MIDC Water Theft: बदलापूर-कटाई रस्त्यावर एमआयडीसीच्या मुख्य पाइपलाइनमधून पाणीचोरी करून टँकरद्वारे पाण्याची विक्री केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी टँकर माफियांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…
Dombivli News: डोंबिवली एमआयडीसीतील निवासी परिसरात सर्व्हिस रोडच्या कडेला कचरा टाकून जाळण्याचे प्रकार वाढले आहेत. प्लास्टिक, थर्माकोल आणि रबर जाळल्याने प्रदूषण वाढत असून, जवळून जाणाऱ्या पेट्रोलियम पाइपलाइन आणि गॅस वाहिन्यांमुळे…
MIDC Water Theft: बदलापूर-कटाई रस्त्यावरील हेदुटणे गावाजवळ MIDC च्या पाइपलाइनमधून टँकरद्वारे पाणी चोरी होत असल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. या प्रकरणी MIDC प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत पाणी चोरीसाठी…
Mira-Bhayandar : मिरा-भाईंदरमध्ये १० टक्के पाणीकपातीमुळे पाणीटंचाई तीव्र झाली आहे. खासगी टँकरच्या ५०० लिटर पाण्याचे दर ४०० रुपयांवरून ६०० रुपयांपर्यंत वाढल्याने नागरिक त्रस्त आहेत.
Palghar Safale MIDC Essar Project : विकासाच्या नावाखाली जमिनी हिरावून घेतल्यास गोळ्या घातल्या तरी चालतील, पण प्रकल्प उभा राहू देणार नाही, असा पवित्रा घेत पालघरमधील सफाळे पश्चिम किनारपट्टीवरील सहा गावांतील…
Badlapur News: बदलापूर एमआयडीसीतील रासायनिक सांडपाणी वाहून नेणारी वाहिनी पुन्हा एकदा फुटल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सुमारे १२८ कोटी रुपये खर्चून नवीन वाहिनी टाकल्यानंतरही वाहिनी फुटीचे सत्र कायम असल्याने…
Ulhas River : उल्हास नदीच्या पाण्याचे रंग बदलू लागल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
Fire: फर्निचर तयार करण्यासाठी मालानी यांनी सुमारे ४ कोटी खर्चाच्या १२ मशिनरी परदेशातून आयात केल्या होत्या. घरासाठी वापरण्यात येणारे सर्व प्रकारचे फर्निचर येथे तयार केले जात होते. नामवंत कंपन्यांचे तयार…
Maratha Reservation: आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या कुटुंबातील एका पात्र सदस्याला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात (MIDC) अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याची प्रक्रिया राज्य सरकारकडून राबवली जात आहे.
Washim MIDC News: वाशिम जिल्ह्यातील व्यापारी व उद्योजकांना एमआयडीसीच्या समस्या आणि प्रलंबित कामांसाठी दूरवर जावे लागू नये, यासाठी स्थानिक पातळीवर प्रशासकीय मार्गदर्शन मिळावे, अशी मागणी करण्यात आली होती.
Ganesh Idol Factory Fire: वाई MIDC परिसरातील गणेशमूर्ती तयार करणाऱ्या कारखान्याला भीषण आग लागल्याने लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला. आगीचे स्वरूप मोठे असल्याने ती नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाला पाच…
Wardha News ; वर्धा जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी एमआयडीसीतील रिक्त भूखंडांचा प्रभावी वापर करण्याचे निर्देश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले. उद्योग सुरू न करणाऱ्या भूखंडधारकांची ए, बी आणि सी…
Pune Ahmednagar Highway Traffic Jam: वाढत्या वाहतुकीच्या तुलनेत रस्त्यांची क्षमता आणि वाहतूक व्यवस्थापन अपुरे पडत असल्याने वाहनांना अनेकदा तासन्तास कोंडीत अडकून राहावे लागते. त्याचा थेट परिणाम उद्योगांचे दैनंदिन कामकाज, उत्पादन…
चाकण एमआयडीसीतील उद्योजकांच्या आणि कामगारांच्या समस्या अत्यंत गंभीर बनल्या असून, या संपूर्ण परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत ज्येष्ठ नेते शरद पवार हे स्वतः येत्या ४ ते ५ दिवसांत चाकण एमआयडीसी परिसराची…
Palghar News : तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये प्रदूषण नियंत्रण यंत्रणा धाब्यावर बसवणाऱ्या विराज प्रोफाइल्स लि. युनिट-II, इंडाको जीन्स आणि स्टॅनसेओ एनव्हायरोच या तीन बड्या उद्योगांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने 'कारणे दाखवा' नोटीस…
Wai : वाई एम.आय.डी.सी. परिसरातील शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. मागण्यांकडे तातडीने लक्ष न दिल्यास १५ ऑगस्टपासून आमरण…
Varne Satara Long March against MIDC: वर्णे, देवकरवाडी, निगडी आणि राजेवाडी येथील एमआयडीसी बाधित शेतकरी व ग्रामस्थांनी शासनाच्या अधिसूचनेविरोधात एकजूट दाखवत तीव्र लढा देण्याचा निर्धार केला आहे. जाहीर सभेत स्वाभिमानी…