गुजरातच्या जुनागढमध्ये एका तरुणीशी बोलत असल्याच्या रागातून दोन मामांनी कारने दुचाकीला मुद्दाम धडक देत दोन तरुणांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सीसीटीव्ही फुटेजमुळे हा अपघात नसून कट असल्याचं उघड झालं. पोलिसांनी…
Theif Viral Video : तो फोन चालवत राहिला आणि अवघ्या काही सेकंदातच चोराने केली लाखोंची लुट. घटना भररस्त्यात घडली असून याचे सीसीटिव्ही फुटेज आता सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे. व्हिडिओतील…
Bajri Vada Recipe : बाजरी वडा हा खरंतर अधिकतर हिवाळ्यात बनला जाणारा पदार्थ आहे. पण स्नॅक्ससाठीही तुम्ही हा पदार्थ सहज घरी बनवून खाऊ शकता. याची चव लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल.
Gujarat Viral Video : गुजरातच्या दियारा कार्यक्रमात कवीने भक्तीगीत सादर केले जे लोकांना इतके भावले की त्यांनी थेट पैशांची उधळण करायला सुरुवात केली. कार्यक्रमाच्या व्हिडिओमुळे आता सोशल मिडियावर चर्चेला उधाण…
Dumas Beach: भारतातील या समुद्रकिनाऱ्याला सर्वात भितीदायक समुद्रकिनारा मानले जाते. स्थानिकांच्या मते, इथे अनेक आत्म्यांचे वास्तव आहे. ठिकाणाची खासियत म्हणजे इथे काळ्या रंगाची वाळू पाहायला मिळते जी ठिकाणाला थरारक रुप…
Handvo Recipe : हांडवो तुमच्या कुटुंबासाठी एक हेल्दी आणि चविष्ट पर्याय ठरेल. तुम्ही निवडक साहित्यापासून झटपट याला घरी तयार करु शकता. मुख्य म्हणजे हा एक चवीला टेस्टी पण आरोग्यासाठी हेल्दी…
गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यात किरकोळ वादातून पत्नीने संतापाच्या भरात दगडाने पतीच्या डोक्यावर वार करून हत्या केली. पतीचा जागीच मृत्यू झाला. आरोपी पत्नीला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
अहमदाबादमध्ये डोशाच्या पिठातून विषबाधा झाल्याने दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाला, तर आई-वडील गंभीर आहेत. प्रशासनाने नमुने तपासणीसाठी पाठवले असून नेमकं कारण शोधलं जात आहे.
Man Drowning Video : तो बुडाला, धडपडला पण कुणीही लक्ष दिलं नाही. सुरतच्या रिसाॅर्टमध्ये घडलेल्या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर सध्या वेगाने शेअर केला जात आहे.
नवसारी जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ३८ वर्षीय व्यक्तीने आपल्या लिव्ह-इन पार्टनरच्या दोन मुलींवर बलात्कार केल्याचे समोर आले आहे. . त्यापैकी १४ वर्षाची मुलगी गर्भवती राहिल्याचे समोर…
गुजरातमध्ये समान नागरी संहिता लागू करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलण्यात येत आहे. राज्य मंत्रिमंडळाने UCC विधेयकाला मंजुरी दिली असून विवाह, घटस्फोट, वारसा हक्क आणि लिव्ह-इन संबंधांबाबत नवे नियम प्रस्तावित करण्यात…
Family Mundan Video : मुलाला एकटं वाटू नये म्हणून घरातील महिलांसह संपूर्ण कुटुंबाने मुंडन करुन घेतलं. कुटुंबाच्या या कृतीने आता सर्वांचे लक्ष वेधून घेतलं असून यूजर्सने यावर आपल्या टिका व्यक्त…
'गुजरात सेमीकनेक्ट कॉन्फरन्स २०२६' मध्ये देशाच्या भविष्यासाठी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की भारताचे सेमीकॉन अभियान आता त्याच्या दुसऱ्या टप्प्यात, 'सेमीकॉन २.०' मध्ये प्रवेश करत आहेत.
गुजरातमध्ये विक्रमी अर्थसंकल्पीय वाटप आणि जलद पायाभूत सुविधांच्या विकासाद्वारे भारतीय रेल्वेने रेल्वे वाहतुकीत एक नवीन बेंचमार्क स्थापित केला आहे. १७,३६६ कोटी रुपयांच्या ऐतिहासिक अर्थसंकल्पीय वाटप करण्यात आले.
गुजरातमधील पालिताणा हे शत्रुंजय पर्वतावर वसलेले जैन धर्माचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. येथे ८०० हून अधिक संगमरवरी मंदिरे असून दर्शनासाठी ३५०० पायऱ्यांची चढाई करावी लागते.
Shri Krishna Death Story : भालका तीर्थ हा भगवान कृष्णांच्या जीवनाशी जोडलेला पवित्र स्थळ आहे, जे गुजरातमधील वेरावळ जवळ आहे. येथे मंदिर आणि प्राचीन झाड पाहता येते जिथे श्रीकृष्णाचा मृत्यू…
गुजरातमधील अंकलेश्वर येथे ६३ वर्षीय शिक्षकाने १३ वर्षीय विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. अत्याचारामुळे मुलगी गर्भवती राहिली असून आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून पोलिसांनी अटक केल
गुजरातमधील खासगी शाळेत उशिरा आल्याच्या वादातून विद्यार्थ्याने वर्गातच शिक्षिकेला मारहाण केली. घटना CCTV मध्ये कैद झाली असून पोलिसांनी विद्यार्थ्याला ताब्यात घेतले. दुसऱ्या प्रकरणात विद्यार्थिनीला मारहाण केल्याबद्दल...
पीडित अल्पवयीन मुलीवर तिच्या मामाने आणि तिच्या चुलत भावाने लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. आईने आपल्या मुलीला मोबाईलचे व्यसन सोडवण्यासाठी तिने आपल्या नातेवाईकांकडे पाठवले होते.
मारुती सुझुकीने गुजरातमध्ये 35000 कोटींची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे तेथील तरुणांना तब्बल 12000 नोकऱ्या उपलब्ध होणार आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.