दिल्ली बॉम्बस्फोटामुळे शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. १९ वर्षापूर्वी वेरूळला शस्त्रसाठा जप्त केल्यानंतर संभाजीनगरसह मराठवाड्यातील अनेक शहरे दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर होती.
पुण्यात गेल्या आठवड्यात दहशतवादी विरोधी पथकाकडून कोंडव्यामध्ये दहा ठिकाणी छापा टाकण्यात आला होता. त्यात टाकलेल्या छाप्यात एकाला अटक करण्यात आली आहे. पुणे दहशतवादी विरोधी पथकाने ही मोठी कारवाई केली आहे.
अहमदाबादवरून लंडनला जाणारे विमान कोसळले. उड्डाण केल्यावर अवघ्या काही मिनिटांमध्ये हे विमान कोसळले. हे विमान लष्कराच्या कॅन्टोन्मेंटच्या जवळपास कोसळल्याचे म्हटले जात आहे.
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या संशयावरून सुनीता जामगाडे या महिलेला अटक करण्यात आली आहे. तिची कसून चौकशी करण्यात येत आहे. आता चौकशीतून सुनीताच्या मोबाईलमध्ये काही सस्पेक्टेड ॲप आढळले आहेत.
महाराष्ट्र एटीएसने ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात ही कारवाई केली आहे. पडघा या भागात ही कारवाई केली आहे. महाराष्ट्र दशतवादविरोधी पथक मोठ्या प्रमाणात सर्च ऑपरेशन राबवत आहे.
महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) सोमवारी ठाणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी छापे टाकले. ज्यात दहशतवादाशी संबंधित एका प्रकरणात बंदी घातलेल्या सिमीच्या माजी पदाधिकाऱ्याच्या घराचाही समावेश असल्याची माहिती मिळत आहे.