:57 PM
Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Nov 18, 2025 | 02:53 PM
Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Nov 17, 2025 | 08:21 PM
Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Nov 17, 2025 | 08:09 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.