Tahawur Hussain Rana in india : मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्यातीला मास्टरमाईंड तहव्वुर हुसैन राणा याला भारतात आणण्यात येणार आहे. यापूर्वीच अमित शाह यांनी कडक शब्दांत इशारा दिला आहे.
दहशतवादी हल्ल्यात 166 निष्पाप लोकांचा बळी गेला. हल्ल्यात सामील असलेल्या 10 दहशतवाद्यांपैकी 9 जाणांचा सुरक्षा दलाने खात्ना केला. हा हल्ला केवळ या 10 दहशतवाद्यांचं काम नव्हतं. या हल्ल्यामागे अनेक जणांचा…
26 नोव्हेंबरला मुंबईत दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात 18 सुरक्षा कर्मचाऱ्यांसह 166 लोकांचा मृत्यू झाला आणि 300 हून अधिक लोक जखमी झाले. या हल्लेखोरांमध्ये अजमल कसाबचाही समावेश होता.
अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये पाकिस्तानी दूतावासाबाहेर लोकांनी निदर्शने केली. यावेळी उपस्थित लोकांनी पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी केली. न्यू जर्सी येथील पाकिस्तान कम्युनिटी सेंटर, ह्युस्टन येथे आणि शिकागो येथील पाकिस्तान वाणिज्य दूतावासासमोर निदर्शनेही…